• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Bigg Boss 18 Update Anurag Kashyap Ask Many Question To Shilpa Shirodkar Vivian Dsena

Bigg Boss 18: अनुराग कश्यपसमोर शिल्पा शिरोडकर का झाली भावुक? विवियनलाही झाले दुःख!

दिग्दर्शक अनुराग कश्यप बिग बॉस 18 मध्ये उपस्थित झाला आहे. यावेळी त्यांनी शिल्पा शिरोडकर आणि विवियन डिसेना यांना अनेक प्रश्न विचारले. आणि या एपिसोडमध्ये हे दोघेही भावुक होताना दिसले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 04, 2024 | 03:07 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्या सलमान खानचा रिॲलिटी शो बिग बॉस 18 मध्ये खूप काही पाहायला मिळत आहे. कुटुंबातील सदस्यांचे बदलते नाते, निर्मात्यांचे ट्विस्ट आणि भांडणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. आता बिग बॉसच्या घरात काही धारदार प्रश्न विचारण्यात येणार आहे. आगामी एपिसोडमध्ये घरात काही नवीन पाहुणे येणार आहेत, जे घरातील सदस्यांशी संवाद साधणार आहेत. याची झलक शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने बिग बॉस 18 मध्ये प्रवेश केला आहे, जो शिल्पा आणि विवियनला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. दोन्ही स्पर्धकांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या आहेत.

अनुराग कश्यप शोमध्ये पोहोचला
बिग बॉस 18 च्या फॅन पेज ‘द खबरी’ ने आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अनुराग कश्यप घराघरात पोहोचला आहे. त्यांनी शिल्पा शिरोडकर आणि विवियन डिसेना यांना कन्फेशन रूममध्ये बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. अनुरागशी बोलताना शिल्पा खूप भावूक झाली. यावेळी त्यांनी त्यांची मोठी बहीण नम्रता शिरोडकरसोबत त्यांच्यातीळ भांडणाची गोष्ट शेअर केली. प्रोमोमध्ये, अनुराग जेव्हा शिल्पा शिरोडकरला सांगतो की त्यांना डिप्लोमॅटिकचा टॅग देण्यात आला आहे, तेव्हा अभिनेत्री म्हणते, ‘इथे कुटुंबातील कोणीही नाही, फक्त माझे स्वतःचे लोक आहेत जे मला धरू शकतात. मी माझ्या घरात सर्वात लहान आहे.’ यावर अनुराग आश्चर्याने विचारतो की तुझी बहीण नम्रता तुझ्यापेक्षा मोठी आहे का? तेव्हा शिल्पा ‘हो’ असे उत्तर देते. या वेळी शिल्पा भावुक होताना दिसली आहे.

Promo #BiggBoss18 Tomorrow
Celebrities from different field in the house pic.twitter.com/h8JQKUZfiw

— The Khabri (@TheKhabriTweets) December 3, 2024

शिल्पा का झाली भावूक?
जेव्हा अनुराग कश्यपने शिल्पाला तिची बहीण नम्रताबद्दल प्रश्न विचारला तेव्हा अभिनेत्री म्हणते, ‘बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी माझे आणि नम्रतामध्ये भांडण झाले होते. मी तिच्या सोबत २ आठवडे बोलली नाही. त्यानंतर मी शोमध्ये आले.’ असे सांगून शिल्पा खूपच भावूक झाली. ती म्हणते की तिला तिच्या बहिणीची खूप आठवण येत आहे. तसेच अभिनेत्री दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी विचारलेल्या प्रश्नावर भावुक होते आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर देते.

विवियन मनातील भावना केल्या स्पष्ट
प्रोमोच्या पुढच्या भागात, अनुराग विवियनला बोलावून घेतो आणि त्याला प्रश्न विचारतो की त्याच्या मुली हा शो पाहत असल्यामुळे त्याच्यावर या सगळ्याचा दबाव तुमच्यावर पडतो का काय म्हणशील यावर? यावर विवियन म्हणतो, ‘माझ्या आयुष्यातला जवळपास ९८ टक्के वेळ मी त्यांना मिस करत असतो. जेव्हा लोक मला पहिल्यांदा पाहतात तेव्हा त्यांना वाटतं की हा माणूस वाईट आहे.’ असे तो म्हणतो. यानंतर अनुराग त्याला विचारतो की शोमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला बाहेर जावेसे वाटते की जिंकावे?

Pushpa 2 First Review: ब्लॉकबस्टर पैसा वसूल हा अल्लू अर्जुनचा कॉमेडी-ॲक्शन चित्रपट, क्लायमॅक्स ‘पुष्पा २’चा यूएसपी!

अनुराग कश्यपच्या प्रश्नाला उत्तर देताना विवियन म्हणतो, ‘जर मी लाडका असूनही जिंकू शकलो नाही… तर माझ्यापेक्षा जास्त असाइनमेंट कोणाला समजणार आहे?’ असे तो म्हणतो. हा प्रोमो रिलीज झाल्यापासून चाहत्यांची हा एपिसोड पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. तसेच या भागात आणखी रंगात वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप देखील सहभागी होणार आहे.

Web Title: Bigg boss 18 update anurag kashyap ask many question to shilpa shirodkar vivian dsena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 03:07 PM

Topics:  

  • Anurag Kashyap
  • Bigg Boss
  • Bigg Boss 18

संबंधित बातम्या

आहान पांडे ते राघव जुयालपर्यंत ‘या’ सेलिब्रिटींनी केले ‘निशानची’ चित्रपटाच्या टीझरचे भरभरून कौतुक!
1

आहान पांडे ते राघव जुयालपर्यंत ‘या’ सेलिब्रिटींनी केले ‘निशानची’ चित्रपटाच्या टीझरचे भरभरून कौतुक!

Bigg Boss 19 च्या स्पर्धकांची नवी यादी समोर, 16 नावं होतील अंतिम; आतापर्यंत 45 Influencers ना मिळाली ऑफर
2

Bigg Boss 19 च्या स्पर्धकांची नवी यादी समोर, 16 नावं होतील अंतिम; आतापर्यंत 45 Influencers ना मिळाली ऑफर

Nishaanchi Teaser: अनुराग कश्यपच्या ‘निशांची’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, दुहेरी भूमिकेत दिसणार ऐश्वर्य ठाकरे
3

Nishaanchi Teaser: अनुराग कश्यपच्या ‘निशांची’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, दुहेरी भूमिकेत दिसणार ऐश्वर्य ठाकरे

कोण आहे ‘हे’ लेस्बियन कपल? ज्यांनी ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करताच सोशल मीडियावर उडाली खळबळ
4

कोण आहे ‘हे’ लेस्बियन कपल? ज्यांनी ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करताच सोशल मीडियावर उडाली खळबळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.