Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विजय देवरकोंडा अडकला अडचणीत, ‘या’ आरोपाखाली साऊथ अभिनेत्यावर तक्रार दाखल

साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा अडचणीत सापडला आहे. आदिवासी समुदायाच्या भावना दुखावणारी विधाने केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 22, 2025 | 05:49 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता विजय देवरकोंडा अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विजय देवरकोंडा यांनी आदिवासी समुदायाच्या भावना दुखावणारी विधाने केल्याचा आरोप आहे. तसेच अभिनेत्याच्या या विधानामुळे आता लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. तसेच आता अभिनेता विजयचे याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण समोर आलेले नाही आहे.

रायदुर्गम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
‘जॉइंट अ‍ॅक्शन कमिटी ऑफ ट्रायबल कम्युनिटी’चे अध्यक्ष नेनावथ अशोक कुमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दावा केला आहे की ‘रेट्रो’ चित्रपटाच्या रिलीजपूर्व कार्यक्रमादरम्यान देवेराकोंडाने केलेल्या टिप्पण्या आक्षेपार्ह होत्या. यातून आदिवासी समुदायाचा अपमान झाला आहे. सायबराबादमधील रायदुर्गम पोलिस स्टेशनमध्ये देवेराकोंडावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि यावर तपास सुरू आहे.

गिरीजा ओक- गोडबोले हिच्या पायाला झाली गंभीर दुखापत, उपचार सुरु; पोस्ट शेअर करत दिली माहिती

विजय देवरकोंडा यांनी वादग्रस्त विधाने केली
‘रेट्रो’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैदराबादमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विजय देवरकोंडा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी काश्मीरमधील पहलगाममध्ये हल्ला झाला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत विजय पाकिस्तानविरुद्ध बोलताना दिसला. या भागात त्याने वादग्रस्त टिप्पणी करत म्हटले होते की, ‘जसे आदिवासी कुळे पूर्वी लढत असत, तसेच आता भारत आणि पाकिस्तान लढत आहेत.’ ‘जॉइंट अ‍ॅक्शन कमिटी ऑफ ट्रायबल कम्युनिटी’ या संघटनेला हे आवडले नाही. आणि आता अभिनेत्यावर तक्रार दाखल करण्यात आला आहे.

आदिवासी संघटना संतप्त आहेत
संघटनेने विजय यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे आणि ते आदिवासींचा अपमान असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की आदिवासी समुदायाला हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. पर्यावरण संरक्षणात त्यांची विशेष भूमिका आहे. अभिनेत्याने बोलताना वस्तुस्थिती विचारात घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.विजय देवेराकोंडा यांच्या वक्तव्यावरून आदिवासी आणि आदिवासी गटांनी राज्यभर आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी पोलिसांना तक्रारी आल्या आहेत. आता रायदुर्गम पोलिसांनी विजय देवेरकोंडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

‘मला खूप लाज वाटते…’, आमिर खानबद्दल दर्शील सफारीचा भावनिक खुलासा, काय म्हणाला अभिनेता?

अभिनेत्याचा ‘रेट्रो’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
‘रेट्रो’ हा चित्रपट कार्तिक सुब्बाराजू दिग्दर्शित आणि सूर्याअभिनीत चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला. पूजा हेगडे यांनी त्यात नायिकेची भूमिका साकारली होती. चित्रपटाचा प्री-रिलीज कार्यक्रम २६ एप्रिल रोजी हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. आता अभिनेता सूर्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Complaint has been filed against actor vijay deverakonda for allegedly making remarks on tribal community

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • entertainment
  • South actor surya
  • tollywood movie
  • Vijay Deverakonda

संबंधित बातम्या

Bigg Boss 19: ‘सगळ्यांचा पाळीव कुत्रा…’, अभिषेक बजाजने शहबाजवर केली टीका; कॅप्टन्सी टास्कचा रंगला खेळ
1

Bigg Boss 19: ‘सगळ्यांचा पाळीव कुत्रा…’, अभिषेक बजाजने शहबाजवर केली टीका; कॅप्टन्सी टास्कचा रंगला खेळ

Movie Review : कथा एका विधवेची… पण आवाज संपूर्ण समाजाचा; भावनांचा जिवंत स्पर्श – ‘काकस्पर्श’
2

Movie Review : कथा एका विधवेची… पण आवाज संपूर्ण समाजाचा; भावनांचा जिवंत स्पर्श – ‘काकस्पर्श’

मुनव्वर फारूकीला जिवेमारण्याची धमकी, कोण उठलंय कॉमेडियनच्या जीवावर? पोलिसांनी दिले अपडेट
3

मुनव्वर फारूकीला जिवेमारण्याची धमकी, कोण उठलंय कॉमेडियनच्या जीवावर? पोलिसांनी दिले अपडेट

Bigg Boss 19: अमाल मलिक आणि झीशान कादरीच्या मैत्रीत दरार? चोरी केलेल्या अंड्यांवरून सुरु झाला वाद
4

Bigg Boss 19: अमाल मलिक आणि झीशान कादरीच्या मैत्रीत दरार? चोरी केलेल्या अंड्यांवरून सुरु झाला वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.