Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रिन्स नरुलाच्या ‘दो पेग कम मारो’ वक्तव्यावर दिव्या अग्रवालचा संताप; “कुणाच्या बापाला घाबरत नाही!” म्हणत दिले प्रत्युत्तर

'द ५०' चित्रपटाच्या वेळी दिव्या अग्रवाल आणि प्रिन्स नरुला यांच्यात सुरू झालेला तणाव आता आणखी वाढला आहे. प्रिन्स नरुलाने एका मुलाखतीत दिव्या अग्रवालच्या विरोधात आपले मत मांडले ज्याला अभिनेत्रीने प्रत्युत्तर दिले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 31, 2026 | 02:57 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘दो पेग कम मारो’ वक्तव्यावर दिव्याचा संताप
  • प्रिन्स नरुलाला फटकारत दिले प्रत्युत्तर
  • प्रिन्स आणि दिव्यामधील काय आहे वाद?
प्रिन्स नरुला आणि दिव्या अग्रवाल या दोघांना एकाच रिॲलिटी शोमधून मोठी ओळख मिळाली. विशेषतः स्प्लिट्सव्हिला या शोमुळे दोघांची लोकप्रियता वाढली आहे. त्या काळात त्यांच्यात चांगली बॉन्डिंग होती आणि दिव्या अग्रवाल प्रिन्स नरुलाला आपला भाऊही म्हणायची. मात्र ज्या रिॲलिटी शोमुळे त्यांचं नातं जुळलं, त्याच प्रकारच्या दुसऱ्या शोमुळे त्यांच्या नात्यात दुरावा देखील निर्माण झाला. सध्या दोघांमधील वाद इतका वाढला आहे की ते सोशल मीडियावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

Ramayanचा टीझर Los Angelesमध्ये प्रदर्शित, Ranbir Kapoorचा ‘राम’ अवतार पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला

लोकप्रिय टीव्ही व्यक्तिमत्व प्रिन्स नरुला सध्या चर्चेत आहे. ‘द ५०’ या शोमधील त्याच्या कार्यकाळात त्याने बरीच प्रसिद्धी मिळवली. मात्र, शोमधील अनेक माजी मित्रांशी त्याचे वादही झाले. अभिनेत्री दिव्या अग्रवाल आणि प्रिन्स नरुला एकमेकांना भाऊ-बहीण मानत असूनही त्यांच्यात वाद झाला होता. ‘द ५०’ च्या बाहेरही प्रिन्स नरुला आणि दिव्या अग्रवाल यांच्यातील दुरावा अजूनही मिटलेला नाही. एका मुलाखतीत प्रिन्स नरुलाने आपल्या दत्तक बहिणीला, “तू काहीच करू शकत नाहीस,” असे म्हणत टोमणा मारला होता. आता दिव्या अग्रवालनेही वक्तव्यावर प्रत्युत्तर देण्याची कोणतीही कसर सोडलेली नाही.

प्रिन्स नरुलाने एका मुलाखतीत दिव्या अग्रवालबद्दल बोलताना म्हटले होते, “मी माझ्या बहिणीला सांगेन की तिने दोन पेग कमी प्यावेत. कारण तू जे बोलतेस, त्यावरून तू खरं बोलत आहेस की खोटं, हे स्पष्ट होत नाही.” दिव्या अग्रवालला त्याचे हे वक्तव्य अजिबात आवडले नाही. तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी तयार करून प्रिन्स नरुलावर जोरदार टीका केली. अभिनेत्रीने लिहिले, “ही प्रसिद्धी कुठूनतरी दुसरीकडून मिळव. माझ्या भावा, थोडा शहाणा हो आणि एक चांगला माणूस बन.” एवढेच नाही, तर दिव्या अग्रवालने पुढच्याच ओळीत लिहिले, “मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही.”

Poonam Pandey लवकरच होणार आई ? बेबी बंपसोबत शेअर केलं फोटो; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

प्रिन्स नरुलाचा दिव्या अग्रवालसोबत पूर्वी वाद

हे लक्षात घेण्यासारखे आहे की दिव्या अग्रवालने प्रिन्स नरुलाला ‘दुतोंडी माणूस’ म्हटले होते. यावर उत्तर देताना प्रिन्स नरुला म्हणाला, “मला ती समजत नाही कारण मी तिला नेहमीच माझी बहीण मनात आलो आहे. पण तिच्याकडून पूर्वी चूक झाली आहे. ती माझ्याकडे आली, तिने माफी मागितली आणि मी तिला माफ केले. आम्ही यापूर्वीही गोष्टी मिटवल्या आहेत. जेव्हा ती शोमध्ये परत आली, तेव्हा तिने मला पुन्हा भाऊ म्हटले आणि ती नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली. आम्ही तिला पाठिंबा दिला, तिचे संरक्षण केले आणि ती गेममध्ये सुरक्षित राहील याची खात्री दिली.”

 

Web Title: Divya agarwal angry on prince narula do peg kam maaro statement blast on him says get your fame from elsewhere

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Television Shows

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.