Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनाक्षी-झहीरच्या घरात ‘गायत्री मंत्र’ आणि ‘कलमा’ एकत्र! सोशल मीडियावर पेटला वाद, नेटकऱ्यांमध्ये पडले दोन गट

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी घरातील 'गायत्री मंत्र' आणि 'कलमा' असलेलं पेंटिंग शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी कौतुक केलं, तर काहींनी टीका केली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 05, 2026 | 01:53 PM
( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरलं आहे त्यांच्या घरातील एक खास कलाकृती. नुकतीच सोनाक्षीने सोशल मीडियावर तिच्या लिव्हिंग रूमची झलक शेअर केली असून, त्यामधील एका फ्रेमने नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

या फ्रेममध्ये गायत्री मंत्र आणि कलमा यांना एकत्र कलात्मक पद्धतीने साकारण्यात आले आहे. या अनोख्या कलाकृतीमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी तिच्या सौंदर्याचे आणि त्यामागील सकारात्मक संदेशाचे कौतुक केले आहे.

सोनाक्षी सिन्हा हिने नुकतीच सोशल मीडियावर तिच्या घरातील एका खास पेंटिंगची झलक शेअर केली. या पेंटिंगमध्ये गायत्री मंत्र आणि कलमा यांचा सुंदर मिलाफ दाखवण्यात आला असून, त्यामागची भावनिक कहाणीही तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

सोनाक्षीने पोस्टमध्ये लिहिले की, “जेव्हा आमचे लग्न झाले, तेव्हा घरात एका बाजूला पुजारी गायत्री मंत्र म्हणत होते, तर दुसऱ्या बाजूला अजानचा आवाज घुमत होता. या दोन्ही प्रार्थनांनी आमचं घर आनंदाने भरून गेलं.”

तिने पुढे सांगितले की, लग्नानंतर ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टीवर असताना तिची मैत्रीण शुभिका शर्मा हिने फोन करून लग्नाची खास भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. शुभिकाने या पेंटिंगची संकल्पना सांगितल्यानंतर ती आणि झहीर दोघांनाही ती कल्पना मनापासून आवडली.

यानंतर शुभिकाने सोनाक्षीची ओळख प्रसिद्ध कलाकार आदिल बेदी यांच्याशी करून दिली. आदिल यांनी या जोडप्याच्या भावना समजून घेत हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीतील सौहार्दाचे प्रतीक ठरणारे हे खास पेंटिंग साकारले.

Teejan Bai Passed Away: लोककलेचा बुलंद आवाज हरपला! तीजन बाई यांचे वयाच्या ७०व्या वर्षी निधन; दीर्घ आजाराशी झुंज अखेर संपली


८ वर्षांनंतर Prince Narula आणि Yuvika Chaudhary यांच्या नात्यात फूट? एका कृतीने सोशल मीडियावर रंगली चर्चा

सोनाक्षी सिन्हाने शेअर केलेल्या या खास पेंटिंगला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक चाहत्यांनी या कलाकृतीचे आणि त्यामागील भावनेचे कौतुक केले आहे. एका युजरने, “या संकल्पनेच्या मी प्रेमात पडलो आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या युजरने, “दोन वेगवेगळे धर्म, पण एक सुंदर भावना,” असे म्हटले. तर आणखी एका चाहत्याने, “ही अतिशय सुंदर आणि विचारपूर्वक दिलेली भेट आहे,” अशा शब्दांत या पेंटिंगचे कौतुक केले.

दुसरीकडे, काही सोशल मीडिया युजर्सनी या पोस्टवर टीकात्मक प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या. काहींनी या पेंटिंगवर आक्षेप घेत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया नोंदवल्या. मात्र, या प्रतिक्रियांवर सोनाक्षी सिन्हा किंवा झहीर इक्बाल यांनी कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.

सोनाक्षी आणि झहीर यांच्या घरातील हे पेंटिंग केवळ सजावटीचा भाग नसून, परस्पर आदर, प्रेम आणि विविध श्रद्धांचा सन्मान यांचे प्रतीक असल्याचे अनेक चाहत्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर या पोस्टचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, या अनोख्या कलाकृतीची चर्चा रंगली आहे.

Web Title: Gayatri mantra and kalma together at sonakshi sinha and zaheer iqbals home social media erupts in debate netizens divided

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • home
  • sonakshi sinha zaheer iqbal

संबंधित बातम्या

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त
1

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष
2

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष

Archana Gautam Cafe Theft: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या कॅफेत दिवसाढवळ्या चोरी; चोराने थेट कॅश काउंटरच पळवलं
3

Archana Gautam Cafe Theft: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या कॅफेत दिवसाढवळ्या चोरी; चोराने थेट कॅश काउंटरच पळवलं

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी
4

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.