• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Mysaa First Glimpse Date Out Rashmika Mandanna To Be Seen In A New Avatar

रक्ताने माखलेला चेहरा, अन् रूद्र अवतार; ‘Mysaa’ मध्ये दिसणार रश्मिका मंदान्नाचं नवं रूप, समोर आली पहिली झलक

रश्मिका मंदानाच्या आगामी "मायसा" चित्रपटाची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. नवीन वर्षाच्या आधी, रश्मिकाच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. वर्षाच्या शेवटी अभिनेत्रीचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 22, 2025 | 12:15 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘Mysaa’ मध्ये दिसणार रश्मिकाचा नवा अवतार
  • चित्रपटाची पहिली झलक आली समोर
  • ‘मायसा’ चित्रपटाबद्दल घ्या जाणून
“सिकंदर,” “थामा,” “छावा,” “किंगडम,” आणि “द गर्लफ्रेंड” सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना प्रभावित करणारी रश्मिका मंदान्ना पुढे “मायसा” नावाच्या ॲक्शन चित्रपटात दिसणार आहे. आज, निर्मात्यांनी चित्रपटाचे एक खतरनाक पोस्टर रिलीज करून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. या पोस्टरवर अभिनेत्रीचा लूक पाहण्यासारखा आहे. तसेच चाहते तिचा लूक पाहून तिचे कौतुक करत आहेत.

Kalyan Padala ठरला Bigg Boss Telugu 9 चा विजेता; ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम

चित्रपटाची कधी दिसणार पहिली झलक

आज, चित्रपट निर्मात्यांनी एक्स वर “मायसा” चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले. निर्मात्यांनी २४ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्याचे आश्वासन दिले. आणि निर्मात्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि पोस्टर रिलीज केले आहे. चाहते हा पोस्ट पाहून चकीत झाले आहेत. आणि पोस्टवर कंमेंट करून भरभरून प्रतिसाद देत आहेत.

निर्मात्यांनी शेअर केली पोस्ट

‘मायसा’ हा चित्रपट महिलांनी प्रधान केलेला, संपूर्ण भारतातील अ‍ॅक्शन थ्रिलर आहे. रश्मिका तिच्या मागील भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या, पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार आहे. आज पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, “जखमांपासून ताकदीपर्यंत. वेदनेपासून स्वातंत्र्यापर्यंत. जग #MYSAA लक्षात ठेवेल. २४.१२.२५ रोजी पहिला लूक प्रदर्शित होईल. रश्मिकाला कधीही न पाहिलेल्या अवतारात पाहण्यासाठी सज्ज व्हा.” असे कॅप्शनमध्ये लिहिले.

“द वायर” फेम अभिनेता James Ransone यांचे निधन, वयाच्या 46 व्या वर्षी झाले निधन

‘मायसा’ चित्रपटाबद्दल घ्या जाणून

‘मायसा’ हा चित्रपट अनफॉर्म्युला फिल्म्स द्वारे निर्मित केला जात आहे. त्याचे लेखन आणि दिग्दर्शन रवींद्र पुले यांनी केले आहे. या चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरू होणार आहे. श्रेयस पी. कृष्णा (ज्याने सूर्याच्या ‘रेट्रो’ मध्ये काम केले आहे) कॅमेरा सांभाळेल. अँडी लॉंग (ज्याने ‘कल्की २८९८ एडी’ मध्ये काम केले आहे) हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन सीक्वेन्सचे कोरिओग्राफी करणार आहेत. तसेच चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी आता जास्त उत्सुक आहेत.

Web Title: Mysaa first glimpse date out rashmika mandanna to be seen in a new avatar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 12:15 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • rashmika mandanna

संबंधित बातम्या

“द वायर” फेम अभिनेता James Ransone यांचे निधन, वयाच्या 46 व्या वर्षी झाले निधन
1

“द वायर” फेम अभिनेता James Ransone यांचे निधन, वयाच्या 46 व्या वर्षी झाले निधन

Kalyan Padala ठरला Bigg Boss Telugu 9 चा विजेता; ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम
2

Kalyan Padala ठरला Bigg Boss Telugu 9 चा विजेता; ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम

‘धुरंधर’ मधील ‘या’ सुपरहिट गाण्यासाठी तमन्ना होती पहिली पसंती, परंतु, आदित्य धरने केले रिजेक्ट; नेमकं कारण काय?
3

‘धुरंधर’ मधील ‘या’ सुपरहिट गाण्यासाठी तमन्ना होती पहिली पसंती, परंतु, आदित्य धरने केले रिजेक्ट; नेमकं कारण काय?

निधी अग्रवालप्रमाणेच सामंथाबरोबरही गैरवर्तन! गर्दीत लोकांनी साडीचा पदर ओढला, चाहत्यांचा उसळला संताप
4

निधी अग्रवालप्रमाणेच सामंथाबरोबरही गैरवर्तन! गर्दीत लोकांनी साडीचा पदर ओढला, चाहत्यांचा उसळला संताप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रक्ताने माखलेला चेहरा, अन् रूद्र अवतार; ‘Mysaa’ मध्ये दिसणार रश्मिका मंदान्नाचं नवं रूप, समोर आली पहिली झलक

रक्ताने माखलेला चेहरा, अन् रूद्र अवतार; ‘Mysaa’ मध्ये दिसणार रश्मिका मंदान्नाचं नवं रूप, समोर आली पहिली झलक

Dec 22, 2025 | 12:15 PM
Thackeray Brother Alliance Announcement: उद्धव-राज एकत्र येणार; उद्या होणार ठाकरे-मनसे’च्या युतीची घोषणा?

Thackeray Brother Alliance Announcement: उद्धव-राज एकत्र येणार; उद्या होणार ठाकरे-मनसे’च्या युतीची घोषणा?

Dec 22, 2025 | 12:09 PM
Horror Story: 100 वर्ष जुने स्टॅनली हॉटेल आणि ती काळी सावली, ‘द शायनिंग’मध्ये याऊचा थरारक अनुभव, दरदरून फुटेल घाम

Horror Story: 100 वर्ष जुने स्टॅनली हॉटेल आणि ती काळी सावली, ‘द शायनिंग’मध्ये याऊचा थरारक अनुभव, दरदरून फुटेल घाम

Dec 22, 2025 | 12:08 PM
अमेरिकी एंथनीचं लज्जास्पद कृत्य… रिंगच्या बाहेर भारतीय बाॅक्सरवर केला हल्ला! नीरज गोयतने त्याला सामन्यात दाखवला दणका, पहा Video

अमेरिकी एंथनीचं लज्जास्पद कृत्य… रिंगच्या बाहेर भारतीय बाॅक्सरवर केला हल्ला! नीरज गोयतने त्याला सामन्यात दाखवला दणका, पहा Video

Dec 22, 2025 | 12:03 PM
Bangladesh Violence: गुप्तचर यंत्रणा हाय-अलर्टवर; कट्टरपंथीयांनी ‘रोहिंग्या’ अस्त्र उगारून भारताला अस्थिर करण्याचा रचला कट

Bangladesh Violence: गुप्तचर यंत्रणा हाय-अलर्टवर; कट्टरपंथीयांनी ‘रोहिंग्या’ अस्त्र उगारून भारताला अस्थिर करण्याचा रचला कट

Dec 22, 2025 | 12:00 PM
इंडोनेशियात भीषण बस अपघात! बॅरियरला धडकून गाडी पलटली अन्…; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

इंडोनेशियात भीषण बस अपघात! बॅरियरला धडकून गाडी पलटली अन्…; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

Dec 22, 2025 | 11:54 AM
YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग

YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग

Dec 22, 2025 | 11:54 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Dec 21, 2025 | 07:21 PM
Ahilyanagar :  जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Ahilyanagar : जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Dec 21, 2025 | 05:43 PM
Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Dec 21, 2025 | 05:35 PM
Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Dec 21, 2025 | 05:25 PM
Sangli : शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक विजयी, इतर नगरपंचायतींचे निकाल प्रतीक्षेत

Sangli : शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक विजयी, इतर नगरपंचायतींचे निकाल प्रतीक्षेत

Dec 21, 2025 | 05:14 PM
Solpur Election Result : शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा केला पराभव

Solpur Election Result : शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा केला पराभव

Dec 21, 2025 | 05:09 PM
Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Dec 21, 2025 | 01:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.