(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नेटफ्लिक्सवर या महिन्यात बरेच नवीन शो आणि चित्रपट रिलीज होणार आहेत. १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान काही लोकप्रिय आणि बहुचर्चित चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर येत आहेत. या महिन्यातील उरलेले १५ दिवस मनोरंजनाप्रेंमीसाठी खास असणार आहेत. यामध्ये ‘द बैड्स ऑफ बॉलिवूड’, ‘१६७० सिझन २’ आणि ‘शे’ या शोचा समावेश आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा, ‘द बैड्स ऑफ बॉलीवुड’ या वेबसीरीजमधून आपलं दिग्दर्शन डेब्यू करत आहे. ही बहुचर्चित सिरीज या महिन्यात नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘शी सेड मे बी’ — १९ सप्टेंबरला प्रदर्शित
नेटफ्लिक्सवर १९ सप्टेंबर २०२५ रोजी एक हलकीफुलकी आणि मजेदार रोमँटिक कॉमेडी फिल्म ‘शी सेड मे बी’ प्रदर्शित होणार आहे
‘द बैड्स ऑफ बॉलिवूड’
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा, ‘द बैड्स ऑफ बॉलीवुड’ या वेबसीरीजमधून आपलं दिग्दर्शन डेब्यू करत आहे. ही बहुचर्चित सिरीज या महिन्यात नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘१६७० सिझन २’
ही सीरीज १७व्या शतकातील पोलंडमधील ग्रामीण जीवनावर आधारित असून, त्यात इतिहासाच्या पार्श्वभूमीवर समाज आणि राजकारणावर भाष्य करण्यात आलं आहे.
‘शी सेड मे बी’
एक थ्रिलर-ड्रामा जो गाजलेल्या आणि गंभीर विषयांवर आधारित आहे. या शोमध्ये एक शक्तिशाली पात्र आणि त्याच्या भावनिक संघर्षाचे चित्रण करण्यात आलं आहे.
दृश्यम ३’ च्या रिलीजवर दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी केली मोठी घोषणा!
‘ऐलिस इन बॉर्डरलैंड: सीझन ३
ही सीरीज एका अशा अॅल्टरनेट रिअॅलिटीमध्ये अडकलेल्या लोकांची कथा सांगते, जिथे जगण्यासाठी जीवघेणे गेम्स खेळावे लागतात.
सायन्स-फिक्शन, सस्पेन्स, थ्रिल आणि इमोशनल ड्रामा यांचा मिलाफ असलेली ही सीरीज जागतिक पातळीवर प्रचंड गाजली आहे.
आता तिसऱ्या सिझनमध्ये काय नवे वळण लागणार आणि पात्रांचे भवितव्य काय असेल, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
‘फ्रेंच लवर’
नेटफ्लिक्सवर २६ सप्टेंबर २०२५ रोजी एक सुंदर आणि भावस्पर्शी रोमँटिक फिल्म ‘फ्रेंच लवर’ रिलीज होणार आहे.
‘गुलाल’वरून पीयूष मिश्राने अनुराग कश्यपवर केली टीका; कश्यपचे चोख प्रत्युत्तर
हाउस ऑफ गिनीज
नेटफ्लिक्सवर येणारी नवी हिस्टोरिकल ड्रामा सीरीज म्हणजे‘हाउस ऑफ गिनीज’ ही २५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
या मालिकेत एकूण ८ भाग असून, ती सत्तेच्या संघर्षावर आधारित आहे.
‘नाइटमेअर ऑफ नेचर: केबिन इन द वुड्स’
यूएसमधील ही खास डॉक्युमेंट्री सिरीज ‘नाइटमेअर ऑफ नेचर: केबिन इन द वुड्स’ ३० सप्टेंबर २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.