Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टार प्लसवरच्या लोकप्रिय ‘अनुपमा’मालिकेत नवं वळण; सचिन त्यागीची धमाकेदार एन्ट्री

‘अनुपमा’ सध्या मोठ्या ट्विस्टसह चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांपासून नव्या कलाकाराच्या एन्ट्रीबाबत चर्चा रंगत होत्या, आणि आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे की तो कलाकार सचिन त्यागी आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 07, 2026 | 04:30 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

स्टार प्लसवरील प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीची मालिका ‘अनुपमा’ सध्या मोठ्या ट्विस्टसह चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांपासून नव्या कलाकाराच्या एन्ट्रीबाबत चर्चा रंगत होत्या, आणि आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे की तो कलाकार सचिन त्यागी आहे.

नुकत्याच रिलीज झालेल्या टीझरमध्ये सचिन त्यागींच्या एंट्रीची खास झलक दाखवण्यात आली आहे, मात्र त्यांच्या पात्राबद्दलची माहिती निर्मात्यांनी अजून गुप्त ठेवली आहे. त्यामुळे मालिकेत ते काय नवीन ट्विस्ट घेऊन येणार आहेत याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

टीझरमध्ये फक्त एक झलक दाखवली गेल्यामुळे त्यांच्या आणि अनुपमामधील नात्याबद्दल अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. ते नेमके कोण आहेत? आणि त्यांच्या एंट्रीमुळे मालिकेवर काय परिणाम होईल? हे पाहणे प्रेक्षकांसाठी अत्यंत उत्कंठावर्धक ठरत आहे.

सचिन त्यागी हे नाव टेलिव्हिजन विश्वासाठी आणि प्रेक्षकांसाठी अजिबात नवीन नाव नाही. यापूर्वी त्यांनी ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत मनीष गोयंका ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती. कार्तिक गोयंका यांचे सन्माननीय आणि भावनिक स्तर असलेले वडील म्हणून त्यांची भूमिका या दीर्घकाळ चाललेल्या मालिकेचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरली होती आणि प्रेक्षकांकडून त्यांना भरभरून प्रेम आणि प्रशंसा मिळाली होती.

अनुपमा या मालिकेतील एंट्रीबद्दल बोलताना सचिन म्हणाले “अनुपमा या मालिकेच्या कलाकारांमध्ये सामील होणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. 2014 पासून मी ज्या प्रॉडक्शन हाऊसबरोबर काम करत आहे तेच हे प्रॉडक्शन हाऊस असल्यामुळे मला अजिबात नवीन ठिकाणी आल्यासारखं वाटत नाही DKP माझं घर आहे माझं कुटुंब आहे. राजनजी/शाही यांची कथाकथनाबद्दलची जिद्द, पात्रांबद्दलचं प्रेम आणि या माध्यमाला ते ज्या पद्धतीने जगतात ते नेहमीच प्रेरणादायी असतं. DKP सोबतचा माझा संबंध आता 12 वर्षांचा झाला आहे आणि अजूनही सुरू आहे”

Subedaar : अनिल कपूरच्या‘सुबेदार’चा आंतरराष्ट्रीय जलवा, न्यूयॉर्कच्या Times Square वर झळकली पहिली झलक

आपल्या पात्राबद्दल बोलतान सचिन पुढे म्हणाले “तरीही अनुपमामधील हा प्रवास माझ्यासाठी एक नवीन प्रवास आहे आणि मला वाटतं की मालिकेच्या चाहत्यांसाठी ही भूमिका मनोरंजक नक्कीच ठरेल. माझं पात्र खूप गुंतागुंतीचं आहे ज्यात अनेक स्तर आणि वेगवेगळे पैलू आहेत. सध्या मी या भूमिकेबद्दल जास्त बोलू शकत नाही पण इतकं नक्की सांगू शकतो की या पात्रामुळे कथेला एका नवा ट्विस्ट मिळणार यात शंका नाही”

मराठी चित्रपटसृष्टीचा दिमाखदार सोहळा, झी चित्रगौरवच्या २०२६ च्या मंचावर मराठी गाजणार; मराठमोळ्या जल्लोषाची जोरदार तयारी

अनुपमामध्ये झालेली सचिन त्यागींची ही खास एंट्री कथानकात मोठा बदल घडवणार का ? हे बघणायसाठी सगळेच आतुर आहेत. कथा उलगडताना नव्या नाट्यमय घडामोड प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याचं देखील कळतंय. या दमदार कास्टिंगमुळे अनुपमा पुन्हा एकदा सिद्ध करते की मालिकेतील आश्चर्यकारक वळणं स्टार पॉवर आणि प्रभावी कथाकथन यांचा परिपूर्ण मिलाफ करत ती सतत चर्चेत का राहते.

Web Title: New twist in star plus popular anupama sachin tyagi makes a grand entry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
1

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
2

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
3

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
4

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.