Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranabaali चित्रपटातील O Mere Saajan गाण्याचा जलवा, Social Media वर धुमाकूळ, तब्बल 100K+ Reels!

चित्रपटाबद्दल वाढत असलेल्या उत्सुकतेदरम्यान 'ओ मेरे साजन' हे गाणे रिलीज झाले आणि ते आता सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहे. या गाण्यावर 100K+ रील्स तयार झाल्या आहेत. जे गाणं प्रेक्षकांना वेड लावत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 05, 2026 | 12:56 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • विजय – रश्मिकाच्या लग्नानंतरचा पहिला चित्रपट
  • ‘ओ मेरे साजन’ गाणं रिलीज
  • चित्रपटातील गाण्याने प्रेक्षकांना लावलं वेड
Ranabali Movie Song O Mere Sajan: 2026 मधील सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक, ‘राणाबली’मध्ये विजय देवरकोंडा एका दमदार योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर त्यांच्यासोबत रश्मिका मंदाना ‘जयम्मा’च्या भूमिकेत झळकणार आहे! हा चित्रपट विजय आणि रश्मिकाच्या लग्नानंतरचा पहिला चित्रपट असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

“मी माझी लाज बाजूला ठेवली….” ‘बंदर’ चित्रपटासाठी बॉबी बॉबी देओलचा कम्फर्ट झोनला रामराम!

सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट

‘राणाबली’ हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे, ज्यामध्ये विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना ही आवडती जोडी ‘मैथ्री मूवी मेकर्स’च्या बॅनरखाली पुन्हा एकत्र दिसणार आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट खऱ्या घटनांवर प्रेरित एक दमदार ड्रामा आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्यांच्या अप्रतिम केमिस्ट्रीबद्दल मोठी उत्सुकता आहे.

‘ओ मेरे साजन’ गाणं रिलीज

चित्रपटाबद्दल वाढत असलेल्या उत्सुकतेदरम्यान ‘ओ मेरे साजन’ हे गाणे रिलीज झाले आणि ते आता सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहे. या गाण्यावर 100K+ रील्स तयार झाल्या आहेत, जे या गाण्याला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखी वाढली आहे।

चित्रपटातील गाण्याने प्रेक्षकांना लावलं वेड

चित्रपटातील एक मोठा आकर्षण ठरलेले “ओ मेरे साजन” हे गाणे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले आहे आणि या गाण्यातून चित्रपटाच्या ऐतिहासिक वातावरणात दोघांची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळते. अप्रतिम व्हिज्युअल्स, दमदार कथा, उत्कृष्ट अभिनय आणि शानदार बॅकग्राउंड स्कोरमुळे ‘राणाबली’ने स्वतःला 2026 मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे.

कमी परिचित घटनांना मोठ्या पडद्यावर

‘राणाबली’ हा एक भव्य ऐतिहासिक ड्रामा आहे, जो भारताच्या इतिहासातील काही कमी परिचित घटनांना मोठ्या पडद्यावर सादर करणार आहे. चित्रपटात विजय देवरकोंडा एक शक्तिशाली योद्ध्याच्या भूमिकेत दिसतील, ज्याची कथा औपनिवेशिक भारताच्या काळावर आधारित आहे. तर रश्मिका मंदाना त्यांची पत्नी ‘जयम्मा’ची भूमिका साकारत असून, ती कथेला भावनिक खोली देते.

जागतिक स्तरावर अधिक आकर्षण

या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल सांकृत्यायन यांनी केले असून, ‘मैथ्री मूवी मेकर्स’चे वाय. रवि शंकर आणि नवीन येर्नेनी यांनी टी-सीरीजसोबत मिळून निर्मिती केली आहे. रश्मिका मंदाना या चित्रपटात फीमेल लीडमध्ये असून, त्यांच्या आणि विजयच्या जोडीची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटात आंतरराष्ट्रीय अभिनेता अर्नोल्ड वॉस्लू देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे, ज्यामुळे चित्रपटाला जागतिक स्तरावर अधिक आकर्षण प्राप्त झाले आहे. ‘राणाबली’ हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

नाटकानंतर आता चित्रपटातही ‘या’ जोडीचा डंका, “बाज्या बैज्या” मध्ये एकत्र झळकणार

Web Title: O mere sajan song from ranabali created a stir 100k reels created on social media see details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News
  • Marathi News
  • rashmika mandanna
  • Vijay Deverakonda

संबंधित बातम्या

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
1

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
2

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा
3

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज
4

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.