Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मोदीजी, तुम्ही तमिळ जनतेचा आवाज दाबू शकत नाही,” विजयच्या “जन नायकन” चित्रपटाच्या समर्थनार्थ पुढे आले राहून गांधी!

तमिळ कलाकारांच्या पाठिंब्यानंतर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी "जन नायकन" चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. थलापती विजय यांच्या चित्रपटाबद्दल राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 13, 2026 | 02:56 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • विजयच्या चित्रपटाच्या समर्थनार्थ पुढे आले राहूल गांधी
  • “जन नायकन” चित्रपटाबद्दल काय म्हणाले राहूल गांधी?
  • मद्रास उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिले आदेश
थलापती विजयचा शेवटचा चित्रपट “जन नायकन” प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता त्याच्या सेन्सॉरशिप प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, विजयच्या चित्रपटाला असंख्य तमिळ चित्रपट कलाकारांकडून पाठिंबा मिळत आहे. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही या विषयावर भाष्य केले आहे. चित्रपटाभोवतीच्या वादाबद्दल राहुल गांधी काय म्हणाले हे आपण आता जाणून घेणार आहोत.

Kishori Shahane Car Accident: किशोरी शहाणेंच्या गाडीला धडक, अभिनेत्रीचा संताप, व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या…

‘हा तमिळ संस्कृतीवर हल्ला आहे’ – राहुल गांधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विजय यांच्या “जन नायकन” या चित्रपटाच्या प्रदर्शनाला झालेल्या विलंबावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये राहुल यांनी लिहिले की, “माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा “जन नायकन” चित्रपट रोखण्याचा प्रयत्न हा तमिळ संस्कृतीवर हल्ला आहे. पंतप्रधान मोदी, तुम्ही तमिळ लोकांचा आवाज दाबण्यात कधीही यशस्वी होणार नाही.” असे ते म्हणाले.

मद्रास उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिले आदेश

‘जन नायकन’च्या प्रदर्शनाचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला मद्रास उच्च न्यायालयाने चित्रपटाला UA प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने स्पष्ट केले की CBFC अध्यक्षांना चित्रपट पुनरावलोकन समितीकडे पाठवण्याचा अधिकार बेकायदेशीर होता. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, चित्रपटामधील सीन कट केल्यानंतर प्रमाणपत्र देण्याची शिफारस अध्यक्षांनी केली तेव्हा त्यांचा अधिकार संपला. त्यानंतर, निर्मात्यांनी प्रमाणपत्र त्वरित जारी करण्याची मागणी करत न्यायालयात धाव घेतली.

‘इतरांना उध्वस्त करण्यासाठी खेळ… ‘ तापसी पन्नूने बॉलीवूडमधील PR स्टंटबद्दल उघड केले सत्य; म्हणाली ‘पैशासाठी…’

प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले

परंतु, मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत हा खटला आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात या आव्हानामागील मुख्य युक्तिवाद असा आहे की चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी सर्व योग्य प्रक्रिया पाळल्या पाहिजेत. शिवाय, प्रमाणपत्र जारी करण्याचा किंवा रोखण्याचा कोणताही निर्णय पुनरावलोकनाच्या अधीन असावा. सर्वोच्च न्यायालयाने अद्याप या खटल्याच्या सुनावणीसाठी तारीख निश्चित केलेली नाही, परंतु या निर्णयामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाभोवती अनिश्चितता वाढली आहे.

Web Title: Rahul gandhi supports vijay starrer jana nayagan says it is attack on tamil culture he challenged pm modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Actor Vijay Thalapathy
  • entertainment
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

‘इतरांना उध्वस्त करण्यासाठी खेळ… ‘ तापसी पन्नूने बॉलीवूडमधील PR स्टंटबद्दल उघड केले सत्य; म्हणाली ‘पैशासाठी…’
1

‘इतरांना उध्वस्त करण्यासाठी खेळ… ‘ तापसी पन्नूने बॉलीवूडमधील PR स्टंटबद्दल उघड केले सत्य; म्हणाली ‘पैशासाठी…’

आता प्रत्येक जल्लोषात येणार रंगत! ‘रुबाब’ चित्रपटातील धमाकेदार ‘पॉम पॉम’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
2

आता प्रत्येक जल्लोषात येणार रंगत! ‘रुबाब’ चित्रपटातील धमाकेदार ‘पॉम पॉम’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

दीपाली सय्यदने टाकली ठिणगी… राधा पाटीलला म्हणाली Bar Dancer? लोककला लावणीबद्दल दाखवला जिव्हाळा
3

दीपाली सय्यदने टाकली ठिणगी… राधा पाटीलला म्हणाली Bar Dancer? लोककला लावणीबद्दल दाखवला जिव्हाळा

‘हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील…’, भारतात “संभावामि युगे युगे” चा पहिला शो दणक्यात पडला पार!
4

‘हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील…’, भारतात “संभावामि युगे युगे” चा पहिला शो दणक्यात पडला पार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.