Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Dhurandhar 2 ’चा साऊथमध्येही जलवा! एस. एस. राजामौली यांनी दिला रिव्ह्यू; रणवीर सिंगच्या अभिनयाचं केलं कौतुक

बॉलीवूड स्टार रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सर्वांना हा चित्रपट खूप आवडत आहे. दरम्यान, चित्रपट निर्माते एस. एस. राजामौली यांनी आदित्य धरच्या 'धुरंधर २' चा रिव्ह्यू दिला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 22, 2026 | 10:36 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘Dhurandhar 2 ’चा साऊथमध्येही जलवा
  • एस. एस. राजामौली यांनी दिला रिव्ह्यू
  • रणवीर सिंगच्या अभिनयाचं केलं कौतुक
 

बॉलीवूड स्टार रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले आहेत. प्रेक्षक चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अवघ्या काही दिवसांतच ‘धुरंधर २’ ने २५० कोटींहून अधिक कमाई केली असून, ‘धुरंधर २’ ची लोकप्रियता जगभरात कायम आहे. विशेष म्हणजे, बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार ‘धुरंधर २’ वर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, ज्येष्ठ चित्रपट निर्माते एस. एस. राजामौली यांनी आदित्य धरच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाचा आढावा घेतला आहे. तसेच हा चित्रपटाचा रिव्ह्यू देत दिग्दर्शक नक्की काय म्हणाले जाणून घेऊयात.

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातून ‘या’ वाईल्ड कार्ड स्पर्धकाचा पत्ता कट, कोण झालं एलिमिनेट? जाणून घ्या…

एस. एस. राजामौली यांनी केले कौतुक

सेलिब्रिटी सोशल मीडियावर रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. आता, प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनीही या यादीत स्थान मिळवले आहे. राजामौली यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले, “मला ‘धुरंधर १’ खूप आवडला होता, पण ‘द रिव्हेंज’ने त्याला अधिक उंचीवर नेले आहे. लेखन, कलाकारांची निवड, तांत्रिक काम, संगीत, जगाची रचना आणि दिग्दर्शन हे सर्व अगदी परिपूर्ण आहे… पण त्याची खरी ताकद त्याच्या भावनिक खोलीत आहे.”

तसेच दिग्दर्शक यांनी पुढे लिहिले, “लेखनात असे वळण गुंफले आहे, जे अस्सल तणाव आणि भावनांनी भरलेले आहे. आदित्य धर, तू खूप छान काम केले आहेस. चार तासांचा चित्रपट बनवून प्रदर्शित करण्यासाठी धाडस लागते. प्रेक्षक शेवटच्या फ्रेमपर्यंत आपल्या जागेवर खिळून राहिले आहेत.” तसेच आता हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालता दिसत आहे.

BO Collection: Dhurandhar 2 चा ईदला धमाका! रणवीर सिंगच्या चित्रपटाची 300 कोटी क्लबमध्ये दमदार एन्ट्री

राजामौली रणवीर सिंगबद्दल याबद्दल काय म्हणाले

राजमौली रणवीरची प्रशंसा करत म्हणाले, “रणवीर, काय अभिनय आहे यार… झोपडीतील बहिणीसोबतचा तो प्रसंग अभिनयाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. सुरुवातीपासून ते हृदयद्रावक क्लायमॅक्सपर्यंत, तू हमजा आणि जस्कीरत दोघांनाही प्रभावित केले आहेस. माधवन गारू, तुम्ही सुद्धा एक जबरदस्त अभिनय केला आहे.” राजामौलींच्या या प्रशंसेमुळे चित्रपटाची चर्चा आणखी वाढली आहे. ‘धुरंधर २’ आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. विजय देवराकोंडा, महेश बाबू, अल्लू अर्जुन आणि ज्युनियर एनटीआर यांनीही ‘धुरंधर २’ चे कौतुक केले आहे.

 

Web Title: S s rajamouli reviews aditya dhar film dhurandhar 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
1

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
2

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!
3

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर
4

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.