• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Saif Ali Khan Injured After Attacked With Sharp Weapon Actor Admitted In Lilavati Hospital

Saif Ali Khan: सैफची शस्त्रक्रिया पूर्ण, सीसीटीव्हीमध्ये दिसले २ संशयित, घरात सुरू होते फरशी पॉलिशचे काम!

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर एका दरोडेखोराने त्यांच्या वांद्रे येथील घरात घुसून त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. सध्या हा अभिनेता लीलावती रुग्णालयात दाखल आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 16, 2025 | 01:14 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री त्याच्या घरात चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. अभिनेत्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण दरोड्याचे असल्याचे दिसून येत आहे. वांद्रे पोलिसांनी घटनेच्या वेळी आणि त्यापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे, ज्यामध्ये कोणताही संशयित घरात प्रवेश करताना दिसत नाही. या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुरुवारी रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली, जेव्हा अभिनेता त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह त्याच्या घरात झोपला होता. घरातील रहिवासी जागे झाल्यानंतर आणि त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर, दरोडेखोर हल्ला करून घटनास्थळावरून पळून गेला, असे पोलिसांनी सांगितले आहे.

वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात दरोडा आणि मारहाणीच्या कलमांखाली एफआयआर दाखल केला आहे. गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांच्या अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर, अभिनेत्याची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. त्याच्या शरीरात ३ इंचाची तीक्ष्ण धातूची वस्तू आढळून आली. तो चाकूचा एक भाग असल्याचे मानले जात आहे.

Saif Ali Khan: सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत अधिकृत निवेदन जारी, सैफच्या टीमने काय म्हटले?

तीन संशयितांना ताब्यात, मोलकरणीची भूमिका संशयास्पद
या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. यासोबतच घरातील मोलकरीण आणि इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. या प्रकरणात मोलकरणीची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. कारण घटनेच्या वेळी दोन तासांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाहेरील कोणताही संशयित घरात प्रवेश करताना दिसला नाही. अशा परिस्थितीत, हल्लेखोर आधीच घरात उपस्थित होता असे समजते. तो पाईपलाईन किंवा एसी डक्टमधून आत गेला असावा अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

तैमूरच्या खोलीत एक दरोडेखोर घुसला होता.
‘आज तक’च्या वृत्तानुसार, संशयित दरोडेखोर सैफची मुले तैमूर आणि जेह यांच्या खोलीत घुसला. मुलांची काळजी घेणाऱ्या नैनीने जवळच काही आवाज ऐकला आणि तिला उठवले. मुलेही जागे झाली आणि आवाज करू लागली. यामुळे सैफ आणि कुटुंबातील इतर सदस्य जागे झाले. जेव्हा सैफ मुलांच्या खोलीत पोहोचला तेव्हा तो अज्ञात व्यक्ती नैनीशी भांडत होता. सैफने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पण तो अज्ञात व्यक्ती घाबरला आणि त्याने सैफवर चाकूने हल्ला केला आणि तेथून पळून गेला.

फरशी पॉलिश करण्याचे काम सुरू होते, कामगारांचीही चौकशी होणार
पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून सैफच्या घरात फरशी पॉलिश करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, पोलिस तिथे काम करणाऱ्या कामगारांचीही चौकशी करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणताही संशयित घरात प्रवेश करताना दिसला नाही. अशा परिस्थितीत, अज्ञात हल्लेखोर घरात आधीच उपस्थित होता असे मानत आहेत.

Saif Ali Khan: अभिनेत्याच्या प्राणघातक हल्ल्यावर समोर आली कलाकारांची प्रतिक्रिया; पूजा भट्टसह या अभिनेत्याने केले ट्विट!

पोलिसांनी सांगितले- सैफ मोलकरणीला वाचवत होता
मुंबई पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘काल रात्री उशिरा अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसला. घरात मुलांनी आवाज करायला सुरुवात केल्यामुळे सगळे जागे झाले. तेव्हा तो अज्ञात व्यक्ती अभिनेत्याच्या मोलकरणी (नैनी) सोबत भांडत होता. जेव्हा अभिनेत्याने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला.

Web Title: Saif ali khan injured after attacked with sharp weapon actor admitted in lilavati hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 01:14 PM

Topics:  

  • Kareena Kapoor
  • Saif Ali Khan

संबंधित बातम्या

लग्नाआधी ८ महिन्यांची लिव्ह-इन स्टोरी; सैफ-अमृताच्या नात्यामागचं गूढ उलगडलं
1

लग्नाआधी ८ महिन्यांची लिव्ह-इन स्टोरी; सैफ-अमृताच्या नात्यामागचं गूढ उलगडलं

”१००० रूपये देते, मला १० वेळा किस कर…”सैफ अली खानने सांगितला विचित्र अनुभव
2

”१००० रूपये देते, मला १० वेळा किस कर…”सैफ अली खानने सांगितला विचित्र अनुभव

‘दिवसाढवळ्या तो प्रायव्हेट पार्ट …’ सोहा अली खानसोबत धक्कादायक प्रकार, अभिनेत्रीने आता केला खुलासा
3

‘दिवसाढवळ्या तो प्रायव्हेट पार्ट …’ सोहा अली खानसोबत धक्कादायक प्रकार, अभिनेत्रीने आता केला खुलासा

‘तो थेट बेडरूममध्ये शिरला अन्…’, सैफ अली खानची बहीण सोहाच्या घरीही घुसलेला अज्ञात व्यक्ती ?
4

‘तो थेट बेडरूममध्ये शिरला अन्…’, सैफ अली खानची बहीण सोहाच्या घरीही घुसलेला अज्ञात व्यक्ती ?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.