Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan : मोदींवर भाईजानचा मोठा विश्वास! ‘ते सगळं ठीक करतील…’ सोनम यांना घरचं जेवण पाठवणार भाईजान?

सलमान खानच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे. काहींनी त्याच्या आवाहनाचे स्वागत करत विद्यार्थ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा, असे मत व्यक्त केले. तर दुसरीकडे, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका अनेकांनी मांडली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 23, 2026 | 09:05 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अखेर, सलमान खान व्यक्त झाला आहे.
  • या प्रकरणावर ट्विट करून भूमिका स्पष्ट केली आहे.
  • “तुला हवं असेल तर मी माझ्या घरचं जेवणही पाठवतो.”
 

गेल्या 24 दिवसांपासून सोनम वांगचुक उपोषणावर आहेत. काही दिवसांपासून संपूर्ण देशभरातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर लाठीचार्जही करण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा निषेध मनोरंजसृष्टीतून मोठ्या प्रमाणात करण्यात आला. अनेक दिग्गज अभिनेत्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला. अशामध्ये बॉलिवूडचा भाईजान अजून काही या मुद्द्यावर व्यक्त का होत नाहीये? असा प्रश्न बहुतेकांना पडला होता. अखेर, सलमान खान व्यक्त झाला आहे.

Jantar Mantar Protest : ‘विद्यार्थ्यांना मिळाली रफ्तार’ रस्त्यावर उतरली रॅपर मंडळी! Emiway नेही दिली साथ

सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सोनम वांगचुक यांना विनंती केली आहे. सलमान म्हणतो की, “विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी चिंता करण्याची गरज नाही. माननीय पंतप्रधानांनी या प्रकरणावर ट्विट करून भूमिका स्पष्ट केली आहे आणि पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर ते निश्चितच कठोर कारवाई करतील, याची मला खात्री आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, कृपया आपल्या पालकांकडे आणि घरी परत जा.” या पुढे ट्विट करत तो म्हणतो की,”सोनम, आता पुरे झालं मित्रा. हे आणखी लांबवू नकोस. गरज पडली तर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच जिद्दीने लढता येईल, पण मला तशी गरज पडेल असं वाटत नाही. आता काहीतरी खा. तुला हवं असेल तर मी माझ्या घरचं जेवणही पाठवतो.”

The students are at top priority, educationally n security-wise, so they need not worry and have their parents worried for them. The Honorable Prime Minister has tweeted, and I am sure that he will take strict action against all those people who are responsible for this leak. So… pic.twitter.com/89Ykfs5r4k — Salman Khan (@BeingSalmanKhan) July 23, 2026

सारा अली खान बनली कल्याण ज्वेलर्सची नवी ब्रँड ॲम्बेसेडर; ‘अंतरा’ कलेक्शनसाठी नवीन मोहीम लॉन्च

28 जून 2026 रोजी विद्यार्थ्यांच्या या चळवळीला सुरुवात झाली. आज 23 जुलै 2026, एकंदरीत एक महिना झाला तरी विद्यार्थ्यांच्या मागण्या काही सोडवण्यात आल्या नाहीत. केंद्रीय शिक्षण विभागातील कोणी पुढारी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी पुढे सरसावला नाही, त्यामुळे सलमान खानने भारत सरकारवर दाखवलेल्या विश्वासावर त्याच्या अनेक चाहत्यांनी शंका नोंदवली आहे. सलमान खानच्या या पोस्टला अनेकांनी सहमती दाखवली नाहीये. यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी त्याच्या भूमिकेचे समर्थन केले असून, काहींनी आंदोलन सुरू ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र, सलमानच्या आवाहनावर सोनम वांगचुक किंवा आंदोलनकर्त्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Web Title: Salman khan requested sonam wangchuk to call off his hunger strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 08:39 PM

Topics:  

  • hunger strike
  • Salman Khan
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Bigg Boss 20: आम्रपाली दुबे-माही विजसोबत अरिश्फा खानची जोरदार खडाजंगी; ‘बिग बॉस’च्या घरात नवा वाद!
1

Bigg Boss 20: आम्रपाली दुबे-माही विजसोबत अरिश्फा खानची जोरदार खडाजंगी; ‘बिग बॉस’च्या घरात नवा वाद!

Bigg Boss 20: बिग बॉसमध्ये पुण्याच्या मराठमोळ्या रॅपरची एन्ट्री; ‘Yeda Yung’ फेम Yung DSA कोण?
2

Bigg Boss 20: बिग बॉसमध्ये पुण्याच्या मराठमोळ्या रॅपरची एन्ट्री; ‘Yeda Yung’ फेम Yung DSA कोण?

Bigg Boss: ‘बिग बॉस’ रचणार इतिहास! एकाच रात्री ६ भाषांमध्ये होणार ग्रँड लॉन्च; सलमानसह ‘हे’ स्टार होस्ट सज्ज
3

Bigg Boss: ‘बिग बॉस’ रचणार इतिहास! एकाच रात्री ६ भाषांमध्ये होणार ग्रँड लॉन्च; सलमानसह ‘हे’ स्टार होस्ट सज्ज

Bigg Boss 20 Contestants: ‘बिग बॉस २०’च्या स्पर्धकांची यादी समोर; १८ चेहरे गाजवणार सलमान खानचा शो!
4

Bigg Boss 20 Contestants: ‘बिग बॉस २०’च्या स्पर्धकांची यादी समोर; १८ चेहरे गाजवणार सलमान खानचा शो!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.