Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा एकदा घरा घरात पाहायला मिळणार हायव्होल्टेज ड्रामा! सलमान खानच्या Bigg Boss 20 मुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

टीव्हीवरील लोकप्रिय आणि वादग्रस्त शो 'बिग बॉस' पुन्हा एकदा चर्चेत आहे. शोच्या नव्या सीझनबद्दल चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, 'बिग बॉस २०' बद्दल एक नवीन अपडेट समोर आले आहे. चला जाणून घेऊया,

  • By अमृता यादव
Updated On: Apr 16, 2026 | 01:23 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

सध्या मराठी बिग बॉस सीझन ६ अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेच आहे मात्र चाहत्ये आता हिंदी बिग बॉस कधी सुरू होईल याबद्दल चर्चा करत आहेत.  लोकप्रिय आणि वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ पुन्हा एकदा चर्चेत आहे. शोच्या नव्या सीझनबद्दल चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, ‘बिग बॉस २०’ बद्दल एक नवीन अपडेट समोर आले आहे. चला जाणून घेऊया, सलमान खानच्या शोबद्दल हे खास अपडेट काय आहे.

सलमान खानचा शो ‘बिग बॉस’ त्याच्या २० व्या पर्वासाठी परत येणार आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. शोच्या प्रीमियरची प्रचंड उत्सुकताही आहे. असा अंदाज वर्तवला जात आहे की, हा शो त्याच्या नियोजित सप्टेंबर-ऑक्टोबरच्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी सुरू केला जाईल.

एवढंच नाही तर, बिग बॉस २० चा प्रीमियर यावर्षी जूनमध्ये होऊ शकतो अशी चर्चा होती, पण शोबद्दलच्या ताज्या अपडेट्सनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा शो यावर्षी परत येत आहे, पण तो जूनमध्ये होणार नाही.

Raja Shivaji Marathi Movie : मराठी मालिकेतले ‘हे’ चेहरे झळकणार मोठ्या पडद्यावर! ‘Chhatrapati’ गाण्यात दिसली झलक

खरं तर, शोच्या निर्मात्यांनी तो नंतर प्रसारित करण्याची योजना आखली आहे. हा शो बहुधा ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जून महिना आधीच रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी १५’ या शोसाठी बुक झाला आहे. त्यामुळे, सलमानच्या शोला थोडा उशीर होऊ शकतो.

Deool Band 2 Marathi Movie : ‘देऊळ बंद २’ च्या पोस्टरने जिंकली प्रेक्षकांची मने, चित्रपट खेचणार तुफान गर्दी

दरम्यान, सलमान खानचा शो “बिग बॉस १९” ऑगस्ट २०२५ मध्ये सुरू झाला. त्याचा अंतिम सोहळा डिसेंबर २०२५ मध्ये पार पडला. सलमान खानच्या शोच्या १९ व्या पर्वाचा विजेता गौरव खन्ना होता, तर फरहाना भट्ट उपविजेती ठरली. गौरवला या शोसाठी ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. हे पर्व प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले आणि त्याला भरभरून प्रेम मिळाले.

Web Title: Salman khans bigg boss season 20 is set to return drama is about to erupt in every household once again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • Entertainemnt News
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Mrunmayee Deshpande: स्पर्धकांच्या आत्मविश्वासासाठी मृण्मयी काय करते? ‘सारेगमप’च्या सूत्रसंचालनामागचा सांगितला खास दृष्टिकोन
1

Mrunmayee Deshpande: स्पर्धकांच्या आत्मविश्वासासाठी मृण्मयी काय करते? ‘सारेगमप’च्या सूत्रसंचालनामागचा सांगितला खास दृष्टिकोन

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ४०व्या वर्षी होणार आई! लग्नाच्या २ वर्षांनी घरात हलणार पाळणा; पोस्ट करत दिली गुडन्यूज
2

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ४०व्या वर्षी होणार आई! लग्नाच्या २ वर्षांनी घरात हलणार पाळणा; पोस्ट करत दिली गुडन्यूज

Drishyam 3: अजय देवगणने घेतलं तब्बल येवढं कोटी मानधन? ‘दृश्यम ३’मधील कलाकारांची फी ऐकून बसेल धक्का!
3

Drishyam 3: अजय देवगणने घेतलं तब्बल येवढं कोटी मानधन? ‘दृश्यम ३’मधील कलाकारांची फी ऐकून बसेल धक्का!

kiara advani: ‘टॉक्सिक’नंतर कियारा अडवाणीला मिळणार आणखी मोठी संधी? करीना कपूरच्या १० वर्षे जुन्या सिनेमाच्या सीक्वलमध्ये झळकणार?
4

kiara advani: ‘टॉक्सिक’नंतर कियारा अडवाणीला मिळणार आणखी मोठी संधी? करीना कपूरच्या १० वर्षे जुन्या सिनेमाच्या सीक्वलमध्ये झळकणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.