Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonali Bendre : सोनाली बेंद्रेला लेक रणवीरने सोशल मीडियावर केलंय ब्लॉक; अभिनेत्रीने सांगितलं नेमकं कारण

Sonali Bendre : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने मुलगा रणवीरने तिला सोशल मीडियावर ब्लॉक केल्याचा मजेशीर खुलासा केला. पालकत्व, मुलांशी नातं आणि विश्वासाबाबतही तिने महत्त्वाचा सल्ला दिला.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 17, 2026 | 03:00 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sonali Bendre : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्र सध्या तिच्या राख या सीरीजमुळे चर्चत आहे. लअभिनयासोबतच तिचा साधा आणि मनमोकळा स्वभावही चाहत्यांना नेहमीच भावतो. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनालीने तिच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. या मुलाखतीदरम्यान तिने तिच्या मुलासोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं. तिने .यावेळी मुलगा रणवीर बद्दल एक खुलासा केला आहे. सोनाली बेंद्रेला तिच्या मुलाने सोशल मीडियावर ब्लॉक केल्यासा खुलासा तिने केला आहे.

कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत सोनला विचारण्यात आले की, ” तू कधी तुझ्या मुलाच्या सोशल मीडिया अकाऊंवर नजर ठेवतेस का?” यावर अभिनेत्रीने हसत उत्तर दिले, ”त्याने मला ब्लॉक केलं आहे. त्याने त्याचं नवीन अकाऊंट सुरू केले आहे जे आम्ही पाहू शकत नाही. हे खूप चुकिचं आहे. त्यामुळे मी त्याला स्टॉक करू शकत नाही. रणवीरला माझ्यापेक्षा तंत्रज्ञानाच्याबाबतीत जास्त माहिती आहे.

Tarini Seial: ‘तारिणी’मध्ये नवा ट्विस्ट! कमिशनर जे.जे.च्या एंट्रीने तपासाला मिळणार नवं वळण; मानसी कुलकर्णीने उलगडलं भूमिकेचं गुपित

पुढे रणवीर बद्दल अभिनेत्री म्हणाली, ”तो म्हणतो प्लीज मम्मा तू असं नाही करू शकत”

यावेळी सोनाली बेंद्रेने पालकत्वाबाबतही महत्त्वाचा सल्ला दिला. ती म्हणाली, “पालकांनी स्वतः शांत आणि संयमी राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मुलांना आपल्या आई-वडिलांशी मनमोकळेपणाने बोलण्याची सुरक्षितता वाटते आणि त्यांच्यासोबत विश्वासाचं, निरोगी नातं निर्माण होतं. मुलं कोणत्या मित्रमैत्रिणींसोबत वावरतात, त्यांच्याकडूनही पालकांना बरंच काही शिकायला मिळतं. त्यामुळे मुलांवर सतत नियंत्रण ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी विश्वासाचं नातं जपणं अधिक महत्त्वाचं आहे.”

दरम्यान, अभिनयाच्या आघाडीवरही सोनाली बेंद्रे सातत्याने सक्रिय आहे. ती नुकतीच प्रदर्शित झालेल्या ‘राख’ या वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली. प्रोसित रॉय दिग्दर्शित या आठ भागांच्या मालिकेत तिने ‘मोना अरोरा’ ही व्यक्तिरेखा साकारली असून, तिच्यासोबत अभिनेता अली फजलही प्रमुख भूमिकेत आहे. गुन्हेगारी आणि थरारावर आधारित या सीरिजला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, आयएमडीबीवर तिला ७.१ रेटिंग मिळाले आहे.

Aamir Khan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खाननं सोडलं मौन; ‘3 Idiots’वरही दिलं स्पष्टीकरण

Web Title: Sonali bendre son ranveer has blocked her on social media actress reveals the real reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
3

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.