• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Stampede At Rally Of South Superstar Actor And Tvk Party Chief Vijay 31 People Killed

मोठी घोषणा अन् चेंगराचेंगरी, ३३ लोकांचा मृत्यू,अनेक बेपत्ता; थलापती विजयच्या रॅलीत झालं तरी काय?

टॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेता आणि आता टीव्हीके पक्षाचा प्रमुख थलापती विजय नुकताच चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या रॅलीमध्ये नक्की काय घडलं जाणून घेऊयात .

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 28, 2025 | 10:58 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • थलापती विजयच्या रॅलीत झालं तरी काय?
  • ३३ लोकांचा रॅलीतमध्ये मृत्यू, अनेक लोक बेशुद्ध
  • विजयच्या रॅलीमध्ये लोकांचा मोठा जमाव

साऊथ सुपरस्टार अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचा प्रमुख विजयच्या रॅलीमध्ये नुकतीच चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या रॅलीमध्ये ३३ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रॅलीमध्ये उपस्थित असलेले अनेक लोक जखमी देखील झाले आहेत. तसेच, जखमी झालेल्या लोकांना ताबडतोब शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणि त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

Lata Mangeshkar: ३६ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड करणारी ठरली पहिली गायिका, आजही चाहते आठवणीत होतात भावुक

थलापती विजयच्या रॅलीत झालं तरी काय?
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील करूर येथे थलपति अभिनेता विजयच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होत. या रॅलीत लाखो लोकांची गर्दी जमा झालेली दिसली. अभिनेता विजय हे एका व्हॅनवर उभे राहून रॅलीत सामील झाले होते. आणि लोकांना प्रतिसाद देत होते. रस्त्यावरून रॅली जात असताना अभिनेता भाषण देखील करताना दिसला. त्याच दरम्यान एक मुलगा हरवला असल्याची माहिती समोर आली. त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ही माहिती दिली. विजय यांनी माईकवरून एक मुलगा हरवला आहे, तो शोधण्यासाठी मदत करा अशी घोषणा लोकांना केली. पोलिसांना सहकार्य करा अशी सुचना कार्यकर्त्यांनी दिली आणि स्टेजवरून खाली उतरले. त्यानंतर गर्दीमध्ये एकाच गोंधळ उडाला. गुदमरून अनेक जण बेशुद्ध पडले. तर काही जण गर्दीत दबले गेले. अचानक झालेल्या या घटनेत ३१ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजले. यामध्ये मुलं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अनेक लोक बेशुद्ध पडले.

वृत्तानुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या विजयने परिस्थिती पाहून लगेचच आपलं भाषण थांबवलं आणि स्टेजवरून पाण्याच्या बाटल्या गर्दीकडे फेकून मदत करण्याचा प्रयत्न केला. गर्दीतून जाण्यासाठी रुग्णवाहिकांना बरीच अडचण आली. बेशुद्ध झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

विजयच्या रॅलीमध्ये लोकांचा मोठा जमाव
तामिळनाडू वेत्री कळघम (TVK) चे प्रमुख विजय यांच्या नमक्कल आणि करूर येथील निवडणूक रॅलींना मोठी गर्दी झाली होती. विजयने रॅलींदरम्यान द्रमुक आणि एआयएडीएमकेवर जोरदार हल्ला चढवला. अभिनेत्याने स्पष्टपणे सांगितले की, त्यांचा पक्ष भाजपशी युती करणार नाही आणि खोटी आश्वासनं देणार नाही. रस्ते, आरोग्यसेवा, स्वच्छ पाणी आणि सुरक्षा यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्याने केला. ‘२०२६ मध्ये खरी लढत द्रमुक आणि टीव्हीके यांच्यात होईल, जिथे भ्रष्ट प्रशासनाविरुद्ध जनतेची शक्ती लढवली जाईल. अभिनेत्याने जाहीर केलं की ते दर शनिवारी राज्यातील विधानसभा मतदारसंघांना भेट देतील.’ असे विजय म्हणताना दिसला.

करूर अपघातावर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी करूर घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट केलं की, त्यांनी माजी मंत्री व्ही. सेंथिलबालाजी, आरोग्य मंत्री मा. सुब्रमण्यम आणि जिल्हाधिकाऱ्यांना बेशुद्ध पडलेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्यांना त्वरित उपचार देण्याचे निर्देश दिले. त्यांनी तिरुचिरापल्लीचे मंत्री अनबिल महेश यांना मदत कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश देखील दिले. मुख्यमंत्र्यांनी एडीजीपींना परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी जलद कारवाई करण्यास सांगितले. त्यांनी जनतेला डॉक्टर आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Web Title: Stampede at rally of south superstar actor and tvk party chief vijay 31 people killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 10:58 AM

Topics:  

  • Actor Vijay Thalapathy
  • entertainment
  • Tollywood Actor

संबंधित बातम्या

‘ऊत’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा झळकणार मोठ्या पडद्यावर
1

‘ऊत’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा झळकणार मोठ्या पडद्यावर

प्रसिद्ध जपानी अभिनेता Tatsuya Nakadai यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2

प्रसिद्ध जपानी अभिनेता Tatsuya Nakadai यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘सन मराठी’ वर सुरु होणार नवी गोष्ट, ‘मी संसार माझा रेखिते’ मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस
3

‘सन मराठी’ वर सुरु होणार नवी गोष्ट, ‘मी संसार माझा रेखिते’ मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Bigg Boss 19 मध्ये या आठवड्यात धक्कादायक एव्हिक्शन, लाखो फॉलोअर्स असूनही, ‘हा’ स्पर्धक घराबाहेर
4

Bigg Boss 19 मध्ये या आठवड्यात धक्कादायक एव्हिक्शन, लाखो फॉलोअर्स असूनही, ‘हा’ स्पर्धक घराबाहेर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mira Bhayandar Election Reservation: मिरा भाईंदर मनपा निवडणुकीत ‘महिला राज’! ९५ पैकी तब्बल ४८ जागा महिलांसाठी राखीव

Mira Bhayandar Election Reservation: मिरा भाईंदर मनपा निवडणुकीत ‘महिला राज’! ९५ पैकी तब्बल ४८ जागा महिलांसाठी राखीव

Nov 11, 2025 | 10:01 PM
अंकुरलेला बटाटा खावं की टाळावं? खाण्याआधी एकदा वाचा

अंकुरलेला बटाटा खावं की टाळावं? खाण्याआधी एकदा वाचा

Nov 11, 2025 | 09:48 PM
आईशर ट्रक्स अँड बसेसकडून Eicher Pro X Diesel रेंज लाँच, जाणून घ्या फीचर्स

आईशर ट्रक्स अँड बसेसकडून Eicher Pro X Diesel रेंज लाँच, जाणून घ्या फीचर्स

Nov 11, 2025 | 09:35 PM
Delhi Red Fort Blast: ‘हा स्फोट आत्मघातकी हल्ला नव्हता…’ दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर

Delhi Red Fort Blast: ‘हा स्फोट आत्मघातकी हल्ला नव्हता…’ दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर

Nov 11, 2025 | 09:26 PM
अपघात रोखण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

अपघात रोखण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Nov 11, 2025 | 09:05 PM
Bihar Exit Poll: एक्झिट पोलनंतर नितीश कुमार ठरले ‘मास्टरस्ट्रोक’; NDA च्या बहुमतामागे ‘हे’ आहेत मोठे फॅक्टर्स!

Bihar Exit Poll: एक्झिट पोलनंतर नितीश कुमार ठरले ‘मास्टरस्ट्रोक’; NDA च्या बहुमतामागे ‘हे’ आहेत मोठे फॅक्टर्स!

Nov 11, 2025 | 08:38 PM
भारतीय क्रिकेटर Arshdeep Singh ने खरेदी केली नवीन Mercedes कार, किंमतच कोटींपासून सुरु

भारतीय क्रिकेटर Arshdeep Singh ने खरेदी केली नवीन Mercedes कार, किंमतच कोटींपासून सुरु

Nov 11, 2025 | 08:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai-Virar : महानगरपालिका निवडणुकांसाठी 115 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

Vasai-Virar : महानगरपालिका निवडणुकांसाठी 115 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

Nov 11, 2025 | 08:19 PM
Thane : ठाणे महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक – नजीब मुल्ला

Thane : ठाणे महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक – नजीब मुल्ला

Nov 11, 2025 | 08:12 PM
Ratnagiri : ४२ कोटींचा डांबर घोटाळा आणि घाणीचं साम्राज्य, बाळ मानेंचा प्रशासनावर निशाणा!

Ratnagiri : ४२ कोटींचा डांबर घोटाळा आणि घाणीचं साम्राज्य, बाळ मानेंचा प्रशासनावर निशाणा!

Nov 11, 2025 | 02:39 PM
Sindhudurg : सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांचे आमरण उपोषण सुरु

Sindhudurg : सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांचे आमरण उपोषण सुरु

Nov 11, 2025 | 02:36 PM
Raigad : खोपोली निवडणुकीची रणधुमाळी सुरू !

Raigad : खोपोली निवडणुकीची रणधुमाळी सुरू !

Nov 10, 2025 | 08:30 PM
Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी

Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी

Nov 10, 2025 | 07:11 PM
Sangli News : श्रेय घेण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काम करावं; रोहित पाटील यांना संजय पाटलांचा टोला

Sangli News : श्रेय घेण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काम करावं; रोहित पाटील यांना संजय पाटलांचा टोला

Nov 10, 2025 | 06:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.