Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dil Deewana Ho Gaya Movie : ‘दिल दिवाना हो गया’चा Trailer रिलीज; रोमँस आणि संगीताचा रंगतदार प्रवास 31 जुलैपासून

रोमँटिक कथा घेऊन येणारा ‘दिल दिवाना हो गया’ हा चित्रपट 31 जुलै 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच मुंबईत चित्रपटातील गाणी आणि खास झलक सादर करण्यात आली. या चित्रपटाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री काजल चौहान मोठ्या पडद्यावर प्रथमच दिसणार आहे. नव्या जोडीची प्रेमकहाणी आणि ताज्या अंदाजामुळे हा चि

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 13, 2026 | 03:52 PM
google

google

Follow Us
Follow Us:

मुंबई : दिग्दर्शक राजीव श्यामलाल सोनी यांचा रोमँटिक चित्रपट ‘दिल दिवाना हो गया’ 31 जुलै 2026 रोजी प्रदर्शित होत असून, नुकतेच मुंबईत चित्रपटाचा प्रोमो आणि संगीत अनावरण सोहळा पार पडला. या चित्रपटातून लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री काजल चौहान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिच्यासोबत भानूज सूद आणि शुभकरण भोपाल प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही अभिनेत्यांचाही हा पहिलाच चित्रपट आहे.

Indrajaal Movie Trailer : सत्य की भ्रम? रहस्याचा पडदा उघडणार …

ग्रँडवे प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे निर्माता इश्पॉल सिंह चावला आहेत. दिग्दर्शक राजीव श्यामलाल सोनी यांनी सांगितले की, संपूर्ण चित्रपट पूर्ण होईपर्यंत त्यांची निर्मात्यांशी प्रत्यक्ष भेट झाली नाही. फोनवर चर्चा होत राहिली, मात्र परस्पर विश्वासामुळे चित्रपट यशस्वीरित्या पूर्ण झाला. चित्रपटाबद्दल बोलताना सोनी म्हणाले, “हा एक रोमँटिक फॅमिली ड्रामा आहे. कथा एका प्रेमत्रिकोणाभोवती फिरते आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत उत्सुक ठेवते. चित्रपटातील गाणी 90 च्या दशकातील सुरेल संगीताची आठवण करून देतील.”

Indrajaal Trailer : बरसणार अघोरी आभाळ… ‘इंद्रजाल’! जंगल नाही इंद्राचा …

काजल चौहान म्हणाली की, दूरदर्शनमधून चित्रपटसृष्टीत प्रवेश करणे हे मोठे आव्हान असते. “निर्माता आणि दिग्दर्शकांनी माझ्यावर विश्वास ठेवून उत्कृष्ट भूमिका दिली, यासाठी मी त्यांची आभारी आहे,” असे ती म्हणाली. मुश्ताक खान यांनी सांगितले, “या चित्रपटात मी डॉक्टरची भूमिका साकारली आहे. राजीव माझा जुना मित्र आहे आणि त्याने मला चांगली भूमिका दिली. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल.”

अरुण बक्षी यांनी निर्मात्यांचे कौतुक करताना सांगितले, “मीही लुधियानाचा असल्याने एक वेगळाच आपलेपणा वाटला. या टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप आनंददायी होता.” या चित्रपटात बृज गोपाल, राजू खेर, गरिमा अग्रवाल, अंजली गुप्ता आणि दिव्या द्विवेदी यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. संगीतकार विष्णू नारायण आणि गायिका पामेला जैन हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘दिल दिवाना हो गया’ हा चित्रपट 31 जुलै रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Trailer release of dil deewana ho gaya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Entertainmenmt
  • New Song

संबंधित बातम्या

Riteish Deshmukh : ‘तू मला शिकवू नकोस…’; ‘lock upp 2’मध्ये रितेश देशमुखचा राग अनावर, ‘या’ स्पर्धकाला दिला इशारा
1

Riteish Deshmukh : ‘तू मला शिकवू नकोस…’; ‘lock upp 2’मध्ये रितेश देशमुखचा राग अनावर, ‘या’ स्पर्धकाला दिला इशारा

Mamachya Govyala Jauya : सिनेमाचे आणखीन एक गाणे समोर! ‘या’ तिघडीने केला राडा, ‘डार्लिंग’ ऐकलं का?
2

Mamachya Govyala Jauya : सिनेमाचे आणखीन एक गाणे समोर! ‘या’ तिघडीने केला राडा, ‘डार्लिंग’ ऐकलं का?

Rinku Rajguru: पहिल्यांदा अल्बम साँग आणि ते सुद्धा विठ्ठलाचं, वारी आणि माझं नात अजून घट्ट झालं – रिंकू राजगुरू!
3

Rinku Rajguru: पहिल्यांदा अल्बम साँग आणि ते सुद्धा विठ्ठलाचं, वारी आणि माझं नात अजून घट्ट झालं – रिंकू राजगुरू!

Silkayara 41: सिल्कयारा बोगदा बचाव मोहिमेची कथा मोठ्या पडद्यावर; Aamir Khan प्रॉडक्शन्सची ‘सिल्कयारा 41’ची घोषणा
4

Silkayara 41: सिल्कयारा बोगदा बचाव मोहिमेची कथा मोठ्या पडद्यावर; Aamir Khan प्रॉडक्शन्सची ‘सिल्कयारा 41’ची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.