Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय सैन्याची गाथा ‘बॉर्डर २’ सिनेमाची आतुरता पाकिस्तानमध्येही! सीमेपलीकडून आला सवाल ‘आमच्याकडे कधी रिलीज होणार चित्रपट?’

बॉर्डर २" च्या रिलीजपूर्वी, वरुण धवनने सोशल मीडियावर "आस्क मी" सेशनमध्ये भाग घेतला यावेळी एका पाकिस्तानी चाहत्याने त्याला प्रश्न विचारला, यावर अभिनेत्याने मजेशीर उत्तर दिले आहे

  • By अमृता यादव
Updated On: Jan 06, 2026 | 07:46 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सनी देओलच्या “बॉर्डर २” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ आणि सनी देओल मुख्य भूमिकेत आहेत. १९९७ मध्ये आलेल्या अक्षय खन्ना अभिनीत “बॉर्डर” चा सिक्वेल असलेला “बॉर्डर २” आता २३ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

“बॉर्डर २” च्या रिलीजपूर्वी, वरुण धवनने आज सोशल मीडियावर “आस्क मी” सेशनमध्ये भाग घेतला. या सेशन दरम्यान त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. पण जेव्हा एका चाहत्याने विचारले की, “बॉर्डर २” पाकिस्तानमध्ये रिलीज होईल का?”, तेव्हा वरुणची प्रतिक्रिया पहा.

यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी वरूण धवनने उत्तरे दिली.एका पाकिस्तानी चाहत्याने विचारले, “भाऊ, तुमचा “बॉर्डर २” पाकिस्तानमध्ये कधी प्रदर्शित होईल? मी तारा सिंगचा खूप मोठा चाहता आहे. त्यांना माझा सलाम सांगा”, असं पाकिस्तानी चाहत्याने विचारलं होतं. तेव्हा वरुणने उत्तर दिले, “‘बॉर्डर २’ १९७१ च्या युद्धावर आणि त्याच्याशी संबंधित काही सत्य घटनांवर आधारित आहे. मला खात्री आहे की सनी सरांचे चाहते पाकिस्तानातही आहेत.”

या चित्रपटात “घर कब आओगे” आहे, जो “संदेशे आते हैं” या हिट गाण्याचा रिमेक आहे. हे गाणे नुकतेच राजस्थानातील जैसलमेर येथे लाँच करण्यात आले, ज्यामध्ये सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी आणि गायक सोनू निगम सारखे कलाकार आहेत. “बॉर्डर २” च्या टीमने तिथे बीएसएफ जवानांची भेटही घेतली.

#border 2 is a film based on the 1971 war and some true events around that. I’m sure sunny sir ke pakistan mein bhi fan hain #varunsays https://t.co/ATeumyuRP2 — Varun Dhawan (@Varun_dvn) January 6, 2026

अथिया शेट्टी, अर्शद वारसी आणि क्रिकेटर केएल राहुल अडकले अडचणीत? तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?

अभिनेता वरुण धवन त्याच्या आगामी “बॉर्डर २” चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट १९९७ च्या हिट “बॉर्डर” चा सिक्वेल आहे. हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सनी देओल, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्यासह मोना सिंग, सोनम बाजवा, मेधा राणा आणि इतर कलाकार आहेत. हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.

Varanasi Release Date: Mahesh Babu आणि Priyanka Chopra चा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; तारीख जाणून घ्या

Web Title: Varun dhawan participated in a social media ask me session during which a pakistani fan asked him a question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Sunny Deol
  • Varun Dhawan

संबंधित बातम्या

‘हमराज 2’मध्ये अक्षय खन्ना-बॉबी देओल एकत्र येणार? चित्रपट निर्मात्याने सोडलं मौन, म्हणाले…
1

‘हमराज 2’मध्ये अक्षय खन्ना-बॉबी देओल एकत्र येणार? चित्रपट निर्मात्याने सोडलं मौन, म्हणाले…

ईशान खट्टरचा ‘होमबाउंड’ Oscar च्या आणखीन जवळ! भारताला पुन्हा मिळणार ऑस्कर?
2

ईशान खट्टरचा ‘होमबाउंड’ Oscar च्या आणखीन जवळ! भारताला पुन्हा मिळणार ऑस्कर?

चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमन, Kangana Ranaut च्या चित्रपटाचे शूटिंग सुरू, सेटवरचा फोटो आला समोर
3

चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमन, Kangana Ranaut च्या चित्रपटाचे शूटिंग सुरू, सेटवरचा फोटो आला समोर

‘ही माझी जबाबदारी नाही…’ बच्चन-कपूर कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याबाबत काय म्हणाला अगस्त्य नंदा?
4

‘ही माझी जबाबदारी नाही…’ बच्चन-कपूर कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याबाबत काय म्हणाला अगस्त्य नंदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.