Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यूट्यूबर ध्रुव राठीने पुन्हा एकदा ‘ Dhurandhar 2’ वर साधला निशाणा, निवडणूक आयोगालाही विचारला मोठा सवाल

या चित्रपटावर ध्रुव राठीसारखे यूट्यूबर्स सोशल मीडियावर उघडपणे चित्रपटावर टीका करत आहेत. नुकतेच, ध्रुव राठीने एका व्हिडिओमध्ये 'धुरंधर २' ला वाईट चित्रपट म्हणत त्यावर निशाणा साधला.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 27, 2026 | 06:27 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

‘धुरंधर २’ या चित्रपटाने जगभरात १००० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने आठ दिवसांत ही रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. हा एक बॉक्स ऑफिसवर यशस्वी चित्रपट आहे. दरम्यान, ध्रुव राठीसारखे यूट्यूबर्स सोशल मीडियावर उघडपणे चित्रपटावर टीका करत आहेत. नुकतेच, ध्रुव राठीने एका व्हिडिओमध्ये ‘धुरंधर २’ ला वाईट चित्रपट म्हणत त्यावर निशाणा साधला.

ध्रुव राठीने यूट्यूबवर ‘धुरंधर २ एक्सपोज्ड’ नावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आदित्य धरच्या चित्रपटावर निशाणा साधला आहे. ध्रुव राठी व्हिडिओमध्ये म्हणतो की, हा चित्रपट देशाचा अपमान करतो आणि नागरिकांचा दर्जा कमी करतो. आदित्य धरने व्हॉट्सॲप फॉरवर्ड मेसेजेस वापरून एक सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार केले आहे. ध्रुवने याला एक कायदेशीर चीट कोड म्हटले आहे. वास्तविक पाहता, ‘धुरंधर २’ च्या निर्मात्यांनी सांगितले होते की ही सत्य घटनांवरून प्रेरित एक काल्पनिक कथा आहे. नेमक्या याच गोष्टीला ध्रुव राठीसारख्या अनेक लोकांचा आक्षेप आहे.

Bhooth Bangla: Akshay Kumar च्या चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज; पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला

आपल्या व्हिडिओमध्ये ध्रुव राठी म्हणाला, “जरा तार्किक विचार केला, तर प्रश्न पडतो की यात काही तर्क आहे का. एवढ्या लहानशा समस्येसाठी एवढं टोकाचं पाऊल (नोटबंदी) उचललं जाऊ शकतं का?” आपल्या व्हिडिओमध्ये ध्रुव राठी याने आरबीआयच्या अहवालातील आकडेवारीसुद्धा दाखवली. त्यांनी हेही स्पष्ट केले की, नोटबंदीनंतर एटीएमच्या रांगेत उभे असताना अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेकांना हृदयविकाराचे झटके आले.

उमेश कामत आणि प्रिया बापटची ‘हे काय नवीन?’ वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस; उलघडणार नात्यांच्या वास्तवाला भिडणारी कथा

ध्रुव राठीने ‘धुरंधर २’ या चित्रपटासंदर्भात निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाला काही प्रश्न विचारले आहेत. असा चित्रपट का योग्य ठरवला जाऊ शकतो, असा प्रश्न त्याने विचारला आहे. या चित्रपटात एका राष्ट्रीय राजकीय पक्षाला देशद्रोही म्हणून चित्रित केले आहे. भविष्यात असे चित्रपट बनवले जाऊ शकतात, अशी चिंता त्याने व्यक्त केली आहे.

Web Title: Youtuber dhruv rathee once again targets dhurandhar 2 raises a big question to the election commission as well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Dhruv Rathi
  • ranvir singh

संबंधित बातम्या

Dhurandhar 2: लपून- छपून यामी गौतमने पाहिला 3 तास 49 मिनिटांचा ‘हा’ चित्रपट; नक्की काय आहे कारण?
1

Dhurandhar 2: लपून- छपून यामी गौतमने पाहिला 3 तास 49 मिनिटांचा ‘हा’ चित्रपट; नक्की काय आहे कारण?

Ranbir Kapoor च्या ‘रामायण’बद्दल मोठी अपडेट, हनुमान जयंतीला दिसणार प्रभू रामाची नवी झलक
2

Ranbir Kapoor च्या ‘रामायण’बद्दल मोठी अपडेट, हनुमान जयंतीला दिसणार प्रभू रामाची नवी झलक

”500 रूपयांचे तिकिट काढणं परवडत नाही…”, ‘Dhurandhar 2’ मधील ‘या’ कलाकाराने अजूनही पाहिला नाही चित्रपट; व्यथा मांडत म्हणाला…
3

”500 रूपयांचे तिकिट काढणं परवडत नाही…”, ‘Dhurandhar 2’ मधील ‘या’ कलाकाराने अजूनही पाहिला नाही चित्रपट; व्यथा मांडत म्हणाला…

Vadh 2 OTT Release: आता घरबसल्या पाहा नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांचा दमदार थ्रिलर चित्रपट,  कुठे होणार स्ट्रीम?
4

Vadh 2 OTT Release: आता घरबसल्या पाहा नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांचा दमदार थ्रिलर चित्रपट, कुठे होणार स्ट्रीम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.