Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची तब्येत पुन्हा बिघडली, डॉक्टर म्हणाले- ‘मेंदूपर्यंत ऑक्सिजन…’

लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात नेण्यात आले होते, ते गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. 58 वर्षीय स्टँड-अप कॉमिकची त्याच दिवशी अँजिओप्लास्टी झाली. अशा परिस्थितीत आता कॉमेडियनच्या तब्येतीची मोठी बातमी समोर येत आहे. राजूची प्रकृती पुन्हा खालावली.

  • By Payal Hargode
Updated On: Aug 18, 2022 | 06:22 PM
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची तब्येत पुन्हा बिघडली, डॉक्टर म्हणाले- ‘मेंदूपर्यंत ऑक्सिजन…’
Follow Us
Follow Us:

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती ढासळत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आम्ही त्यांच्यावर उपचार करत आहोत मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. कॉमेडियनच्या मेंदूच्या एका भागात दुखापतीच्या खुणा आहेत. या दुखापतीमुळे त्यांच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही. तसेच डोक्याच्या वरच्या भागाच्या मेंदूच्या भागात काही डाग आढळून आले. कदाचित त्याच्या मेंदूत पाणी साचत असेल.

एम्सच्या डॉक्टरांनी खुलासा केला आहे की, स्टँड-अप कॉमेडियनची प्रकृती चिंताजनक असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. राजू आयसीयूमध्ये लाइफ सपोर्ट सिस्टमवर आहे. सुरुवातीला त्याची तब्येत थोडी सुधारली होती, तो उपचारांना प्रतिसाद देत होता. राजू श्रीवास्तव यांच्या चुलत भावाने पीटीआयला सांगितले की, ‘तो नियमित व्यायाम करत होता आणि ट्रेडमिलवर असताना तो अचानक कोसळला. त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात नेण्यात आले.

Web Title: Comedian raju srivastavas health worsened again doctor said oxygen to brain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2022 | 04:30 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Raju Srivastava

संबंधित बातम्या

Karjat : भरत गोगावलेंचा मोठा दावा; महेंद्र थोरवे होणार तिसऱ्यांदा आमदार!
1

Karjat : भरत गोगावलेंचा मोठा दावा; महेंद्र थोरवे होणार तिसऱ्यांदा आमदार!

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड
2

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना
3

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना

Amaravati News: मुख्यमंत्र्यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी
4

Amaravati News: मुख्यमंत्र्यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.