• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Daagdichawl 2 New Poster Of Ankush And Pooja Is Released Nrsr

कलरफूल प्रेमाच्या गोष्टीत पूजा सावंतची एन्ट्री, ‘दगडी चाळ २’ च्या नव्या पोस्टरमुळे वाढली चाहत्यांची उत्सुकता

‘दगडी चाळ २’ (Daagdi Chaawl 2 ) मधील सूर्या म्हणजेच अंकुश चौधरीनंतर (Ankush Chaudhari) प्रेक्षकांसमोर कलरफुल सोनल म्हणजेच पूजा सावंतची (Pooja Sawant) व्यक्तिरेखा समोर आली आहे.

  • By साधना
Updated On: Aug 04, 2022 | 12:03 PM
dagdichawl 2 poster
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘दगडी चाळ २’ (Daagdi Chaawl 2 ) मध्ये कोण असणार याविषयी खूप उत्सुकता होती. या सिनेमामध्ये कोणते कलाकार असणार हे आता हळुहळू समोर आले आहे.  सूर्या म्हणजेच अंकुश चौधरीनंतर (Ankush Chaudhari) प्रेक्षकांसमोर कलरफुल सोनल म्हणजेच पूजा सावंतची (Pooja Sawant) व्यक्तिरेखा समोर आली आहे. तसेच सूर्या आणि सोनलच्या तरल प्रेमकहाणीच्या वेलीवर आता अंशुमन नावाचे ‘बटरफ्लाय’ बसले आहे. ‘दगडी चाळ २’मध्ये प्रेक्षकांना सूर्या आणि सोनलचा मुलगाही पाहायला मिळणार आहे.

माझा Daddy सुपरहिरो आहे..!
I LOVE YOU DADDY..!!
दगडी चाळ २
१८ ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!#DaagdiChaawl2 #दगडीचाळ२ #DaagdiChaawlOn18August #MangalMurtiFilms #SangeetaAhirMoviez #Surya #Daddy #butterfly pic.twitter.com/cSQ9ImE94d
— DCTheFilm (@DC2TheFilm) August 4, 2022

[read_also content=”महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे आणि शिंदे गट सत्तासंघर्षावर सोमवारी निर्णय https://www.navarashtra.com/state/decision-on-uddhav-thackeray-and-shinde-group-power-struggle-in-maharashtra-on-monday-nrgm-311775/”]

या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून एक कौटुंबिक कहाणी यात पाहायला मिळणार हे यावरून स्पष्ट होत आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

धागा धागा विणलेल्या नात्याची…
दिवसागणिक उमलत्या कलरफुल प्रेमाची…
उलगडत आहे गोष्ट पुन्हा…! दगडी चाळ २
१८ ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!#DaagdiChaawl2 #दगडीचाळ२ #DaagdiChaawlOn18August #MangalMurtiFilms #SangeetaAhirMoviez #Surya #Daddy pic.twitter.com/fkFqPBuhIR
— DCTheFilm (@DC2TheFilm) August 3, 2022

पोस्टरमध्ये सोनल सूर्याला मिठी मारून ‘आय लव्ह यू हबी’ म्हणत आहे . तर आणखी एका पोस्टरमध्ये अंशुमनही सूर्याला बिलगून ‘आय लव्ह यू डॅडी’ म्हणताना दिसत आहे. हे सुखी कुटुंब पाहता आता सूर्याने ‘डॅडीं’ची साथ सोडली की, अजूनही सूर्या ‘डॅडीं’चा उजवा हात आहे? या प्रश्नांची उत्तरे ‘दगडी चाळ २’ पाहिल्यावरच समजतील.

मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या व्यक्तिरेखा समोर आल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.

Web Title: Daagdichawl 2 new poster of ankush and pooja is released nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2022 | 12:03 PM

Topics:  

  • Marathi Entertainment News
  • Pooja Sawant

संबंधित बातम्या

Jui Gadkari: गडकरी घराण्याचा साहित्यवारसा आता रुपेरी पडद्यावर! अभिनेत्री जुई गडकरीची ‘लेखिका’ म्हणून नवी इनिंग्स
1

Jui Gadkari: गडकरी घराण्याचा साहित्यवारसा आता रुपेरी पडद्यावर! अभिनेत्री जुई गडकरीची ‘लेखिका’ म्हणून नवी इनिंग्स

”आज पहिल्यांदा देवीची स्थापना माझ्या डोळ्यादेखत झाली नाही”, अभिनेत्री पूजा सावंतने केली खंत व्यक्त
2

”आज पहिल्यांदा देवीची स्थापना माझ्या डोळ्यादेखत झाली नाही”, अभिनेत्री पूजा सावंतने केली खंत व्यक्त

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित
3

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित

पूजा सावंतच्या नव्या चित्रपटाची घोषणा, शुटिंगचा श्रीगणेशा…
4

पूजा सावंतच्या नव्या चित्रपटाची घोषणा, शुटिंगचा श्रीगणेशा…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

गाझातील कारवाया इस्रायलला पडल्या महागात; ‘या’ देशाने शस्त्रास्त्र करार रद्द केल्याने झाले अब्जावधींचे नुकसान

गाझातील कारवाया इस्रायलला पडल्या महागात; ‘या’ देशाने शस्त्रास्त्र करार रद्द केल्याने झाले अब्जावधींचे नुकसान

Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच

The Raja Saab Trailer: प्रभासच्या ‘द राजा साब’ चा थराराक ट्रेलर रिलीज; हॉरर-सस्पेन्सचा धमाका, संजय दत्तचा क्रूर अवतार

The Raja Saab Trailer: प्रभासच्या ‘द राजा साब’ चा थराराक ट्रेलर रिलीज; हॉरर-सस्पेन्सचा धमाका, संजय दत्तचा क्रूर अवतार

आंदोलन होत राहणार पण खड्डे कधी भरणार? अलिबाग-वडखळ महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पोहून वाहनचालकाचे आंदोलन

आंदोलन होत राहणार पण खड्डे कधी भरणार? अलिबाग-वडखळ महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पोहून वाहनचालकाचे आंदोलन

रडणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला दाखवली जागा! पत्रकार परिषदेतील सूर्या भाईचा ‘हा’ अवतार बघाच..; VIDEO पहा.

रडणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला दाखवली जागा! पत्रकार परिषदेतील सूर्या भाईचा ‘हा’ अवतार बघाच..; VIDEO पहा.

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.