Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhurandhar 2 : ‘तो कोणताही दिखावा…’; संगीतकार शाश्वत सचदेवचा रणवीर सिंगच्या ‘त्या’ स्वभावाबद्दल खुलासा

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या वाढदिवसाच्या दरम्यान 'धुरंधर २' चित्रपटाचे संगीतकार शाश्वत सचदेव यांनी अभिनेत्याचे केलेले कौतुक केलं आहे. ‘आरी आरी’ गाण्याच्या पडद्यामागच्या रंजक गोष्टींवर सांगत त्यांनी अभिनेत्याबाबत बरेच किस्सेही सांगितले.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 22, 2026 | 06:49 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

रणवीर सिंग बॉलीवूडमधला नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक. त्याची काम करण्याची शैली, पडद्यावरचा प्रेझेंन्स आणि त्याचा अंदाज यासाठी तो विशेष ओळखला जातो. आताही त्याच्या कामाचं कौतुक केलं आहे. ‘धुरंधर 2’चे संगीतकार शाश्वत सचदेव यांनी अलीकडेच रणवीर सिंगसोबत काम करण्याचा अनुभव आणि चित्रपटातील दमदार ट्रॅक ‘आरी आरी’वर अभिनेत्याचा प्रभाव याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले.

Dwidha Marathi Movie: बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास; ‘द्विधा’ उलगडणार भावनांची नवी बाजू

रणवीरच्या स्क्रीन प्रेझेन्सने गाण्यावर कसा प्रभाव टाकला याबद्दल बोलताना शाश्वत म्हणाले, “रणवीरच्या उपस्थितीमुळे ‘आरी आरी’ला एक वेगळीच ऊर्जा आणि ताकद मिळाली. मात्र, या गाण्याची संगीतात्मक कल्पना केवळ परफॉर्मन्सपुरती मर्यादित नव्हती. पहिल्या चित्रपटाच्या विश्वाने मला आधीच अशी ऊर्जा दाखवली होती जी अत्यंत तीव्र, आक्रमक, रागीट आणि थोडी धोकादायक होती. त्यानंतर या सिक्वेन्ससाठी आदित्यचा स्वतःचा एक वेगळा दृष्टिकोन होता.”

पुढे त्यांनी या गाण्याची सर्जनशील प्रक्रिया कशी विकसित झाली हे स्पष्ट केले. ते म्हणाले, “नंतर जेव्हा आम्ही दुसऱ्या ट्रेलरसाठी याचा विचार करू लागलो, तेव्हा ओजसच्या एडिटने या ट्रॅकला नवसंजीवनी दिली आणि तो प्रेक्षकांवर किती प्रभावीपणे परिणाम करू शकतो हे मला जाणवले. ‘आरी आरी’ हे गाणे रणवीरची स्क्रीनवरील ऊर्जा, या सिक्वेन्ससाठी आदित्यची महत्त्वाकांक्षा आणि एडिटच्या लयीच्या संगमातून तयार झाले आहे.”

शाश्वत यांनी रणवीरच्या ऑन-स्क्रीन व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्याच्या वैयक्तिक स्वभावाचेही कौतुक केले आणि चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान झालेल्या उशिरापर्यंत चालणाऱ्या सर्जनशील चर्चांची आठवण सांगितली.

संगीतकार म्हणाले, “तो कोणताही दिखावा न करता आणि कोणाचाही न्याय न करता नेहमीच पाठिंबा देणारा आणि प्रोत्साहन देणारा होता. आम्ही त्या सेशन्सची आतुरतेने वाट पाहत असू कारण ते संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात आनंददायी भागांपैकी एक होते. एखादा कलाकार दुसऱ्याच्या कामाचे इतक्या उत्साहाने स्वागत करतो, तेव्हा तो खोलीतील प्रत्येकाला आणखी चांगले काम करण्याचा आत्मविश्वास देतो.”

आपल्या कामाप्रती असलेल्या अतुलनीय समर्पणासाठी आणि प्रत्येक प्रकल्पाला नव्या उंचीवर नेण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जाणारा रणवीर सिंग, चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांकडून सातत्याने प्रशंसा मिळवत आहे. अशा वेळी, रणवीर सिंगचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चाहते सज्ज होत असताना, सुपरस्टारसाठी हे यशस्वी वर्ष आठवण्याची ही उत्तम संधी आहे. हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक देण्यापासून ते ‘धुरंधर: द रिव्हेंज’च्या माध्यमातून ₹1000 कोटी हिंदी नेट क्लबचा पाया रचणारा अभिनेता म्हणून इतिहास घडवण्यापर्यंत, रणवीरने प्रत्येक टप्प्यावर स्टारडमची नवी व्याख्या निर्माण केली आहे.

सुपरस्टार असला तरीही कायदा महत्त्वाचाच; अल्लू अर्जुनने न्यायालयीन सुनावणीत घेतला सहभाग!

Web Title: Dhurandhar 2 composer shashwat sachdev praises ranveer singh aari aari song see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
1

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
2

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
3

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत
4

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.