Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिनेसृष्टी शोकाकुल! दिग्गज अभिनेते काळाच्या पडद्याआड; दीर्घ आजारामुळे Biplab Dasgupta यांचे निधन

ज्येष्ठ बंगाली अभिनेते बिप्लब दासगुप्ता यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. दीर्घ आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली असून बंगाली सिनेसृष्टीने एक दिग्गज कलाकार गमावला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 25, 2026 | 03:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • जेष्ठ बंगाली अभिनेते बिप्लब दासगुप्ता यांचे निधन झाले आहे
  • बंगाली सिनेसृष्टीचा दिग्गज चेहरा हरपला
  • Biplab Dasgupta यांनी ‘केमिस्ट्री मासी’, ‘चेकमेट’ आणि ‘जगमाया’ यांसारख्या अनेक TV मालिकांमध्ये काम केले आहे
‘गुमनामी’ आणि ‘झुल्फिकार’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून गेली अनेक दशके मनोरंजन करणारे नाव Biplab Dasgupta काळाच्या पडद्याआड गेले आहे. जेष्ठ बंगाली अभिनेते बिप्लब दासगुप्ता यांचे निधन झाले आहे. दीर्घ आजारामुळे वयाच्या अवघ्या 75 व्या वर्षी बिप्लब दासगुप्ता यांची प्राणज्योत माळवली आहे. अभिनेते टॉलीगंज येथे राहायचे. अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु, त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. बंगाली सिनेसृष्टीचा दिग्गज चेहरा हरपला.

मंसूर खान आणि आमिरची जोडी पुन्हा ‘लाईमलाईट’मध्ये; ‘कयामत से कयामत तक’च्या आठवणींमध्ये ‘Ek Din’चा ग्रँड प्रीमियर

बिप्लब दासगुप्ता बंगाली सिनेविश्वातील महत्वाचा चेहरा मानला जातो, तसेच त्यांनी 17 हून अधिकी बंगाली भाषी मालिकांमध्ये आपले अभिनय कौशल्य सादर केले आहे. दरम्यान, त्यांच्या जाण्याने बंगाली TV क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. Biplab Dasgupta यांनी ‘केमिस्ट्री मासी’, ‘चेकमेट’ आणि ‘जगमाया’ यांसारख्या अनेक TV मालिकांमध्ये काम केले आहे.

अभिनेता होण्याअगोदर होते शिक्षक!

Biplab Dasgupta यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केली होती. आयुष्याचे काही वर्ष त्यांनी शिक्षकपद बजावले. पण मनात असणाऱ्या अभिनयाच्या छंदापायी त्यांनी पूर्णवेळ अभिनयाला देण्याचे ठरवले. जादवपूर विद्यापीठात त्यांनी English Literature म्हणून शिक्षण घेतले.

Neetu Chandra ना शेअर केला नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंगसोबत काम करण्याचा अनुभव

‘या’ चित्रपटांमध्ये केले आहे काम

दिवंगत अभिनेते Biplab Dasgupta यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. यापैकी त्यांचे गाजलेले सिनेमे ‘गुमनामी, जुल्फिकार, आणि Konttho आहे. बंगाली भाषी सिनेक्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. तसेच संपूर्ण भारतातून आदरांजली वाहिली जात आहे. त्यांचे जाणे, बंगाली सिनेचाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. १९९८ मध्ये ‘द बंगाली नाईट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये Biplab Dasgupta यांनी केलेला अभिनय आजही सिनेप्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. पुढे, ‘शॅडोज ऑफ टाइम’मुळे त्यांच्या कारकिर्दीला वेग मिळाला. ‘काहिनी’ या मालिकेला 1996 मध्ये प्रदर्शित करण्यात आले, या मालिकेत Biplab Dasgupta यांनी महत्वाची भूमिका साकारली. तसेच अनेक बंगाली दूरदर्शन मालिकांमधील दमदार अभिनयामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Web Title: Film industry mourns veteran actor biplab dasgupta passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Death
  • West bengal

संबंधित बातम्या

Shefali Jariwala: पराग त्यागीवर पुन्हा कोसळला दु:खाचा डोंगर, शेफाली जरीवालनंतर सिम्बा चाही मृत्यू, म्हणाला “मलाही…”
1

Shefali Jariwala: पराग त्यागीवर पुन्हा कोसळला दु:खाचा डोंगर, शेफाली जरीवालनंतर सिम्बा चाही मृत्यू, म्हणाला “मलाही…”

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क
2

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

भीषण अन् महाभयंकर! परत जातो म्हणून निघाला अन्…; नाणेघाटात ‘त्या’ युवकासोबत घडले तरी काय?
3

भीषण अन् महाभयंकर! परत जातो म्हणून निघाला अन्…; नाणेघाटात ‘त्या’ युवकासोबत घडले तरी काय?

‘समाजातील अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना…’; मुख्यमंत्री फडणवीसांनी डॉ. कुमार सप्तर्षींना श्रद्धांजली
4

‘समाजातील अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना…’; मुख्यमंत्री फडणवीसांनी डॉ. कुमार सप्तर्षींना श्रद्धांजली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.