Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौरव खन्ना बनला Celebrity Masterchef चा विजेता, तब्बल ‘इतके’ लाखो रुपयांचे मिळेल बक्षीस

सोनी लिव्हवरील सेलिब्रिटी मास्टरशेफ या रिअ‍ॅलिटी शोच्या ग्रँड फिनालेमध्ये गौरव खन्नाने विजेतेपद मिळवले आहे. त्याने बनवलेल्या डिशने सर्व परीक्षकांचे मन जिंकले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 11, 2025 | 10:10 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सोनी लिव्हच्या कुकिंग रिअ‍ॅलिटी शो सेलिब्रिटी मास्टरशेफचा ग्रँड फिनाले थाटात पार पडला. या फिनालेमध्ये गौरव खन्नाने आपल्या उत्कृष्ट डिशने सर्वांच्या मनावर छाप टाकत विजेतेपद पटकावलं. तो भारतातील पहिल्या सेलिब्रिटी मास्टरशेफचा मान मिळवणारा स्पर्धक ठरला आहे.

मास्टरशेफच्या या ग्रँड फिनालेमध्ये निक्की तांबोळीने दुसरा क्रमांक पटकावला, तर तेजस्वी प्रकाश तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. अंतिम फेरीत सर्व पाच स्पर्धकांनी आपले सर्वोत्तम कूकिंग स्किल्स दाखवले होते, पण गौरव खन्नाची डिश परीक्षकांना सर्वाधिक भावली. विजेतेपदासोबत गौरवला 20 लाख रुपयांचे कॅश प्राइज देखील मिळाले आहे.

राहायला 6BHK चा बंगला, फिरायला BMW कार, फराह खान पेक्षा तिच्या कूकचा थाट न्यारा; जाणून घ्या संपत्ती

या सीझनमध्ये गौरवने एक अशी खास डिश सादर केली, ज्यामुळे तो राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्या या डिशने परीक्षक रणवीर ब्रार, विकास खन्ना आणि फराह खान यांना मंत्रमुग्ध केलं आणि त्यांनी त्याला या सीजनमधील सर्वोत्तम पाककृतींपैकी एक म्हणून गौरवले.

या डिशमुळे गौरव खन्ना बनला विजेता

गौरव खन्नाने अंतिम फेरीच्या काही दिवस आधी सादर केलेली ‘हनीकॉम्ब पावलोवा’ ही डिश खऱ्या अर्थाने सर्वांची मने जिंकणारी ठरली. वाइन ग्लासमध्ये सादर केलेल्या या खास मिठाईमध्ये मधाच्या पोळ्याच्या रचनेत पावलोवा होते, ज्यावर हे मध वाहताना दिसत होते. डिशमध्ये आल्याचा ट्विस्ट हे मुख्य आकर्षण ठरले, ज्याने चव आणि सादरीकरण या दोन्ही आघाड्यांवर परीक्षकांना थक्क केलं.

या डिशचा प्रभाव इतका जबरदस्त होता की विकास खन्ना भावूक होऊन त्याच्या हातातील चमचाच खाली पडला. रणवीर ब्रारने आनंद व्यक्त करत चमचा जोरात दाबला आणि फराह खानने गौरवला शेफचे खास चुंबन देत त्याच्या कौशल्याचं तोंडभरून कौतुक केलं. इतकी सुंदर डिश गौरवकडून अपेक्षित नव्हती, पण त्याने सर्व अपेक्षांना छेद देत स्वतःची योग्यता सिद्ध केली.

Kiran Mane On Phule Movie: “हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट”, फुले सिनेमाच्या प्रदर्शनाच्या स्थगितीवरुन किरण मानेंची घणाघाती पोस्ट…

लोकप्रिय अनुपमा मालिका सोडली

गौरवने सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये भाग घेण्यासाठी स्टार प्लसवरील लोकप्रिय अनुपमा ही मालिका सोडली होती, ज्यात तो अनुजच्या भूमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकत होता. त्याच्या चाहत्यांनी त्याचा हा निर्णय सुरुवातीला फारसा पसंत केला नव्हता, पण आता त्याच्या यशामुळे हा निर्णय योग्य होता हे स्पष्ट झाले आहे. गौरव केवळ शोचा विजेता नाही, तर लाखो लोकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण करणारा कलाकार बनला आहे.

Web Title: Gaurav khanna becomes the winner of celebrity masterchef will get 20 lakh rupees as cash prize

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 10:10 PM

Topics:  

  • Chef Ranveer Brar
  • cooking tips
  • Entertainment News
  • Gaurav Khanna

संबंधित बातम्या

संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Corn Sandwich, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
1

संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Corn Sandwich, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

अक्षय खन्नाला ‘शुक्राचार्यां’च्या अवतारात पाहून चाहत्यांना झाली बिग बींची आठवण, दिली अशी प्रतिक्रिया
2

अक्षय खन्नाला ‘शुक्राचार्यां’च्या अवतारात पाहून चाहत्यांना झाली बिग बींची आठवण, दिली अशी प्रतिक्रिया

‘आव्हान वाटणाऱ्या सर्व भूमिका करायला आवडतील’ – रसिका वाखारकर
3

‘आव्हान वाटणाऱ्या सर्व भूमिका करायला आवडतील’ – रसिका वाखारकर

१० मिनिटांमध्ये घरी सोप्या पद्धतीत बनवा कुरकुरीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ
4

१० मिनिटांमध्ये घरी सोप्या पद्धतीत बनवा कुरकुरीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.