सोनी लिव्हवरील सेलिब्रिटी मास्टरशेफ या रिअॅलिटी शोच्या ग्रँड फिनालेमध्ये गौरव खन्नाने विजेतेपद मिळवले आहे. त्याने बनवलेल्या डिशने सर्व परीक्षकांचे मन जिंकले आहे.
प्रसिद्ध अभिनेता रणवीर ब्रारला पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे. ही बातमी ऐकून अभिनेत्याचे चाहते नाराज झाले आहेत. प्रत्येकाला त्याची प्रकृती जाणून घ्यायची उत्सुकता आहे. जाणून घेऊयात अभिनेत्याची तब्येत कशी आहे.