Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Captain Rohit Sharma चा सिनेमा तुम्ही पाहिलात का ? क्रिकेटरने केलंय दिग्गज कलाकारांसोबत काम

टीम इंडियातील काही नावाजलेल्या खेळाडूंनी बॉलीवूडमध्ये आपलं नाव गाजवलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्माने 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या या एका बॉलीवूड सिनेमात दिग्गज कलाकारांबरोबर अभिनय साकारलाआहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 02, 2025 | 03:20 PM
कर्णधार रोहित शर्माचा सिनेमा तुम्ही पाहिलात का ? क्रिकेटरने केलंय दिग्गज कलाकारांसोबत काम

कर्णधार रोहित शर्माचा सिनेमा तुम्ही पाहिलात का ? क्रिकेटरने केलंय दिग्गज कलाकारांसोबत काम

Follow Us
Close
Follow Us:

क्रिकेट आणि बॉलीवूड यांचा संबंध फार जुना आणि घट्ट आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली तर मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान या दोन्ही जोडप्यांना चाहत्यांकडून भरभरुन प्रेम दिलं जातं. क्रिकेट आणि बॉलीवूडच्या या केमिस्ट्रीला चाहते देखील भरभरुन प्रतिसाद देतात. मात्र क्रिकेट आणि बॉलीवूडची आणखी एक वेगळी बाजू देखील आहे.

Chhaava: आता हिंदीनंतर तेलुगूमध्ये करणार धुमाकूळ, ट्रेलरसह निर्मात्यांनी रिलीज डेट केली जाहीर!

टीम इंडियातील काही नावाजलेल्या खेळाडूंनी बॉलीवूडमध्ये आपलं नाव गाजवलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्माने 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या या एका बॉलीवूड सिनेमात दिग्गज कलाकारांबरोबर अभिनय साकारलाआहे. त्या सिनेमातचं नाव होतं व्हिक्टरी (Victory) . या सिनेमातील एकव व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच गाजली आहे. या व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, रोहित शर्मा नेटवर सराव करत असतो. फलंदाजी कराताना अचानक त्याच्या पायाला दुखापत होते. त्यामुळे रोहितला माघार घ्यावी लागते आणि त्याच्या जागी फलंदाजीकरीता सिनेमाचा मुख्य नायक येतो. या सिनेमात हरमन बावेजा, अमृता राव आणि अनुपम खेर या सिनेमात मुख्य कलाकर होते.

Chhaava: ४०० कोटीनंतर आता ५०० कोटी क्लबमध्ये होणार सामील; जाणून घ्या १६ व्या दिवसाची कमाई!

व्हिक्टरी (Victory) हा 2009 चा भारतीय क्रिकेट विश्वासावर आधारित सिनेमाआहे. य़ा सिनेमाचं दिग्दर्शन अजित मंगत यांनी केलं होतं. त्यावेळी रोहित शर्माने या सिनेमात कॅमिओ केला होता. क्रिकेट व्यतिरिक्त देखील रोहितने अभिनय क्षेत्रातही कामं केलं आहे हा त्याच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का देखील ठरला आहे. असाच आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला ज्याचं नाव होतं डबल एक्सएल (Double XL). या सिनेमा 2022मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी यांच्या बरोबर क्रिकेटर कपिल देव आणि शिखर धवन हे देखील सिनेमात झळकले आहेत.

 

Rohit Sharma’s acting 👀 pic.twitter.com/LlFRD6ZIw6 — Faizan 2.0 (@FaizanMultiple) January 31, 2024

सध्या चॅम्पिअन शिप2025 चे वारे वाहत आहेत. आज भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना रंगणार असून सामन्याचे नाणेफेक झाले आहे. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याची दोन्ही संघाची प्लेइंग 11 समोर आली आहे. यामध्ये हर्षित राणाला बाहेर बसवले आहे आणि वरुण चक्रवर्तीला संघामध्ये स्थान मिळाले आहे. शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा हे खेळाडू आता सज्ज झाले आहेत तर रोहित शर्मा हा कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळत आहे. आजच्या या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं आता औस्त्युक्याचं ठरणार आहे.

 

 

 

 

 

 

Web Title: Have you seen captain rohit sharmas movie the cricketer has worked with legendary actors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • Kapil Dev
  • Rohit Sharma
  • Shikhar Dhawan

संबंधित बातम्या

IND vs SA 1st Test : रवींद्र जडेजाची अजून एक कमाल! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज…
1

IND vs SA 1st Test : रवींद्र जडेजाची अजून एक कमाल! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज…

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
2

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड
3

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड

Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…
4

Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.