सान्या मल्होत्राने सांगितले, ‘हिट द फस्ट केस’ या चित्रपटा मागील खास किस्से
सान्या मल्होत्रा हिट द फर्स्ट केससह मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज, ज्यामध्ये राजकुमार राव देखील आहेत.अलीकडेच काळत आलेल सान्या गाण म्हणजे ‘कितनी हसीन होगी’ ह्या रोमँटिक गाण्याने प्रेक्षकांच्या मनाला चांगलीच भूरळ घालती असून. तिचा अगामी येणारा चित्रपट ‘हिट द फस्ट केस’ यामध्ये सान्या आणि राजकुमार यांची या चित्रपटात प्रेमळ भूमिकेत दिसणार आहेत. जी चाहत्यांसाठी एक नवीन व हटके मेजवानी असेल. निर्मात्यांनी या रोमँटिक जोडीच नाव सांगताच त्यांना देशभरातून प्रतिसाद व लाईकचा पाऊस पडत आहे.
या चित्रपटामध्ये सान्याचा एक नवा अंदाज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये ती पहिल्यांदाच फॉरेन्सिक महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच ह्या चित्रपटाच्या चित्रकरणी दरम्यान अनेक अडचणी अल्या असल्याचे सान्याने सांगितले आहे. हे सांगताना तिने चित्रपट चित्रीकरणातील एक किस्सा देखील शेअर केला, या मध्ये ती सांगते कि राजकुमार राव या अभिनेत्या सोबत काम करता ती अधिक उत्साही होती, तसेच तिने हे संगितले की राजकुमार सोबत काम करताना त्यांच्या प्रमाणे काम केलं गेल, त्याच्या सोबत काम करताना सान्याला कोणती गोष्ट अवघड वाटली नाही आणि याचं श्रेय राजकुमार याला देते असे तीने तिने सांगितल आहे.
सान्याने राजकुमारला म्हणली तो एक चांगला अभिनेता नाही तर तो सहकालाकार म्हणून देखील चांगला आहे, सान्या याने चित्रपटी मार्फत राजकुमारच खुप कौतुक केलं आहे.
तिने असं सागिंतले आहे कि चित्रकरणाच्या वेळी मला कुठे ही असं वाटलं नाही की मी वाचून किंवा पाठ करुन बोलते. त्यासोबत सिन करताना मला हे नार्मल होत आहे असचं वाटत होत ही सांगण्यास ती विसरली नाही. या चित्रपटात राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांच्यातील मोहक केमिस्ट्री पाह्याला मिळाणार आहे.
चाहत्यासाठी पण ही नवीन जोडीसमोर येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शित डॉ. सैलेश कोलानु व चित्रपट निर्मिते भूषण कुमार,दिल राजू, कृष्ण कुमार आणि कुलदीप राठौर हे असून राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा हे दोंघे चित्रपटा कलाकार आहेत. ‘हिट द फस्ट केस’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. म्हणजे १५ जुलै २०२२ रोजी थिएटरवर प्रदर्शित होणार असू नक्कीच चाहत्यांना देखील एका नवीन केमिस्ट्रीची उत्सुकता लागली आहे.