Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अवतार 3’ OTT वर प्रदर्शित; कधी आणि कुठे पाहता येणार 11,200 कोटींचा चित्रपट? जाणून घ्या

अवतार 3 या चित्रपटाने चित्रपटगृहात जोरदार कमाई केल्यानंतर तो आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 18, 2026 | 05:45 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

जेम्स कॅमेरॉन यांच्या विज्ञान-कथा चित्रपट “अवतार: फायर अँड अ‍ॅशेस” ने जागतिक बॉक्स ऑफिसवर ११,२०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. तो १९ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून ओटीटीची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.

जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित “अवतार ३” ला जगभरातील प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाले. जगभरात या चित्रपटाने ११,२०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.भारतात, सर्व भाषांमध्ये या चित्रपटाने १७० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. आता, चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर, तो लवकरच तुम्हाला घर बसल्या पाहता येणार आहे. वृत्तानुसार, तो भारतात JioHotstar वर ऑनलाइन स्ट्रीम होईल. निर्मात्यांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही. तो एप्रिल ते जून दरम्यान स्ट्रीम होईल.

जेम्स कॅमेरॉन यांनी आधीच अवतार ४ आणि अवतार ५ ची घोषणा केली आहे, जे २०२९ आणि २०३१ मध्ये प्रदर्शित होतील.

”मी माफ करणार नाही..”, गोविंदाच्या अफेअरबद्दल पत्नीचा खुलासा, सुनीता आहुजा म्हणाल्या, ”पैसे संपतील तेव्हा..”

जेम्सने १९८२ मध्ये ‘पिरान्हा II: द स्पॉनिंग’ बनवले. त्यानंतर त्यांनी १९८४ मध्ये ‘द टर्मिनेटर’, १९८६ मध्ये ‘एलियन्स’, १९८९ मध्ये ‘द अ‍ॅबिस’, १९९१ मध्ये ‘टर्मिनेटर २’, १९९४ मध्ये ‘ट्रू लाईज’, १९९७ मध्ये ‘टायटॅनिक’, २००९ मध्ये ‘अवतार’ बनवले. २०२२ मध्ये ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’, २०२५ मध्ये ‘अवतार: फायर अँड अॅश’. जेम्सच्या ‘टर्मिनेटर’ आणि ‘अवतार’ या चित्रपटांचे आजपर्यंत कौतुक होत आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही भरपूर कमाई केली.

वडीलांनी मारहाण केली, अंगावर वळ उमटले त्याच अवस्थेत मालिकेचा प्रोमो केला शुट; ‘या’ मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा

Web Title: Avatar 3 premieres on ott when and where can you watch the 11200 crore film find out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie
  • Hollywood

संबंधित बातम्या

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी
1

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
2

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू
3

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी
4

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.