Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेम का भिती? मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रेमकथेचा नवा अध्याय, सहवास’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; चाहत्यांची उत्सुकता वाढली

“प्रेम का भीती?” हा प्रश्न उपस्थित करत, “सहवास” ही केवळ प्रेमकथा नसून, प्रेमाच्या नावाखाली उलगडणाऱ्या भयावह सहवासाची कथा असल्याचे संकेत पोस्टरमधून मिळतात.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 19, 2026 | 07:02 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर आणि प्रेमकथेचा अनोखा संगम प्रेक्षकांना पाहता येणार आहे. लवकरच सहवास हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित या चित्रपटाने पोस्टरच्या माध्यमातूनच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आणि थरार निर्माण केला आहे.

पोस्टरमध्ये एका पुरुषाच्या खांद्यावर ठेवलेला अदृश्य हात आणि गूढ, अंधुक वातावरण चित्रपटाच्या कथेतील रहस्य अधोरेखित करते. “प्रेम का भीती?” हा प्रश्न  उपस्थित करत, “सहवास” ही केवळ प्रेमकथा नसून, प्रेमाच्या नावाखाली उलगडणाऱ्या भयावह सहवासाची कथा असल्याचे संकेत पोस्टरमधून मिळतात.

“सहवास” या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे हे करणार असून, निर्मितीची धुरा गोवर्धन दोलताडे हे सांभाळणार आहेत . सहनिर्माते म्हणून कार्तिक दोलताडे पाटील यांचे योगदान आहे. मराठी सिनेमात फारसा न पाहिलेल्या हॉरर-रोमँटिक शैलीत हा चित्रपट प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे.

‘देवमाणूस – मधला अध्याय’मध्ये आजवरचा सर्वात मोठा ट्विस्ट; लालीने ओलांडल्या सर्व मर्यादा, खळबळजनक कट उघड

चित्रपटाच्या शीर्षकातील “सहवास” हा शब्द प्रेम, जवळीक आणि नातेसंबंध सूचित करतो , मात्र पोस्टरमधील भयगूढ संकेत या सहवासामागील अंधार उघड करतात. त्यामुळे हा सहवास प्रेमाचा आहे की भीतीचा, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर घेऊन येत आहेत एक परफेक्ट लव्हस्टोरी; Do Deewane Shehar Mein चा टीझर प्रदर्शित

“सहवास” प्रेम का भीती?
हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घोळवत, चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार असणार आहेत
असं दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले आहे .

Web Title: A new chapter of horror romance in marathi cinema sahavas poster unveiled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • horror story
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘देवमाणूस – मधला अध्याय’मध्ये आजवरचा सर्वात मोठा ट्विस्ट; लालीने ओलांडल्या सर्व मर्यादा, खळबळजनक कट उघड
1

‘देवमाणूस – मधला अध्याय’मध्ये आजवरचा सर्वात मोठा ट्विस्ट; लालीने ओलांडल्या सर्व मर्यादा, खळबळजनक कट उघड

फेब्रुवारीत रश्मिका मंदाना खरंच लग्न करणार? अभिनेत्रीने दिलं ‘हे’ उत्तर, म्हणाली…
2

फेब्रुवारीत रश्मिका मंदाना खरंच लग्न करणार? अभिनेत्रीने दिलं ‘हे’ उत्तर, म्हणाली…

”मला काही मोठा स्टार बनायचं नव्हतं…”, ‘हॅपी पटेल’मध्ये एन्ट्रीबाबत इमरान खानचा खुलासा
3

”मला काही मोठा स्टार बनायचं नव्हतं…”, ‘हॅपी पटेल’मध्ये एन्ट्रीबाबत इमरान खानचा खुलासा

अस्मिता गादेकरची संगीत यात्रा सुरु; “मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद”मध्ये चमकणार
4

अस्मिता गादेकरची संगीत यात्रा सुरु; “मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद”मध्ये चमकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.