Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार वर्ष होती नात्यात, आता झाले शुभमंगल! एतशा अडकली विवाहबंधनात, “मालिकेतली पहिली भेट ते लग्नाच्या मांडवात थेट”

स्टार प्रवाहवर नव्याने सुरु झालेली मालिका 'तुझ्या सोबतीने' यातील मुख्य नायिका म्हणजेच एतशा संझगिरी हिचा लग्नसोहळा आज थाटामाटात पार पडला. अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियवर व्हायरल होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 22, 2026 | 06:19 PM
चार वर्ष होती नात्यात, आता झाले शुभमंगल! एतशा अडकली विवाहबंधनात, “मालिकेतली पहिली भेट ते लग्नाच्या मांडवात थेट”
Follow Us
Follow Us:
  • चार वर्ष होती नात्यात, आता झाले शुभमंगल! एतशा अडकली विवाहबंधनात,
  • “मालिकेतली पहिली भेट ते लग्नाच्या मांडवात थेट”
मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत असून अनेक कलाकरांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. नुकतंच अपूर्वा नेमाळे हिने देखील तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्याचबरोबर अभिनेत्री रेवली लेले हिने देखील तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अशातच आता स्टार प्रवाहवर नव्याने सुरु झालेली मालिका ‘तुझ्या सोबतीने’ यातील मुख्य नायिका म्हणजेच एतशा संझगिरी हिचा लग्नसोहळा आज थाटामाटात पार पडला. अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियवर व्हायरल होत आहे.

एतशा आणि निषाद हे गेले चार वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. निषाद आणि एतशा यांची लव्हस्टोरी सुरु झाली ते दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेच्या सेटवर. मालिकेतच्या शुटींगदरम्यान वाढलेली मैत्री आता लग्नापर्यंत येऊन पोहोचली. दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेचं शुटींग कोल्हापुरात सुरु होतं त्यावेळी निषादने आपल्या मनातील प्रेम एतशाजवळ व्यक्त केलं त्यानंतर तिने देखील निषादच्या प्रेमाला होकार दिला. चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आता हे दोघं लग्नाच्या बेडीत अडकले.

 

 Zee Marathi Serial : अन्नपुर्णा आजी कामिनीच्या सणसणीत कानाखाली वाजवणार; कमळी मालिकेत नवीन ट्विस्ट, पाहा प्रोमो

गेल्याच वर्षी या दोघांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. आता त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एतशाच्या आतापर्यंतच्या करिअरबाबत सांगायचं झालं तर, एतशा संझगिरी ‘राजा राणीची गं जोडी’, ‘दख्खनचा राजा जोतिबा’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’, ‘निवेदिता माझी ताई’ या गाजलेल्या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या ती ‘स्टार प्रवाह’च्या ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेत मुख्य भुमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्याचबरोबर निषाद देखील काही दिवसांपूर्वी ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत झळकला होता. एतशा आणि निषाद यांनी यापूर्वी ‘निवेदिता माझी ताई’ आणि ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकांमध्ये एकत्र काम केलेलं आहे.

‘गोंधळ’चे कोट्यवधींचे OTT डील? दिग्दर्शकाने एकाच दिवशी खरेदी केल्या ४ आलिशान गाड्या

Web Title: Actress etsha sanjhgiri and actor nishad bhoir get married after four years of relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • marathi actor
  • marathi actress
  • marraige

संबंधित बातम्या

International Day of the Girl Child: आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ‘या’ भीषण वास्तवाकडे लक्ष वेधणारा विशेष रिपोर्ट एकदा वाचाच..
1

International Day of the Girl Child: आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ‘या’ भीषण वास्तवाकडे लक्ष वेधणारा विशेष रिपोर्ट एकदा वाचाच..

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज
2

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज

Sheetal Upare Bollywood Entry:  मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
3

Sheetal Upare Bollywood Entry: मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Marathi Rangbhumi : मैत्री, विश्वास आणि सर्जनशीलतेचा संगम; मुक्ता-मीरा आणताहेत ‘पुन्हा नक्की भेटू’
4

Marathi Rangbhumi : मैत्री, विश्वास आणि सर्जनशीलतेचा संगम; मुक्ता-मीरा आणताहेत ‘पुन्हा नक्की भेटू’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.