Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौतमी पाटीलच्या हाती लागला नवा प्रोजेक्ट ? अभिनेत्री थेट ‘इंडियन आयडॉल’ झळकणार

इंडियन आयडॉल फेम गायक अभिजीत सावंत कायम नवनवीन प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असतो. तसेच आता त्याच्यासोबत डान्सर गौतमी पाटील देखील नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे समोर आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 30, 2025 | 03:38 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • गौतमी पाटीलच्या हाती लागला नवा प्रोजेक्ट ?
  • अभिनेत्री थेट ‘इंडियन आयडॉल’ झळकणार
  • गौतमी पाटील आणि अभिजीत सावंतचे येणार नवीन गाणे?
लोकप्रिय डान्सर आणि अभिनेत्री गौतमी पाटील नुकतीच नवनवीन मराठी चित्रपटामध्ये दिसली आहे. याशिवाय टेलिव्हिजनवरही तिने विविध कार्यक्रमामध्ये तिचे अभिनयकौशल्य दाखवले आहे. स्टार प्रवाहच्या ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमामध्येही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केले. आता अशातच ती आणखी एक मोठ्या प्रोजेक्टचा भाग होत असल्याचं समोर आले आहे. आगामी काळात ती इंडियन आयडॉल आणि बिग बॉस मराठी 5 फेम गायक अभिजीत सावंतसोबत एका नव्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे. या दोघांचे एकत्र फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकरच्या “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज, सोशल मीडियावर ट्रेंडिंग

गायक अभिजीत सावंतला नुकतेच संगीत विश्वात २० वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि याचनिमित्त तो त्याच्या कामात आणखी वेगवेगळ्या धाटणीची गाणी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. आता आगामी काळात तो गौतमीसोबत एखाद्या म्युझिक अल्बममध्ये झळकणार आहे का किंवा त्यांचा इतर कोणता प्रोजेक्ट येईल का, अशी चर्चा आहे. गौतमने अलिकडेच सोशल मीडियावर अभिजीतसोबत एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने ‘New’ असे लिहिले आहे. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

तसेच नुकत्याच अलिकडच्या काळात गायक अभिजीत सावंतची नवनवीन गाणी रिलीज झाली आहेत. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ज्यामध्ये ‘प्रेमरंग सनेडो’ आणि ‘चाल तुरू तुरू’ या गाण्यांचा सामवेश आहे. या गाण्यांना जबरदस्त व्ह्युव्ज आणि लाइक्स देखील मिळाले आहेत. त्याआधी अभिजीत ‘बिग बॉस’ मराठी सिझन ५ मुळे चर्चेत आला होता. या पर्वाचा तो विजेता ठरला नाही, परंतु त्याच्या खेळाने सगळ्यांची मने जिंकली. अभिजीतच या पर्वाचा विजेता झाला पाहिजे, असे मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केले होते. या शोनंतर तो ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या हिंदी कार्यक्रमात दिसला.

कमळीच्या आयुष्यात येणार संघर्ष! सरोज आणि कमळीची होणार का भेट?

तर गौतमीबद्दल सांगायचे झाले तर, तिने हल्लीच स्टार प्रवाहच्या विविध कार्यक्रमांमध्ये लावणी नृत्य सादर करून इंडस्ट्रीमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. याशिवाय अलिकडेच ती ‘प्रेमाची गोष्ट 2’ मधील ‘दिसला गं बाई दिसला 2.0’ या गाण्यामध्ये थिरकताना दिसली. अनेकांनी जुन्या गाण्याची तोडमोड केल्याची टीका निर्मात्यांवर केलेली. याशिवाय ‘सोनचाफा’, ‘आई गोंधळाला ये’ ही गाणीही रीलिज झाले. गौतमीने ‘आतली बातमी फुटली’ सिनेमातही एक आयटम सॉन्ग केले. आणि आता गौतमी नवनवीन प्रोजेक्टचा भाग होताना दिसत आहे.

 

Web Title: Bigg boss marathi 5 fame abhijeet sawant and gautami patil selfie viral buzz about new project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • abhijeet sawant
  • entertainment
  • Gautami patil

संबंधित बातम्या

मराठी टेलिव्हिजनमधील ‘ही’ अभिनेत्री होणार आई! डोहाळेजेवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
1

मराठी टेलिव्हिजनमधील ‘ही’ अभिनेत्री होणार आई! डोहाळेजेवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

‘तू माझा दहावा नवरा आहेस…’, Payal Gaming चा दुबई Video Viral; कोण आहे ‘हा’ मिस्ट्री मॅन?
2

‘तू माझा दहावा नवरा आहेस…’, Payal Gaming चा दुबई Video Viral; कोण आहे ‘हा’ मिस्ट्री मॅन?

Meher Castelino Death: भारतातील पहिली फेमिना मिस इंडियाचे निधन; वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3

Meher Castelino Death: भारतातील पहिली फेमिना मिस इंडियाचे निधन; वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘क्षणभर थांबलेला सूर्य…’, रितेश देशमुखने ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पूर्ण केले शूटिंग; पोस्ट शेअर करत झाला भावुक
4

‘क्षणभर थांबलेला सूर्य…’, रितेश देशमुखने ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पूर्ण केले शूटिंग; पोस्ट शेअर करत झाला भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.