• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Hasya Jatra Fame Shramesh Betkar Marathi Movie Last Stop Khanda Title Song Released

हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकरच्या “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज, सोशल मीडियावर ट्रेंडिंग

मराठी अभिनेता श्रमेश बेटकरचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नुकतेच टायटल साँग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 30, 2025 | 02:53 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज
  • “लास्ट स्टॉप खांदा” चित्रपट कधी होणार प्रदर्शित
  • “लास्ट स्टॉप खांदा” चित्रपटाची स्टारकास्ट

सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘लास्ट स्टॉप खांदा…’ या चित्रपटाचं टायटल साँग चित्रपटाच्या निर्मात्यांनी लाँच केले आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणारं हे गाणं असून, दोन दमदार गाण्यांनी चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आहे. २१ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

पोटच्या मुलानंतर आता नातवाने मारली बाजी, अगस्त्यच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून बिग बी भावुक; वाढवले प्रोत्साहन

शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी “लास्ट स्टॉप खांदा… ” प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे. प्रदीप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट लास्ट स्टॉप खांदा या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. या चित्रपटातलं ‘शालू झोका दे गो मैना’ हे गाणं या पूर्वीच लोकप्रिय झालं आहे. त्याशिवाय चित्रपटाच्या टिझरला सोशल मीडियातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता चित्रपटाचं टायटल साँग लाँच करण्यात आलं आहे. या गाण्याला अतिशय साधेसोपे शब्द, उडती चाल, प्रत्येकाला थिरकायला लावणाऱ्या ठेक्याची जोड मिळाली आहे. श्रेयस राज आंगणे याने लिहिलेल्या या टायटल सॉंगला सुहास सावंत यांचा स्वरसाज लाभला असून संगीत श्रेयस राज आंगणे यांचे आहे, तर नृत्यदिग्दर्शन राहुल बनसोडे, रवी आखाडे यांचे आहे.

‘दाऊद इब्राहिम आतंकवादी नाही…’, ममता कुलकर्णीच्या वादग्रस्त विधानाने उडवली खळबळ

श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनीत परुळेकर यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश करपेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद हे संपूर्ण कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत. तर पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे आपल्या भेटीस येणार आहेत. चित्रपटाचं छायांकन हरेश सावंत यांचं असून कलादिग्दर्शक केशव ठाकुर आहेत. मनोरंजक कथानक, उत्तम अभिनेते असलेल्या या चित्रपटाविषयीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट २१ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात पाहता येणार आहे.

Web Title: Hasya jatra fame shramesh betkar marathi movie last stop khanda title song released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘दाऊद इब्राहिम आतंकवादी नाही…’, ममता कुलकर्णीच्या वादग्रस्त विधानाने उडवली खळबळ
1

‘दाऊद इब्राहिम आतंकवादी नाही…’, ममता कुलकर्णीच्या वादग्रस्त विधानाने उडवली खळबळ

पोटच्या मुलानंतर आता नातवाने मारली बाजी, अगस्त्यच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून बिग बी भावुक; वाढवले प्रोत्साहन
2

पोटच्या मुलानंतर आता नातवाने मारली बाजी, अगस्त्यच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून बिग बी भावुक; वाढवले प्रोत्साहन

‘गोंधळ’ मधून दिसणार पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम, भव्य ट्रेलरने वाढवली उत्सुकता
3

‘गोंधळ’ मधून दिसणार पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम, भव्य ट्रेलरने वाढवली उत्सुकता

काय ‘बिग बॉस १९’ होस्ट करण्यासाठी सलमान खानने घेतले १५०-२०० कोटी रुपये? निर्मात्यांनी केला खुलासा
4

काय ‘बिग बॉस १९’ होस्ट करण्यासाठी सलमान खानने घेतले १५०-२०० कोटी रुपये? निर्मात्यांनी केला खुलासा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकरच्या “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज, सोशल मीडियावर ट्रेंडिंग

हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकरच्या “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज, सोशल मीडियावर ट्रेंडिंग

Oct 30, 2025 | 02:53 PM
डिकॅथलॉनकडून भारतात ‘Kipsta Racist Football Series’ लाँच; फूटबॉलपटूंच्‍या गरजांची करणार पूर्तता

डिकॅथलॉनकडून भारतात ‘Kipsta Racist Football Series’ लाँच; फूटबॉलपटूंच्‍या गरजांची करणार पूर्तता

Oct 30, 2025 | 02:53 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यूचा धोका कायम! ३ नोव्हेंबरपासून महापालिका राबवणार व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम

छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यूचा धोका कायम! ३ नोव्हेंबरपासून महापालिका राबवणार व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम

Oct 30, 2025 | 02:51 PM
‘या’ शक्तीशाली भाज्या लिव्हर- किडनीसाठी ठरतील वरदान! सौरभ सेठींनी सांगितलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास जगाल १०० वर्षांपेक्षा जास्त

‘या’ शक्तीशाली भाज्या लिव्हर- किडनीसाठी ठरतील वरदान! सौरभ सेठींनी सांगितलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास जगाल १०० वर्षांपेक्षा जास्त

Oct 30, 2025 | 02:49 PM
Nilesh Ghaywal : गँगस्टर निलेश गायवळचा ‘जमीनखरेदी साम्राज्य’ उघड; अवघ्या तीन वर्षांत…

Nilesh Ghaywal : गँगस्टर निलेश गायवळचा ‘जमीनखरेदी साम्राज्य’ उघड; अवघ्या तीन वर्षांत…

Oct 30, 2025 | 02:48 PM
Vastu Tips: दुर्दैव दूर करण्यासाठी घरामध्ये ठेवा ‘ही’ रोपे, घरामध्ये येईल सकारात्मक ऊर्जा

Vastu Tips: दुर्दैव दूर करण्यासाठी घरामध्ये ठेवा ‘ही’ रोपे, घरामध्ये येईल सकारात्मक ऊर्जा

Oct 30, 2025 | 02:45 PM
जन्मतः वसू असणाऱ्या भीष्मांना मारणे अशक्य! इच्छामरण असणाऱ्या या गंधर्वाचा कसा झाला वध?

जन्मतः वसू असणाऱ्या भीष्मांना मारणे अशक्य! इच्छामरण असणाऱ्या या गंधर्वाचा कसा झाला वध?

Oct 30, 2025 | 02:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik : खत दर वाढीविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको

Nashik : खत दर वाढीविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको

Oct 29, 2025 | 03:51 PM
Ahilyanagar : शहरातील प्रशासनावर नेमकं कोणाचा दबाव!

Ahilyanagar : शहरातील प्रशासनावर नेमकं कोणाचा दबाव!

Oct 29, 2025 | 03:46 PM
Ahilyanagar : शेवगाव न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, वकील संघाकडून तीव्र निषेध

Ahilyanagar : शेवगाव न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, वकील संघाकडून तीव्र निषेध

Oct 29, 2025 | 03:44 PM
MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

Oct 28, 2025 | 04:05 PM
Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Oct 28, 2025 | 04:01 PM
Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Oct 27, 2025 | 06:59 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Oct 27, 2025 | 06:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.