Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिपतीने रचलेल्या चक्रव्यूहाला जगदंबा कशी जाणार सामोरी? ‘आई तुळजाभवानी’चा पहा महा एपिसोड

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'आई तुळजाभवानी' सध्या चर्चेत आहे. या मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जो रविवारच्या विशेष एपिसोडमध्ये दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 26, 2025 | 02:05 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा विशेष एपिसोड
  • महिपतीने रचलेल्या चक्रव्यूहाला अडकणार जगदंबा
  • चक्रव्यूहाला जगदंबा कशी जाणार सामोरी?
 

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’चा येत्या रविवारी होणारा एक तासाचा विशेष महारविवार भाग प्रेक्षकांच्या शिगेला पोहचवणार आहे. या विशेष भागासोबतच मालिका ४०० भागांचा एपिसोड पूर्ण करणार आहे. प्रेक्षकांनी दाखवलेल्या अपार प्रेमामुळेच ‘आई तुळजाभवानी’चा हा प्रवास शक्य झाला आहे. या विशेष भागात महिषासुराचा अंश असलेला आणि तुळजेला महिषासुरासमोर नेण्याची विकृत इच्छा बाळगून वावरणारा महिपती, आपल्या दुष्ट योजनेसाठी अंधःकाराच्या शक्तींचा वापर करत नवा, भयंकर डाव रचताना दिसणार आहे.

सायली संजीव आणि शशांक केतकर दिसले रोमँटिक अंदाजात, ‘कैरी’ चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज

मालिकेच्या येणाऱ्या भागात जगदंबा चिंचपुरात पोहोचली तर तुळजाईची उर्जासमत्व साधले जाईल, जगदंबेला तिच्या शक्तीची जाणीव होईल आणि तिची स्मृती जागृत होऊन महिपतीचे सर्व प्रयत्न व्यर्थ होतील असे दाखवण्यात आले आहे. या भीतीने तो पाताळातील अक्राळविक्राळ अग्निकुंडात अंधःकार शक्तींना आव्हान करतो. त्याच्या या अघोरी विधीमुळे आकाशातून उसळलेला काळा धूर जगदंबा, शिवा आणि नंदी यांच्या मार्गात येत त्यांच्या तिघांमध्ये प्रचंड अंतर निर्माण करतो. महिपतीने रचलेल्या चक्रव्यूहाला, जगदंबा कशी सामोरी जाणार? हे या होणाऱ्या विशेष भागामध्ये दाखवण्यात येणार आहे.

महिपतीने पाताळात अंधःकार शक्तींना आव्हान केल्याने रस्त्यात चालताना अचानक जमिनीतील फटीतून घोंघावणारी वटवाघुळे आणि त्यासोबत उसळलेला काळा धूर जगदंबेला वेढतो. धुराची उंच भिंत निर्माण होऊन तिचा शिवा आणि नंदीशी संपर्क तुटतो. शिवा आणि नंदी तिला हाक मारतात, पण तिचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. याच काळ्या धुराच्या भिंतीमध्ये अचानक उघड्या दरवाज्यांच्या गूढ चौकटी निर्माण होतात. प्रत्येक दरवाजा जणू एखाद्या नवीन विश्वाची दारं उघडतो, कधी अथांग वाळवंट, कधी ब्रह्मांडाची खोली, कधी अनंत समुद्र, तर कधी हिमालयाचे शांत पण कठोर सौंदर्य. या सर्वांमध्ये अडकलेल्या जगदंबेला प्रश्न पडतो – “इथून बाहेर कसे पडता येईल?” आणि ती या सगळ्यातून कसा मार्ग काढेल हे त्यात दाखवले गेले आहे.

”जीवतोड मेहनत करून सुद्धा..”, लक्ष्मीच्या पावलांनी मालिका का सोडली? ईशा केसकरने सांगिलते खरे कारण, म्हणाली…

या चक्रव्यूहात अडकलेली जगदंबा, अंधःकार शक्ती आणि महिपतीच्या या मायावी गूढ डावाला कशी तोंड देईल? तिच्या सुप्त दैवी शक्तींचा जागर होणार का? शिवा आणि नंदी तिला शोधून काढतील का? महिपतीने रचलेल्या या चक्रव्यूहाला, जगदंबा कशी सामोरी जाणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा एक तासाचा विशेष महारविवार भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Web Title: How will jagdamba face the maze created by mahipati watch the grand episode of aai tulja bhavani in colorful marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 02:05 PM

Topics:  

  • colors marathi
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

शिंदेंच्या टीकेनंतर कुणाल कामराने RSS वर साधला निशाणा, टी-शर्ट घालून उडवली थट्टा
1

शिंदेंच्या टीकेनंतर कुणाल कामराने RSS वर साधला निशाणा, टी-शर्ट घालून उडवली थट्टा

पलाशने स्मृती आधीही Ex‐Girlfriend ला गुडग्यावर बसून केलं आहे प्रपोज, व्हायरल होतोय ७ वर्ष जुना फोटो
2

पलाशने स्मृती आधीही Ex‐Girlfriend ला गुडग्यावर बसून केलं आहे प्रपोज, व्हायरल होतोय ७ वर्ष जुना फोटो

BMC Election: मुंबईतील मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; निवडणूक आयोगाची कबुली
3

BMC Election: मुंबईतील मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; निवडणूक आयोगाची कबुली

कोण आहे Mary D’Costa? जिने स्मृती-पलाशच्या नात्यात कालवले विष, लग्नाच्या आदल्या रात्री पकडले रंगेहाथ?
4

कोण आहे Mary D’Costa? जिने स्मृती-पलाशच्या नात्यात कालवले विष, लग्नाच्या आदल्या रात्री पकडले रंगेहाथ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.