Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naman Tula Song : महाराष्ट्र दिनी गुंजणार अभिमानाची साद! अमृता फडणवीसांच्या मधुर सुरांनी रंगलं नवं गाणं

अमृता फडणवीस यांचं ‘नमन तुला’ हे नवं गाणं महाराष्ट्र दिन (१ मे) रोजी प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी स्वराज्याला संगीतमय मुजरा म्हणून हे गाणं साकारण्यात आलं आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 29, 2026 | 04:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • 1 मे रोजी अमृता फडणवीसांचं नवंकोरं गाणं प्रदर्शित होणार
  • महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणारं ‘नमन तुला’ हे गाणं
  • छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी स्वराज्याला संगीतमय मुजरा स्वरूपी ‘नमन तुला’ हे गाणं
महाराष्ट्र दिनाचा जागर करण्या अमृता फडणवीस तयारीला लागल्या आहेत. 1 मे रोजी अमृता फडणवीसांचं नवंकोरं गाणं प्रदर्शित होणार आहे. ‘नमन तुला’ या गाण्याचे नाव असून गाणे ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका अमृता फडणवीसांचं ‘नमन तुला’ या गाण्याचे पोस्टर स्वतः गायिकेने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करत ही माहिती दिली आहे. अमृता फडणवीसांनी त्यांच्या @amruta.fadnavis या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर त्यांच्या आगामी गाण्याची घोषणा केली आहे.

Exclusive: ‘आई तुळजाभवानी’च्या अलौकिक विवाहाचा हा अनुभव खूपच अद्भुत – पूजा काळे

T Series प्रस्तुत ‘नमन तुला’ या गाण्याला संगीतकार अनु मलिक यांनी संगीतबद्ध केले आहे. तर दिग्दर्शक शक्ती हासिजा यांनी गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. चैतन्य कुलकर्णी यांचे बोल अमृता फडणवीसांच्या मधुर वाणीतून उमटले आहेत. अमृता फडणवीस यांनी गाण्याचा पोस्टर शेअर केला आहे. पोस्टरमध्ये अमृता फडणवीसांनी निळ्या रंगाची आकर्षक साडी परिधान केली आहे. कपाळावर मोठा टिळा आणि नाकात नथनी असा मराठी शृंगार त्यांनी केला असून त्या मराठी रणरागिणी दिसत आहेत. त्यांच्यामागे सिंहासनावर स्थानापित छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तसेच पोस्टरला Background Music म्हणून ‘जय जय जय जय महाराष्ट्र” असा एकच नाद चहूकडे गुंजत आहे. अमृता फडणवीसांच्या मागे अनेक रणरागिणी नववारी नेसून आहेत. एकंदरीत, महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणारं ‘नमन तुला’ हे गाणं महाराष्ट्राच्या वैभवशाली मराठ्यांच्या इतिहासावर आधारित असल्याची चाहूल देत आहे.

रॅपच्या तालावर घुमणार छत्रपती संभाजी महाराजांची गाथा! संगीतकार ब्रम्हाचं रॅप साँग ‘शंभू राजा’ प्रेक्षकांच्या भेटीला


अमृता फडणवीसांनी पोस्ट केलेल्या या पोस्टखाली कॅप्शन देत नमूद केले आहे की, ” A heartfelt musical tribute to the pride of Swarajya – Chhatrapati Shivaji Maharaj. #NamanTula releasing on Maharashtra Day – 1st May. जिथे मातीमध्येही शौर्य आहे… तिथेच उभा आहे आमचा राजा… नमन तुला! येत आहे १ मे, महाराष्ट्र दिनी.” एकंदरीत, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी स्वराज्याला संगीतमय मुजरा स्वरूपी अमृता फडणवीस महाराष्ट्र दिनाच्या शुभ दिनी ‘नमन तुला’ हे गाणं प्रदर्शित करत आहेत.

Web Title: Maharashtra day special tribute song naman tula sung by amruta fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • Amruta Fadanvis
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bavdhan Road: पहिल्याच पावसात २२ लाखांचा निधी गेला खड्यात! वाई–बावधन रस्त्याच्या निकृष्ट कामावर संताप
1

Bavdhan Road: पहिल्याच पावसात २२ लाखांचा निधी गेला खड्यात! वाई–बावधन रस्त्याच्या निकृष्ट कामावर संताप

Baramati News: बारामतीतील नियमबाह्य कत्तलखान्यांची उच्चस्तरीय चौकशी करा; नेरा फाउंडेशनची मागणी
2

Baramati News: बारामतीतील नियमबाह्य कत्तलखान्यांची उच्चस्तरीय चौकशी करा; नेरा फाउंडेशनची मागणी

Gondiya News: बनावट दस्ताऐवजाद्वारे कोट्यवधीच्या मालमत्तेवर कब्जा! न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज ; फेरफार आणि तोतयागिरी
3

Gondiya News: बनावट दस्ताऐवजाद्वारे कोट्यवधीच्या मालमत्तेवर कब्जा! न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज ; फेरफार आणि तोतयागिरी

Bhandara News: दोन ट्रकची समोरासमोर धडक, वाहकाचा मृत्यू; कोरंभी परिसरातील बायपास मार्गावरील घटना
4

Bhandara News: दोन ट्रकची समोरासमोर धडक, वाहकाचा मृत्यू; कोरंभी परिसरातील बायपास मार्गावरील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.