• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Asambhav Marathi Movie Now On Amazon Prime Video

थिएटरनंतर ‘असंभव’चा ओटीटीवर धमाका; ॲमेझॉन प्राईमवर थरारक कथेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

मुक्ता बर्वे आणि सचित पाटील यांच्या ‘असंभव’ चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवत आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 11, 2026 | 12:33 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रहस्य–थरारपट ‘असंभव’ आता ॲमेझॉन प्राईमवर
  • ओटीटीवरही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
  • दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मांडले मत
रहस्य, थरार आणि भावनांचा संगम असलेला ‘असंभव’ हा मराठी चित्रपट सिनेमागृहात यशस्वी ठरल्यानंतर आता ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला असून ओटीटीवरही त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या गूढपटाने आता घरबसल्या पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या मनातही वेगळे स्थान निर्माण केले आहे. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यात सतत प्रवास करणारी कथा मानवी मन, स्मृती, नाती आणि दडलेली रहस्ये यांचा शोध घेते. एका गूढ घटनेभोवती गुंफलेली ही कहाणी जसजशी पुढे सरकते, तसतशी पात्रांच्या आयुष्यातील न सांगितलेली सत्ये, दडपलेली भीती आणि भावनिक गुंतागुंत उघड होताना दिसत आहे, ज्यामुळे चित्रपट शेवटपर्यंत उत्कंठा कायम ठेवतो आहे.

“रजनीकांतसारखा प्रसाद देईन…” करण जोहरच्या ‘त्या’ कृतीमुळे भडकला गोविंदा? इशारा देत स्पष्टच म्हणाला…

थरारासोबतच विश्वास, अपराधभाव, स्वीकार आणि नात्यांतील संघर्ष यांसारख्या भावनिक पैलूंना प्रभावीपणे हाताळण्यात आले आहे. उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, प्रभावी पार्श्वसंगीत आणि वातावरणनिर्मितीमुळे चित्रपटाची गूढता अधिक ठळकपणे जाणवते. दिग्दर्शक सचित पाटील यांनी थिएटरनंतर ओटीटीमुळे चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याचा आनंद व्यक्त केला आहे, आणि घरबसल्या हा थरार अनुभवताना प्रेक्षक भावनिकरित्या जोडले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. निर्माते नितीन वैद्य यांनीही ॲमेझॉन प्राईमसारख्या जागतिक व्यासपीठावर मराठी चित्रपट प्रदर्शित होणे अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.

चित्रपटाचे दिग्दर्शक सचित पाटील म्हणाले, ”थिएटरनंतर आता ॲमेझॉन प्राईममुळे ‘असंभव’ अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, याचा आनंद आहे. घरबसल्या हा थरार अनुभवताना प्रेक्षक चित्रपटाशी भावनिकरित्या जोडले जातील, याची मला खात्री आहे.” तसेच निर्माते नितीन वैद्य म्हणाले, ” ‘असंभव’ ही भावना आणि नात्यांची गोष्ट आहे. थिएटरनंतर ओटीटीवरही प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ॲमेझॉन प्राईमसारख्या व्यासपीठावर मराठी चित्रपट प्रदर्शित होणं, ही अभिमानाची बाब आहे.”

‘O Romeo’ने रिलीज होण्यापूर्वीच उडवली खळबळ; निर्माते Advance Booking मधूनच झाले मालामाल

सचित पाटील दिग्दर्शित आणि पुष्कर श्रोत्री सह-दिग्दर्शित ‘असंभव’मध्ये सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे चार उत्तम कलाकार पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकले आहेत. मुंबई-पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटचे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य निर्मित, तसेच एरिकॉन टेलिफिल्म्स आणि पी अँड पी एंटरटेनमेंटच्या सहकार्याने साकारलेला हा चित्रपट आता ओटीटीवरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Web Title: Asambhav marathi movie now on amazon prime video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘O Romeo’ने रिलीज होण्यापूर्वीच उडवली खळबळ; निर्माते Advance Booking मधूनच झाले मालामाल
1

‘O Romeo’ने रिलीज होण्यापूर्वीच उडवली खळबळ; निर्माते Advance Booking मधूनच झाले मालामाल

“रजनीकांतसारखा प्रसाद देईन…” करण जोहरच्या ‘त्या’ कृतीमुळे भडकला गोविंदा? इशारा देत स्पष्टच म्हणाला…
2

“रजनीकांतसारखा प्रसाद देईन…” करण जोहरच्या ‘त्या’ कृतीमुळे भडकला गोविंदा? इशारा देत स्पष्टच म्हणाला…

Maharashtra Budget 2026: ‘अजित पवारांची अकाली एक्झिट…’; फडणवीसांसमोर अर्थसंकल्प मांडण्याचे आव्हान
3

Maharashtra Budget 2026: ‘अजित पवारांची अकाली एक्झिट…’; फडणवीसांसमोर अर्थसंकल्प मांडण्याचे आव्हान

गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक! अभिनेता श्रेयस तळपदेसोबत 12 जणांविरुद्ध FIR दाखल
4

गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक! अभिनेता श्रेयस तळपदेसोबत 12 जणांविरुद्ध FIR दाखल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
थिएटरनंतर ‘असंभव’चा ओटीटीवर धमाका; ॲमेझॉन प्राईमवर थरारक कथेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

थिएटरनंतर ‘असंभव’चा ओटीटीवर धमाका; ॲमेझॉन प्राईमवर थरारक कथेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

Feb 11, 2026 | 12:33 PM
Valentine Day होईल आणखीनच खास! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच बनवा ‘हे’ चविष्ट गोड पदार्थ

Valentine Day होईल आणखीनच खास! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच बनवा ‘हे’ चविष्ट गोड पदार्थ

Feb 11, 2026 | 12:30 PM
Karjat News : माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर; वन्यप्राण्यांचे रस्ते बंद करण्यांना अभय कोणाचं ?

Karjat News : माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर; वन्यप्राण्यांचे रस्ते बंद करण्यांना अभय कोणाचं ?

Feb 11, 2026 | 12:30 PM
Indapur ZP Election 2026: भाजपचे सर्व दावे ठरले फोल; इंदापूरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकहाती विजय

Indapur ZP Election 2026: भाजपचे सर्व दावे ठरले फोल; इंदापूरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकहाती विजय

Feb 11, 2026 | 12:27 PM
Bangladesh Elections : मोहम्मद युनूस यांचे मोठे आश्वासन; मतदानानंतर लोकशाही सरकारला सोपवणार सत्ता

Bangladesh Elections : मोहम्मद युनूस यांचे मोठे आश्वासन; मतदानानंतर लोकशाही सरकारला सोपवणार सत्ता

Feb 11, 2026 | 12:16 PM
Valentine’s Day 2026: बॉयफ्रेंडला काय गिफ्ट करावं ते सुचत नाहये? मग ‘हे’ भन्नाट गिफ्ट आयडियाज येतील कामी

Valentine’s Day 2026: बॉयफ्रेंडला काय गिफ्ट करावं ते सुचत नाहये? मग ‘हे’ भन्नाट गिफ्ट आयडियाज येतील कामी

Feb 11, 2026 | 12:15 PM
Nagpur Crime: अल्पवयीन मुलीला घरी बोलावलं आणि…; ३ जणांनी केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरलं!

Nagpur Crime: अल्पवयीन मुलीला घरी बोलावलं आणि…; ३ जणांनी केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरलं!

Feb 11, 2026 | 12:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.