• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Mardini Inaugural Shoot Completed Shreyas Talpades Film To Release In 2026

‘मर्दिनी’ सिनेमाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा, श्रेयस तळपदे घेऊन येतोय स्त्रीच्या सामर्थ्याची कथा

श्रेयस तळपदेचा ‘मर्दिनी’ या चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटात अनेक कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे

  • By अमृता यादव
Updated On: Dec 22, 2025 | 06:54 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मराठी चित्रपटसृष्टीत या वर्षात अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. अनेक चित्रपट रिलीज होऊन बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहेत. नवीन वर्षात देखील अनेक चित्रपट मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान शुभारंभाच्या मंगल क्षणी, श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आगामी मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ चा मुहूर्त शॉट पार पडला. या प्रसंगाने चित्रपटाच्या निर्मिती प्रवासाला अधिकृत सुरुवात झाली असून, दमदार विषय आणि प्रभावी मांडणी घेऊन ‘मर्दिनी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होत आहे. श्रे‌यस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत या चित्रपटाची कथा मनोरंजनाच्या पलीकडे, प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याची, सहनशक्तीची आणि शक्तीची गाथा उलगडते. या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांसाठी काहीतरी विशेष असणार आहे. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात सुंदर आणि चमकदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

ज्यांच्या कामगिरीमुळे कथा अधिक प्रभावी आणि आठवणींमध्ये राहणारी बनेल. प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांसारख्या दमदार कलाकारांसह बालकलाकार मायरा वैकुळची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अनुभवी कलाकारांची ताकद आणि नव्या पिढीची संवेदनशील उपस्थिती यामुळे ‘मर्दिनी’ हा चित्रपट आशय, अभिनय आणि सादरीकरणाच्या दृष्टीने एक वेगळा आणि प्रभावी सिनेमॅटिक अनुभव देईल. दिग्दर्शक अजय मयेकर यांचे या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण होत आहे. तर दीप्ती तळपदे ह्या निर्मात्या आहेत. ‘मर्दिनी’ चित्रपट येत्या २०२६ साली प्रेक्षकांच्या भेटीस मोठ्या पडद्यावर येणार आहे.

Avatar 3 Worldwide Collection: ‘अवतार 3’चा धुरळा, जागतिक कमाईत 1000 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; दुसऱ्या दिवशीच केलं अर्धे बजेट

श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. यांच्या वतीने तयार होत असलेल्या ‘मर्दिनी’ या चित्रपटाच्या शूटिंगला कोल्हापूरमध्ये सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता स्वतः श्रेयस तळपदे असून, हा चित्रपट एका मोठ्या प्रकल्पाचा भाग आहे. स्त्रीशक्तीवर आधारित आणि प्रेरणा देणारी कथा या चित्रपटातून दाखवली जाणार आहे. त्यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा; अभिनेता आणि दिग्दर्शक Ranjit Patil काळाच्या पडद्याआड, 42व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Web Title: Mardini inaugural shoot completed shreyas talpades film to release in 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • shreyas talpade

संबंधित बातम्या

मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा; अभिनेता आणि दिग्दर्शक Ranjit Patil काळाच्या पडद्याआड, 42व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा; अभिनेता आणि दिग्दर्शक Ranjit Patil काळाच्या पडद्याआड, 42व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

निवडणूकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ आता  OTTवर उपलब्ध, थिएटरमध्ये चुकलेला अनुभव आता घरबसल्या
2

निवडणूकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ आता OTTवर उपलब्ध, थिएटरमध्ये चुकलेला अनुभव आता घरबसल्या

‘आशा’ला आशाताईंची पसंती ! आशा सेविकांच्या सन्मानासाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद, ठेवले मोफत शो
3

‘आशा’ला आशाताईंची पसंती ! आशा सेविकांच्या सन्मानासाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद, ठेवले मोफत शो

संतापाच्या भरात नवऱ्याने बायकोच्या कपाळावर लिहिले ‘निर्लज्ज’, ‘या’ मालिकेवर प्रेक्षकांनी केला संताप व्यक्त, गाठला कळस
4

संतापाच्या भरात नवऱ्याने बायकोच्या कपाळावर लिहिले ‘निर्लज्ज’, ‘या’ मालिकेवर प्रेक्षकांनी केला संताप व्यक्त, गाठला कळस

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मर्दिनी’ सिनेमाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा, श्रेयस तळपदे घेऊन येतोय स्त्रीच्या सामर्थ्याची कथा

‘मर्दिनी’ सिनेमाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा, श्रेयस तळपदे घेऊन येतोय स्त्रीच्या सामर्थ्याची कथा

Dec 22, 2025 | 06:54 PM
Maharashtra Politics: निवडणूक होताच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता साथ सोडणार

Maharashtra Politics: निवडणूक होताच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता साथ सोडणार

Dec 22, 2025 | 06:50 PM
Nanded News : नगरपालिकेची ‘सत्वपरीक्षा! आमदार चव्हाण, चिखलीकर अन् कोहळीकर झाले पास

Nanded News : नगरपालिकेची ‘सत्वपरीक्षा! आमदार चव्हाण, चिखलीकर अन् कोहळीकर झाले पास

Dec 22, 2025 | 06:47 PM
Karjat News : शेतीला पुरवठा करणाऱ्या कालव्याची दुरावस्था, शेतकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष

Karjat News : शेतीला पुरवठा करणाऱ्या कालव्याची दुरावस्था, शेतकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष

Dec 22, 2025 | 06:43 PM
KTM 390 Adventure R लवकरच होणार लाँच! ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसह मिळणार जबरदस्त फीचर्स

KTM 390 Adventure R लवकरच होणार लाँच! ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसह मिळणार जबरदस्त फीचर्स

Dec 22, 2025 | 06:40 PM
दुबईत भारताचा तिरंगा फडकला! शेवगावचा सुपुत्र हर्षल घुगे ठरला विश्वविजेता; रोल बॉल विश्वचषकावर भारताचे नाव

दुबईत भारताचा तिरंगा फडकला! शेवगावचा सुपुत्र हर्षल घुगे ठरला विश्वविजेता; रोल बॉल विश्वचषकावर भारताचे नाव

Dec 22, 2025 | 06:36 PM
35 वर्षानंतर पुरुषांच्या फर्टिलिटीमध्ये होते घट, वाढविण्यासाठी 30 वयानंतर खावे 5 Stamina युक्त पदार्थ

35 वर्षानंतर पुरुषांच्या फर्टिलिटीमध्ये होते घट, वाढविण्यासाठी 30 वयानंतर खावे 5 Stamina युक्त पदार्थ

Dec 22, 2025 | 06:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरीतील निकालावरून बोध घ्यावा, उदय सामंतांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चिमटा

Ratnagiri : रत्नागिरीतील निकालावरून बोध घ्यावा, उदय सामंतांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चिमटा

Dec 22, 2025 | 03:47 PM
Mumbai : वार्ड 142 मध्ये राजकीय भेटवस्तूंना नकार, नागरिकांचा अनोखा आंदोलनात्मक निषेध

Mumbai : वार्ड 142 मध्ये राजकीय भेटवस्तूंना नकार, नागरिकांचा अनोखा आंदोलनात्मक निषेध

Dec 22, 2025 | 01:04 PM
Navi Mumbai : ‘एक धाव मतदानासाठी’ पनवेलमध्ये महिलांची भव्य मॅरेथॉन संपन्न

Navi Mumbai : ‘एक धाव मतदानासाठी’ पनवेलमध्ये महिलांची भव्य मॅरेथॉन संपन्न

Dec 22, 2025 | 01:00 PM
Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Dec 21, 2025 | 07:21 PM
Ahilyanagar :  जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Ahilyanagar : जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Dec 21, 2025 | 05:43 PM
Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Dec 21, 2025 | 05:35 PM
Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Dec 21, 2025 | 05:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.