Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘My Darling Support System….’ तेजश्री प्रधानची मैत्रिणीसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित्त ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा

एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या अशाच दोन अभिनेत्री एकमेकींच्या जीवलग मैत्रीणी आहे. नुकतंच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तिच्या खास मैत्रीणीसाठी सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 12, 2026 | 03:33 PM
‘My Darling Support System….’ तेजश्री प्रधानची मैत्रिणीसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित्त ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा
Follow Us
Follow Us:

 

  • ‘ तेजश्री प्रधानची मैत्रिणीसाठी खास पोस्ट
  • वाढदिवसानिमित्त ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा
बऱ्याचदा असं म्हटलं जातं की, दोन अभिनेत्री एकमेकांच्या मैत्रीणी कधीच होऊ शकत नाही. असं सर्वसामान्य एकंदिरत समीकरण अनेकदा ऐकायला मिळत. पण कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेरामागे अशी दोन आयुष्य असतात. एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या अशाच दोन अभिनेत्री एकमेकींच्या जीवलग मैत्रीणी आहे. नुकतंच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तिच्या खास मैत्रीणीसाठी सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तेजश्री प्रधानने खास पोस्ट लिहिली आहे. तेजश्री म्हणते की, यार नेहमीुप्रमाणे आठवणी गोळा करण्यात व्यस्त होते त्यामुळे फोटो लवकर शेअर करु शकले नाही. पण शेवटी वाढदिवस आनंदाने साजरा झाला. आता येणारं नवं वर्ष सुद्धा आनंदाचं जाऊदेत. तू माझ्या कायम जवळची आहेस माझ्या आयुष्यातली माझी सपोर्ट सिस्टीम आहेस तू. असं म्हणतं तेजश्रीने शिवानी बावकर वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर तेजश्री पुढे असंही म्हणते की, तेरा यार हु मै विषय एन्ड. अशा शब्दात तेजश्रीने जीवलग मैत्रीणीसाठीची खास पोस्ट लिहीली आहे.

 

‘अनुपमा’मध्ये नवा ट्विस्ट! ‘अनुपमा’चा गोवा अध्याय सुरू; लीपनंतर मालिकेत सचिन त्यागींची एन्ट्री

शिवानीबद्दल सांगायाचं तर ‘लागिरं झालं जी’ मालिकेतून घराघरात पोहोचली. शितलीच्या भुमिकेनंतर आता साधी माणसं मालिकेतून मीराच्या भूमिकेत ती चाहत्यांची मनं जिंकली. तेजश्री आणि शिवानी या दोघीही अभिनेत्री सध्य़ा छोट्य़ा पडद्यावरील नावाजलेल्या नायिका आहेत. तेजश्री देखील सध्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतून चाहत्यांची मनं जिंकत आहे.

‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’च्या मंचावर घुमणार मराठीचा हुंकार; गाजणार मराठीचा सन्मान!

तेजश्रीने पोस्ट केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका युजरने असं म्हटलं आहे की, दोन सुंदर अभिनेत्री एकाच फ्रेममध्ये आहेत. एक जान्हवी आणि एक शितल या दोघींनी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मालिकेवर भरभरुन प्रेम करण्यास भाग पाडलं. तर एका युजरने असं म्हटलं आहे की, झी मराठीच्या मालिका या दोघींमुळे गाजल्या आहेत. एकंदरीत पाहायचं झालं तर, या दोन्ही अभिनेत्रींवर महाराष्ट्रतील रसिक प्रेक्षक आजंही तितकच भरभरुन प्रेम करतो.

Web Title: My darling support system tejashree pradhans special post on the occasion of actress shivani bawkars birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Entertainement News
  • star pravah
  • Tejashree Pradhan
  • zee marathi

संबंधित बातम्या

Marathi Serial: ‘आता पुढचे १० दिवस…’, बाप्पाच्या आगमनाने सावली-तिलोत्तमाचं नातं बदलणार? ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये मोठा ट्विस्ट
1

Marathi Serial: ‘आता पुढचे १० दिवस…’, बाप्पाच्या आगमनाने सावली-तिलोत्तमाचं नातं बदलणार? ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये मोठा ट्विस्ट

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
3

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
4

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.