• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • New Marathi Movie Dashavatar Teaser Released

“…तर त्याचो मुळापासून नायनाट कर रे महाराजाsss! ‘दशावतार’ चित्रपटाचा गूढ टिझर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक दर्जेदार चित्रपट येत आहेत. अशातच आता 'दशावतार' या मराठी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अनेक दर्जेदार कलाकारांची झलक पाहायला मिळाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 04, 2025 | 10:16 PM
फोटो सौजन्य: YouTube

फोटो सौजन्य: YouTube

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दशावतार मराठी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित
  • टीझरमध्ये दमदार कलाकारांची मांदियाळी
  • कोकणातील दशावतारावर बेतलेला सिनेमा
मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट प्रदर्शित होत असतात. असाच एक आगळा वेगळा सिनेमा म्हणजे ‘दशावतार’. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. कोकणातील दशावताराची गोष्ट सांगणारा हा चित्रपट मराठीतील कांतारा ठरणार असे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु होती. यात जेष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत असणार हे सर्वांनाच ठाऊक होते. मात्र, त्यांच्या व्यतिरिक्त कोणते कलाकार या चित्रपट दिसणार याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. नुकतेच रिलीज झालेल्या टीझरमधून या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

‘स्टार परिवार’ रक्षाबंधन धमक्यात साजरी करण्यासाठी सज्ज, ‘बहन का ड्रामा, भाई का स्वॅग’ सर्व दिसणार एकत्र

‘दशावतार’ मध्ये कोणते कलाकार झळकणार?

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटात मराठी सिनेमा जगताचे दिग्गज आणि अत्यंत कुशल कलाकार एकत्र आले आहेत. टिझरमध्ये दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे, ज्यांनी चित्रपटाच्या टिझरमध्ये आपली चमक दाखवली आहे.

‘Coolie’ की ‘War 2’ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोण आहे पुढे? १४ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर होणार मोठी टक्कर

दमदार टिझर !

टीझरच्या सुरवातीलाच महेश मांजरेकर यांच्या आवाजातील गाऱ्हाणं प्रेक्षाकांना ऐकायला मिळत आहे. या टीझरमध्ये काही गूढ प्रसंग देखील पाहायला मिळत आहे. यावरून या सिनेमात प्रेक्षकांना काय अनुभवायला मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे. काहींनी तर याला मराठी चित्रपटसृष्टीतील कांतारा असे म्हंटले आहे.

Web Title: New marathi movie dashavatar teaser released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 10:16 PM

Topics:  

  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: …अन्यथा नगरमध्ये ‘चक्का-जाम’! शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी
1

Ahilyanagar News: …अन्यथा नगरमध्ये ‘चक्का-जाम’! शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

Ahilyanagar News:पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या, नातेवाईक संतप्त! अखेर आश्वासनानंतर अंत्यसंस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2

Ahilyanagar News:पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या, नातेवाईक संतप्त! अखेर आश्वासनानंतर अंत्यसंस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!
3

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी
4

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

Feb 16, 2026 | 07:05 AM
गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

Feb 16, 2026 | 06:15 AM
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

Feb 16, 2026 | 05:30 AM
How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

Feb 16, 2026 | 04:16 AM
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.