• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Pushkar Jog And Smita Gondkar Starrer The Ai Dharma Story Trailer Out Social Media

लेकीच्या जीवासाठी AI च्या जंजाळात माणूसपण हरवून हतबल झालेल्या बापाची थरारक गोष्ट, The AI Dharma Story चा रंजक ट्रेलर रिलीज

वडील - मुलीचे भावनिक नाते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा ‘दि एआय धर्मा स्टोरी’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 07, 2024 | 11:19 AM
लेकीच्या जीवासाठी AI च्या जंजाळात माणूसपण हरवून हतबल झालेल्या बापाची थरारक गोष्ट, The AI Dharma Story चा रंजक ट्रेलर रिलीज

लेकीच्या जीवासाठी AI च्या जंजाळात माणूसपण हरवून हतबल झालेल्या बापाची थरारक गोष्ट, The AI Dharma Story चा रंजक ट्रेलर रिलीज

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वडील – मुलीचे भावनिक नाते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा ‘दि एआय धर्मा स्टोरी’ येत्या २५ ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.. ट्रेलरमधील प्रत्येक क्षण या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा आहे.

पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित या चित्रपटात पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, दीप्ती लेले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बियु प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत.

हे देखील वाचा – फॅक्‍टरींपासून जंगलांपर्यंत: सोनी बीबीसी अर्थसह संपूर्ण विश्‍वाला एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍याचा लुटा आनंद!

ट्रेलरमध्ये एआयच्या साहाय्याने फेक व्हिडीओ बनवल्याबद्दल अरविंद धर्माधिकारीच्या मुलीला कोणीतरी किडनॅप केल्याचे दिसत असून त्यांच्याकडे धमकावून पैशांची मागणी केली जात आहे. यामागे नेमके काय कारण आहे? यात धर्मा कसा अडकतोय?त्याच्या मुलीची सुटका होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मिळणार आहेत. दरम्यान, पुष्कर जोग याने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहेत. त्याच्या प्रत्येक चित्रपटांमध्ये अतिशय अनोख्या पद्धतीने नातेसंबंध हाताळले जातात. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. यावेळी नात्याला तंत्रज्ञानाची जोड लाभली असल्याने या चित्रपटातही काहीतरी हटके असणार हे नक्की!

View this post on Instagram

A post shared by Pushkar Surekha Suhas Jog (@jogpushkar)

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतो, ‘‘हल्ली सर्वत्र एआयचे तंत्रज्ञान फोफावतेय. ते जितके फायदेशीर आहे, तितकेच त्याचे तोटेही आहेत. याच जाळ्यात अडकलेल्या वडिलांची ही कहाणी आहे. प्रत्येक वळणावर यातील सस्पेन्स वाढणार आहे. मराठी चित्रपटाला थोडा हॅालिवूड टच देण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. यात अनेक हॅालिवूड ॲक्शन सिक्वेन्स पाहायला मिळतील. मला खात्री आहे, माझा हा प्रयत्नही प्रेक्षक नक्कीच स्वीकारतील.’’

Web Title: Pushkar jog and smita gondkar starrer the ai dharma story trailer out social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 11:17 AM

Topics:  

  • marathi film
  • pushkar jog

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जेहच्या वाढदिवशी Kareena Kapoor चा खास उपक्रम; झाड लावून दिला पर्यावरणाचा संदेश, पाहा फोटो

जेहच्या वाढदिवशी Kareena Kapoor चा खास उपक्रम; झाड लावून दिला पर्यावरणाचा संदेश, पाहा फोटो

Feb 21, 2026 | 07:50 PM
IPO Alert: ग्रे मार्केटमध्ये भाव पडले, मात्र TATA ग्रुपने लावला मोठा डाव; ‘या’ आयपीओकडे सर्वांचे लक्ष!

IPO Alert: ग्रे मार्केटमध्ये भाव पडले, मात्र TATA ग्रुपने लावला मोठा डाव; ‘या’ आयपीओकडे सर्वांचे लक्ष!

Feb 21, 2026 | 07:38 PM
IND vs SA, T20 World Cup 2026 : अहमदाबादमध्ये कोण ठरणार बॉस? फलंदाज की गोलंदाज? वाचा खेळपट्टीचा अहवाल

IND vs SA, T20 World Cup 2026 : अहमदाबादमध्ये कोण ठरणार बॉस? फलंदाज की गोलंदाज? वाचा खेळपट्टीचा अहवाल

Feb 21, 2026 | 07:36 PM
पुण्यावरून नाशिकला जायचे आहे? मग ही बातमी वाचाच; चाकण- तळेगावजवळ…

पुण्यावरून नाशिकला जायचे आहे? मग ही बातमी वाचाच; चाकण- तळेगावजवळ…

Feb 21, 2026 | 07:35 PM
ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयाचा उपक्रम! दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी ‘स्वलेखन टायपिंग सॉफ्टवेअर’ कार्यशाळा

ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयाचा उपक्रम! दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी ‘स्वलेखन टायपिंग सॉफ्टवेअर’ कार्यशाळा

Feb 21, 2026 | 07:34 PM
Jai Jai Swami Samarth मध्ये भक्ती विरुद्ध स्वार्थाची लढाई, भक्ताला न्याय मिळवून देणार का स्वामी समर्थ?

Jai Jai Swami Samarth मध्ये भक्ती विरुद्ध स्वार्थाची लढाई, भक्ताला न्याय मिळवून देणार का स्वामी समर्थ?

Feb 21, 2026 | 07:20 PM
‘या’ कंपनीच्या तब्बल 6.42 लाख SUV मध्ये आली खराबी; आता रिकॉल जारी, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

‘या’ कंपनीच्या तब्बल 6.42 लाख SUV मध्ये आली खराबी; आता रिकॉल जारी, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

Feb 21, 2026 | 07:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.