Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरज चव्हाण अखेर अडकला लग्नबंधनात! मोठ्या उत्साहात पार पडले लग्न, पाहा PHOTOS

'बिग बॉस' मराठी फेम सूरज चव्हाण नुकताच लग्नबंधनात अडकला आहे, त्याच्या लग्नात खास 25 बॉडीगार्ड होते. सुरजच्या लग्नात खूप गर्दी देखील दिसून आली. तसेच हे लग्न मोठ्या उत्साहात पार पडलेले दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 30, 2025 | 08:44 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • सुरज चव्हाण अखेर अडकला लग्नबंधनात
  • मोठ्या उत्साहात पार पडले लग्न
  • पहा सुरज आणि संजनाचे लग्न
 

‘बिग बॉस’ मराठीचे पाचवे पर्व गाजवणारा आणि विजेता सूरज चव्हाण नुकताच लग्न बांधणार अडकला आहे. सुरजने त्याची दीर्घकालीन मैत्रीण संजना गोफणेसोबत लग्नबंधनात अडकला आहे. मोठ्या थाटामाटात सूरजचा लग्नसोहळा पार पडला आहे. सूरज आणि संजना यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

ठाण्यात रंगणार संगीतभूषण पं.राम मराठे स्मृती संगीत समारोह, रसिकांसाठी कथ्थक, गायन आणि वादनाची मेजवानी…

सूरजच्या लग्नात तब्बल ५० बॉडीगार्ड संरक्षणासाठी ठेवण्यात आले होते. पब्लिकला सांभाळण्यासाठी खास सिक्युरिटीचा बंदोबस्त करण्यात आला होता. सूरजच्या लग्नात लोकांची प्रचंड गर्दी दिसत होती. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आणि कोणताही गैरप्रकार होऊ नये म्ह्णून सूरजने ५० बॉडीगार्ड्सचा बंदोबस्त आधीच केला होता. या प्रत्येक बॉडीगार्डला ठराविक झोन, प्रवेशद्वार आणि व्हिआयपी मूव्हमेंट सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

सूरजचा हा लग्नसोहळा नव्हे तर एक ग्रँड इव्हेंट होता. सूरजची लग्नपत्रिका सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली. त्यामुळे सूरजच्या लग्नासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातील चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. सूरजचा हा लग्नसोहळा ओपन टू ऑल झाला. सूरजची लोकप्रियता आणि लोकांमधील त्याची क्रेझ पाहून ही सिक्युरिटी पुरेशीही वाटत नव्हती. सूरजने जरी शिस्तीत लग्न करण्याचं ठरवलं असलं तरी लोकांच्या उसळलेल्या गर्दीमुळे त्याचे शांततेत लग्न पार पडले नाही.

मानसी नाईकच्या Exनवऱ्याने केले दुसरं लग्न, ‘या’ सोशल मीडिया स्टारसोबत थाटला संसार

सूरजने लग्नाच्या मंडपात घोड्यावरुन शाही अंदाजात एन्ट्री घेतली आणि सगळ्यांनाच्या नजरा स्वतःकडे वेधून घेतल्या. शाही थाट, प्रचंड गर्दी, ढोल-ताशांचा गजर आणि उधळणारा घोडा असं सूरजच्या लग्नाचं वातावरण दिसून आले. आणो मोठ्या उत्साहात हा लग्नसोहळा पार पडला. सूरज आणि संजना यांच्यालग्नात अचानक लोकांची गर्दी उसळल्यामुळे लग्नालाही तब्बल दोन तास उशीर झाला. ६ वाजून ११ मिनिटांनी होणारे लग्न साडे आठ वाजता या सगळ्या गोंधळामुळे पार पडले.

Web Title: Suraj chavan wedding update crowded 50 bodyguards grand arrangements were also lacking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 08:44 AM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • suraj chavan

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.