Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान सावित्रीने जिंकली प्रेक्षकांची मने! ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा

स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेतील छोट्या सावित्रीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 17, 2026 | 03:32 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्रवाहवर नुकतीच मी सावित्रीबाई जोतीराव फुले ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. यामी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळतोय. विशेष करुन या मालिकेतील लहानग्या सावित्रीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सावित्रीबाईंचा ठाम निर्धार, आत्मविश्वास, शिक्षणाची ओढ, अन्यायाविरोधात उभं राहण्याची ताकद आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द या सगळ्या गुणांचा प्रत्यय लहानग्या सावित्रीने साकारलेल्या प्रत्येक प्रसंगात जिवंत होते.

ही भूमिका साकारणारी गुणी बालकलाकार तक्षा शेट्टी हिने आपल्या सहज अभिनयातून सावित्रीबाईंचं बालपण अतिशय प्रामाणिकपणे साकारलं आहे.तिच्या निरागस डोळ्यांत दिसणारा प्रश्नार्थक भाव, अन्यायाविरोधात उभं राहण्याची धडपड, शिक्षणासाठी असलेली आंतरिक जिद्द आणि स्वप्न पाहण्याचं धाडस या सगळ्यांतून भावी क्रांतीची चाहूल मिळते.

Bigg Boss Marathi 6: ”घराची तंटा क्वीन, तुमच्या जीभेचा..” रितेश भाऊने तन्वी कोलतेची केली कानउघडणी, प्रोमोने वाढवली उत्सुकता

सावित्रीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखलेही छोट्या सावित्रीचा अभिनय पाहून भारावून गेली आहे. छोट्या सावित्रीचं कौतुक करताना मधुराणी म्हणाल्या, ‘छोट्या सावित्रीची चुणूक आणि सावित्रीबाईंच्या भूमिकेसाठी लागणारी ऊर्जा तक्षाने सहजरित्या पकडली आहे. मला प्रचंड अभिमान वाटतो तिचा अभिनय पहाताना. तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा माझ्याच छोट्या रुपाला भेटल्याचा भास झाला. इतक्या लहान वयातही तिची मेहनत, तिचं शिस्तबद्ध काम, तिची मेहनती वृत्ती आणि प्रत्येक सीनबद्दलची तळमळ खरंच वाखाणण्यासारखी आहे. ती फक्त भूमिका साकारत नाही, तर ती ती भूमिका मनापासून जगते. हे खरंच वाखाणण्यासारखं आणि कौतुकास्पद आहे.

”महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला..”, रितेशने रूचिता जामदारला चांगलंच झापलं, भाऊच्या धक्कावर तन्वी पाठोपाठ रूचिताची घेतली शाळा

“मी सावित्रीबाई जोतीराव फुले” ही प्रेरणादायी बायोग्राफिकल मालिका आहे, जी भारतातील पहिल्या महिला शिक्षक आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. मालिकेत सावित्रीबाईंच्या बालपणापासून ते मोठी झाल्यावर शिक्षण आणि सामाजिक सुधारणा करण्यासाठी केलेल्या संघर्षाचा सुंदर अनुभव दिला आहे. लहान सावित्रीबाईची भूमिका साकारत असलेल्या तक्षा शेट्टीच्या अभिनयामुळे तिच्या निर्धार, आत्मविश्वास, शिक्षणाची ओढ आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद प्रेक्षकांच्या समोर अत्यंत प्रभावीरीत्या उभारी मिळते. मालिकेत शिक्षणासाठी असलेली जिद्द, समाजासाठी काहीतरी करायची प्रेरणा आणि स्वप्न पाहण्याची धाडस यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो, ज्यामुळे ही मालिका महाराष्ट्रभर प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडत आहे.

 

Web Title: The little savitri wins hearts mi savitribai jyotirao phule show receives overwhelming support across maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi serial news
  • star pravah serial

संबंधित बातम्या

पहिली केस, मोठी जबाबदारी,  उज्ज्वल निकम यांच्या मदतीने अॅड ऊर्जा करणार पहिल्या केसची तयारी
1

पहिली केस, मोठी जबाबदारी, उज्ज्वल निकम यांच्या मदतीने अॅड ऊर्जा करणार पहिल्या केसची तयारी

Colors Marathi Serial: इंद्रायणीची सर्वात मोठी कसोटी, दिग्रसकर घराण्याची प्रतिष्ठा आणि सत्याची लढाई
2

Colors Marathi Serial: इंद्रायणीची सर्वात मोठी कसोटी, दिग्रसकर घराण्याची प्रतिष्ठा आणि सत्याची लढाई

“मी स्वतः एका मुलीचा वडील म्हणून …” शुभ श्रावणी मालिकेतील पात्राबद्दल लोकेश गुप्तेंनी सांगितली खास गोष्ट, म्हणाले…
3

“मी स्वतः एका मुलीचा वडील म्हणून …” शुभ श्रावणी मालिकेतील पात्राबद्दल लोकेश गुप्तेंनी सांगितली खास गोष्ट, म्हणाले…

Kishori Shahane Car Accident: किशोरी शहाणेंच्या गाडीला धडक, अभिनेत्रीचा संताप, व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या…
4

Kishori Shahane Car Accident: किशोरी शहाणेंच्या गाडीला धडक, अभिनेत्रीचा संताप, व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.