Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अगं अगं सूनबाई…’ मधील मनात साठलेल्या भावना शब्दांत सांगणारं ‘डाव मोडू नको’ ‘हे’ भावस्पर्शी गाणं प्रदर्शित

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटामधील नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आता अशातच आणखी एक गाणं रिलीज झाले आहे, ज्याचं नाव आहे ‘डाव मोडू नको’.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 14, 2026 | 03:37 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘अगं अगं सूनबाई…’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस
  • ‘डाव मोडू नको’ ‘हे’ भावस्पर्शी गाणं प्रदर्शित
  • ‘डाव मोडू नको’ गाण्यातून दिसणार मनात साठलेल्या भावना
सध्या झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा ट्रेलर, गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यापूर्वी या चित्रपटातील ‘दिवस तुझे हे’ हे जुने गाणे नव्या स्वरूपात संगीतप्रेमींच्या भेटीस आले होते. त्याला भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच आता या चित्रपटातील एक भावनिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. जुन्या आठवणींना नवा ताजेपणा देत ‘डाव मोडू नको’ हे गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्यात घरातील वाढलेला कौटुंबिक तणाव प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. घरातील सदस्यांमधील गैरसमज, रुसवे-फुगवे आणि मनातील अव्यक्त भावना या गाण्यात पाहायला मिळत आहे. गाण्यातील प्रत्येक फ्रेम नात्यांमधील न बोललेल्या भावनांची कथा सांगते, जी आज अनेक कुटुंबांना आपलीशी वाटू शकते.

ChatGPT वरून लिहिला गेला Stranger Things चा शेवटचा सीझन? वेब सीरिजमध्ये चाहत्यांना ‘हे’ काय दिसले?

‘डाव मोडू नको’ या गाण्याचे मूळ गायक सुधीर फडके असून त्याला राम फाटक यांचे अजरामर संगीत लाभले होते. आता या गाण्याला नवसंजीवनी मिळाली असून, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांनी ते आपल्या खास शैलीत सादर केले आहे. या रिक्रिएटेड व्हर्जनला कुणाल करण यांचे साजेसे, आधुनिक तरीही मूळ आत्मा जपणारे संगीत लाभले आहे. हे गाणं नक्कीच प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे.

 

गाण्याबद्दल सांगताना दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, “‘डाव मोडू नको’ हे केवळ गाणं नाही, तर प्रत्येक घरात कधी ना कधी निर्माण होणाऱ्या नात्यांतील तणावाचं प्रतिबिंब आहे. संवाद थांबला की नात्यांमध्ये अंतर वाढतं, आणि हेच वास्तव आम्ही या गाण्यात मांडलं आहे. आजच्या काळातील कुटुंबांमधील बदलतं नातेसंबंधाचं चित्र या नव्या सादरीकरणातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.” तसेच चाहते या गाण्याला नक्की प्रतिसाद देतील अशी आशा आहे.

‘अगं अगं सूनबाई..’ केदार शिंदे यांच्या चित्रपटामधून उलगडणार सासू-सुनेचे नवे भावविश्व

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई ! मी काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर आणि सना शिंदे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. येत्या १६ जानेवारी पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Web Title: The song daav modu nako from the marathi film aga aga sunbai kay mhanta sasubai has been released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘अगं अगं सूनबाई..’ केदार शिंदे यांच्या चित्रपटामधून उलगडणार सासू-सुनेचे नवे भावविश्व
1

‘अगं अगं सूनबाई..’ केदार शिंदे यांच्या चित्रपटामधून उलगडणार सासू-सुनेचे नवे भावविश्व

ChatGPT वरून लिहिला गेला Stranger Things चा शेवटचा सीझन? वेब सीरिजमध्ये चाहत्यांना ‘हे’ काय दिसले?
2

ChatGPT वरून लिहिला गेला Stranger Things चा शेवटचा सीझन? वेब सीरिजमध्ये चाहत्यांना ‘हे’ काय दिसले?

बॉक्स ऑफिसवर आश्चर्य! ११ दिवसांत बजेटच्या पाचपट कमाई करणारा ‘हा’ चित्रपट चर्चेत, IMDb वर 9.5 रेटिंग
3

बॉक्स ऑफिसवर आश्चर्य! ११ दिवसांत बजेटच्या पाचपट कमाई करणारा ‘हा’ चित्रपट चर्चेत, IMDb वर 9.5 रेटिंग

‘The Raja Saab’ पाच दिवसात झाला फ्लॉप? जाणून घ्या प्रभासच्या चित्रपटाचे Box Office Collection
4

‘The Raja Saab’ पाच दिवसात झाला फ्लॉप? जाणून घ्या प्रभासच्या चित्रपटाचे Box Office Collection

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.