mouni roy photo shoot
व्हिडिओमध्ये मौनी रॉय पारंपरिक लूकमध्ये श्लोक वाचताना दिसत आहे. तिने कानात मोठे झुमके घातले आहेत. अभिनेत्रीने प्रथम सर्वांना ‘हरे कृष्ण’ म्हटले आणि नंतर तिने श्लोक वाचण्यास करण्यास सुरुवात केली. सेलेब्स देखील तिचा हा व्हिडिओ लाइक करत आहेत.
लवकरच मौनी रॉय आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात तिच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.