Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रियंका चोप्राचा पती निक जोनास ‘इन्फ्लुएंझा ए’ नं हैरान, शो करावा लागला रद्द; चाहत्यांची मागितली माफी

प्रियांका चोप्राचा पती आणि गायक निक जोनास 'इन्फ्लुएंझा ए' या आजाराने त्रस्त आहे. आजारपणामुळे गायकाने मेक्सिकोतील आपला कार्यक्रम रद्द केला आहे. शो रद्द केल्यानंतर त्याने चाहत्यांची माफी मागितली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 04, 2024 | 02:32 PM
priyanka - nick

priyanka - nick

Follow Us
Follow Us:
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) नेहमी चर्चेत असते. ती तिच्या व्यवसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही चाहत्यांसोबत शेयर करत असते. तसाच तिचा पती निक जोनासही (Nick Jonas) सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आता निक जोनासबाबत एक बातमी समोर आली आहे. सध्या निक  ‘इन्फ्लुएंझा ए’चा (influenza) ने ग्रस्त आहे. शुक्रवारी निकने त्याच्या इंस्टाग्राम अंकाऊटवर एक व्हिडिओ शेअर करून त्याच्या चाहत्यांना त्याला आजार झाल्याची माहिती दिली. व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की तो ‘इन्फ्लुएंझा ए’ ग्रस्त आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो शो करु शकणार नसल्याचं तो म्हणाला आहे.
[read_also content=”वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर ‘8 AM मेट्रो’ OTT वर होणार रिलीज, ‘या’ तारखेपासून पाहता येणार! https://www.navarashtra.com/movies/gushan-daivaiya-saiyami-kher-starter-8-am-metro-will-released-on-ott-soon-nrps-529550.html”]

चाहत्यांची माफी मागितली

निक जोनास जगभरात कार्यक्रम करत असतो. काही दिवसापुर्वी त्याचा मुंबईतही कार्यक्रम झाला होता. आता जोनास बंधू म्हणजेच ‘केविन जोनास’, ‘निक जोनास’ आणि ‘जो जोनास’ या आठवड्यात मेक्सिकोमध्ये परफॉर्म करणार होते. पण ऐनवेळी प्रकृती बिघडल्याने त्याला कार्यक्रम रद्द करावा लागला. यामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. निकनेही चाहत्यांची माफी मागितली आहे. त्याने सांगितले की, जोनास बंधूंच्या शोची तारीख बदलण्यात आली आहे.

काय म्हणाला निक

निक म्हणाला, ‘डॉक्टरांच्या तपासणीनंतरही माझ्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. मला लवकर बरे व्हायचे आहे. मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मला तुम्हाला निराश करायचे नव्हते. आपण सर्वांनी खूप सहकार्या केले आहे. तुम्ही लोक या शोसाठी दूरदूरवरून आला आहात. मला इतकेच सांगायचे आहे की, मला खूप वाईट वाटते. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांची माफी मागतो.
निक जोनासने त्याचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आपली तब्बेतीबद्दल सांगितलं. व्हिडिओमध्ये तो म्हणाला, ‘दोन दिवसांपूर्वी माझी तब्येत ठीक नव्हती. गेल्या दोन दिवसांपासून परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. काल दिवसभर मी अंथरुणावर पडून होतो. मला ताप, अंगदुखी, घसा खवखवणे आणि खूप  खोकला आहे. त्यामुळे तो कार्यक्रमात परफॅार्म करू शकणार नाही.

आता ऑगस्टमध्ये होणार शो

व्हिडिओ शेअर करताना निकने एक लांबलचक नोट लिहिली आहे. त्याने चिठ्ठीत लिहिले आहे की, तो ‘इन्फ्लुएंझा ए’ आजाराने त्रस्त आहे, त्यामुळे तो गाणे गाऊ शकत नाही. त्याने लिहिले की, तो मेक्सिकोमध्ये होणाऱ्या शोमध्ये सहभागी होऊ शकत नाही. निकने माफी मागितली आणि आता हा शो ऑगस्टमध्ये होणार असल्याचे सांगितले.

Web Title: Priyanka chopra husband nick jonas cancle his show in mexico as he is suffering from influenza nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2024 | 02:32 PM

Topics:  

  • entertainment
  • nick jonas
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
1

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
2

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
3

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

एस.एस. राजामौलींच्या नावावर आणखी एक मानाचा तुरा; पॅरिसमध्ये मिळाला ऐतिहासिक सन्मान
4

एस.एस. राजामौलींच्या नावावर आणखी एक मानाचा तुरा; पॅरिसमध्ये मिळाला ऐतिहासिक सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.