Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji Box Office Collection : मराठीतला रेकॉर्डब्रेक सिनेमा; ‘राजा शिवाजी’ ची सलग तीन दिवसात दमदार कमाई

रितेश देशमुख आणि जिओ स्टुडिओजचा राजा शिवाजी या सिनेमाने मराठी सिनेविश्वातील आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडून काढले. विकेंडला सर्वात जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 04, 2026 | 02:24 PM
Raja Shivaji Box Office Collection

Raja Shivaji Box Office Collection

Follow Us
Follow Us:
  • मराठीतला रेकॉर्डब्रेक सिनेमा;
  • ‘राजा शिवाजी’ ची सलग तीन दिवसात दमदार कमाई
Raja Shivaji Box Office Collection :  जय भवानी जय शिवाजी असा नामघोष ऐकला की आपसुकच अंगात दहा हत्तींचं बळ संचारतं. असं हे महाराष्ट्राचं आराध्य़ दैवत छत्रपती शिवाजी महारांजांचा इतिहास वेगळ्या धाटणीने मांडण्याचा प्रयत्न केला ते रितेश देशमुख आणि जिओ स्टुडिओजने केला. या सिनेमाने मराठी सिनेविश्वातील आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडून काढले. विकेंडला सर्वात जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे.

सिनेमाची दमदार कमाई
राजा शिवाजी’ सिनेमाने विकेंडला ₹37 कोटी नेट कमवून ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा सिनेमा ठरला आहे. जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’, या भव्य ऐतिहासिक चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच विकेंडमध्ये अभूतपूर्व यश मिळवलं. सिनेनाचं कथानक आणि तंत्रज्ञानाने प्रेक्षकांनी चांगलीच पसंती मिळवली.

महाराष्ट्र दिनाला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई नोंदवली. त्यानंतर शनिवारी मजबूत पकड कायम ठेवत, रविवारी चित्रपटाने आणखी मोठी झेप घेत विकेंडमधील सर्वोच्च कमाई केली. रविवारी चित्रपटाने ₹13.10 कोटी नेट कमाई करत शनिवारीच्या तुलनेत 13.5 टक्के वाढ नोंदवली. यासह, तीन दिवसांची एकूण कमाई भव्य ₹37 कोटी नेट झाली आहे.

Marathi Cinemas चा टर्निंग पॉईंट? ‘Raja Shivaji’ सिनेमा रचणार इतिहास? दोन दिवसांत केली मोठी कमाई!

चित्रपटाच्या प्रभावी मांडणी, भव्य निर्मितीमूल्ये आणि भावनिक कथनशैलीमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. थिएटरमधील अनुभव हा एक सणासारखा वाटत असून, महाराष्ट्रभर चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हाऊसफुल्ल शो आणि वाढती प्रेक्षकसंख्या हे या यशाचे प्रमुख निदर्शक ठरत आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीलाही देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बॉक्स ऑफिस तपशील (भारत):
पहिला दिवस (शुक्रवार): ₹12.40 कोटी
दुसरा दिवस (शनिवार): ₹11.50 कोटी
तिसरा दिवस (रविवार): ₹13.10 कोटी
एकूण (ओपनिंग वीकेंड): ₹37 कोटी नेट

प्रेक्षकांचा वाढता पाठिंबा आणि सर्व स्तरांतून मिळणारे कौतुक लक्षात घेता, ‘राजा शिवाजी’ आगामी दिवसांतही बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Raja Shivaji Show Cancel : प्रेक्षकांमध्ये नाराजी! ना पूर्वकल्पना, ना काही मेसेज; सिनेमाचा शो अचानक झाला कॅन्सल

 

Web Title: Raja shivaji box office collection raja shivaji cinema earns 37 crore nett over weekend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • genelia deshmukh
  • marathi movie
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Siddharth Jadhav: फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर सिद्धार्थ जाधवचं हटके सेलिब्रेशन; ट्रॉफी बेडवर ठेवली अन्…
1

Siddharth Jadhav: फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर सिद्धार्थ जाधवचं हटके सेलिब्रेशन; ट्रॉफी बेडवर ठेवली अन्…

Jayanti 2 Teaser: शिक्षण व्यवस्थेतील वास्तव उलगडणार! ‘जयंती २’चा दमदार टीझर रिलीज, चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
2

Jayanti 2 Teaser: शिक्षण व्यवस्थेतील वास्तव उलगडणार! ‘जयंती २’चा दमदार टीझर रिलीज, चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Lock Upp 2 Grand Finale: आज ठरणार विजेता! १ कोटी आणि ट्रॉफीसाठी ५ स्पर्धकांमध्ये अंतिम लढत
3

Lock Upp 2 Grand Finale: आज ठरणार विजेता! १ कोटी आणि ट्रॉफीसाठी ५ स्पर्धकांमध्ये अंतिम लढत

Bhata Marathi Movie: बेलदार समाजाची वेदना मोठ्या पडद्यावर! ‘भाटा’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
4

Bhata Marathi Movie: बेलदार समाजाची वेदना मोठ्या पडद्यावर! ‘भाटा’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.