Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्मार्ट सुनबाई’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोस्टरचं अनावरण

‘स्मार्ट सुनबाई’ या चित्रपटाच्या पोस्टरचा अनावरण सोहळा नुकताच पार पडला, यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 06, 2025 | 05:19 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपट सृष्टीतील चर्चेत असलेला आगामी सिनेमा ‘स्मार्ट सुनबाई’ येत्या २१ नोव्हेंबर २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित, कार्तिक दोलताडे पाटील सह निर्मित या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरने प्रेक्षकांच्या उत्सुकतेला नवीन उंची दिली होती, तर आता मुख्य असलेलं रंगतदार पोस्टरही प्रेक्षकांसमोर आलय. विशेष आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पोस्टरचे अनावरण करण्यात आले, यावेळी लेखक , निर्माते गोवर्धन दोलताडे व अभिनेते रोहन पाटील उपस्थित होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य पोस्टरचे प्रकाशन संपूर्ण टीमसाठी अद्भुत, उल्लसित आणि अभिमानास्पद क्षण ठरला.या खास प्रसंगात त्यांनी केवळ पोस्टरचे अनावरण केले नाही, तर टीमचं कौतुक सुद्धा केलं. त्यांच्या मनापासून दिलेल्या शुभेच्छांनी उत्साह, आनंद आणि आत्मविश्वासाची लाट पसरली, ज्याने हा क्षण एकदम स्मरणीय आणि प्रेरणादायी बनला.

Shreyas Talpade Upcoming Movie: असुर कितीही असले तरी विजयासाठी एकच “मर्दिनी” पुरेशी असते, श्रेयस तळपदेच्या नव्या चित्रपटाची घोषणा

या सिनेमात मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत व लोकप्रिय चेहरे संतोष जुवेकर, रोहन पाटील , भाऊ कदम, किशोरी शहाणे मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, विनम्र बाबल, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड, प्राजक्ता हनमगर, स्नेहल शिदम, उषा नाईक, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे ,आर्या सकुंडे, वैशाली चौधरी , सपना पवार ,कांचन चौधरी यांची एकत्रित उपस्थिती हा चित्रपट खास बनवते. या कलाकारांची अनोखी केमिस्ट्रीच ‘स्मार्ट सुनबाई’ ची खरी ताकद ठरणार आहे.

स्त्रीशक्तीचा उत्सव होणार साजरा, “लग्न आणि बरंच काही” चित्रपटातून दिसणार ‘महिलाराज’!

चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी केले असून, विजय नारायण गवंडे,साई – पियुष यांनी या सिनेमाला बहारदार संगीताची साथ दिली आहे. गीतकार वैभव देशमुख, अदिती द्रविड असून अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र, उर्मिला धनगर यांचे सुरेल स्वर या सिनेमाला लाभले आहेत.

‘स्मार्ट सुनबाई’ हा कौटुंबिक मेजवानीसारखा अनुभव देणारा सिनेमा आहे, जो संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर हसण्याची, आनंदाची छाप सोडेल.

Web Title: Smart sunbai ready for audience poster unveiled by deputy chief minister ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • ajit pawar
  • marathi actress
  • marathi cinema

संबंधित बातम्या

स्त्रीशक्तीचा उत्सव होणार साजरा, “लग्न आणि बरंच काही” चित्रपटातून दिसणार ‘महिलाराज’!
1

स्त्रीशक्तीचा उत्सव होणार साजरा, “लग्न आणि बरंच काही” चित्रपटातून दिसणार ‘महिलाराज’!

River Linking Project: ५ वर्षांत मराठवाडाचा दुष्काळ संपणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नदीजोड प्रकल्पाची मोठी घोषणा
2

River Linking Project: ५ वर्षांत मराठवाडाचा दुष्काळ संपणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नदीजोड प्रकल्पाची मोठी घोषणा

“माझ्या देवासाठी माझा मनातला भाव महत्त्वाचा”, बिकिनीवरून ट्रोल करणाऱ्यांना रुचिराचे सडेतोड प्रत्युत्तर!
3

“माझ्या देवासाठी माझा मनातला भाव महत्त्वाचा”, बिकिनीवरून ट्रोल करणाऱ्यांना रुचिराचे सडेतोड प्रत्युत्तर!

Exclusive: ‘Action Scene हेच मोठं आव्हान’, ‘तारिणी’ शिवानी सोनार सांगतेय अनुभव
4

Exclusive: ‘Action Scene हेच मोठं आव्हान’, ‘तारिणी’ शिवानी सोनार सांगतेय अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.