Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“गरीबाला सोन्यासारखं घर बांधून दिलं, माझा देव…”,अजित पवारांच्या निधनाने सूरज चव्हाण भावुक, भावनिक पोस्ट करत म्हणाला….

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या असं अचानक जाण्याने मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारांकडून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 28, 2026 | 03:15 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन
  • सूरज चव्हाणने वाहिली श्रद्धांजली 
  •  मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारांकडून हळहळ व्यक्त
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. ही घटना समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अजित पवार बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार करत होते. आज सकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमरास बारामतीत विमान लँडिंग करताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला.हा अपघात इतका भयानक होता, की विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी बारामतीमध्ये गर्दी करण्यास सुरूवात केली आहे.

अजित पवारांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या असं अचानक जाण्याने मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारांकडून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. बिग बॉस मराठीचा पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाणने देखील अजित दादांना सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.

सूरज चव्हाणने अजित पवारांसोबतचे फोटो शेअर करत लिहिले, ”मित्रांनो माझा देव चोरला आज.. मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत…माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांदून दिलं…माझी काळजी घेतली..मला नवीन आयुष्य मिळवून दिलं…
अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही…याचं मला लई वाईट वाटतय…लई दुःख होतंय…माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन…दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली तुमचाच सूरज!”


अजित पवारांचे चित्रपटसृष्टीशी होतं विशेष नातं, मुलाला टीव्हीवर पाहण्याची वडिलांची इच्छा; दादांनी का निवडला राजकारणाचा मार्ग?

सूरज चव्हाण हा बारामतीच्या मोढवे गावचा आहे. त्यामुळे आपल्या गावच्या मुलाने बिग बॉससारखा मोठा शो जिंकल्यावर अजित पवारांनी सूरजला हक्काचं घर बांधून देईन असे वचन दिले होते आणि ते वचन त्यांनी पूर्ण करून दाखवल पुढे अवघ्या वर्षभरात सूरज चव्हाण त्याच्या हक्काच्या घरात राहायला गेला. यादरम्यान, सूरजच्या घराचं काम कसं सुरू आहे हे पाहण्यासाठी अजित पवारांनी स्वत: देखील उपस्थित राहिले होते. त्यामुळे आज त्यांच्या जाण्याने सूरज चव्हाण भावुक झाला असून त्याने पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी’त खेळाला नवं वळण! प्यादे कोण, वजीर कोण? प्रोमोंमधून उलगडतोय डाव

Web Title: Suraj chavan emotional after ajit pawars death shares heartfelt post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Accident Death
  • ajit pawar plane crash
  • suraj chavan

संबंधित बातम्या

Accident News: मोठी बातमी ! कॅबिनेट मंत्र्याचा मुलीसह कार अपघातात मृत्यू; कारला ट्रकची जोरदार धडक बसली अन्…
1

Accident News: मोठी बातमी ! कॅबिनेट मंत्र्याचा मुलीसह कार अपघातात मृत्यू; कारला ट्रकची जोरदार धडक बसली अन्…

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
2

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.