Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay Kadam: दिग्गज अभिनेता विजय कदम यांचे निधन, 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी रंगभूमी आणि सिनेमा गाजवणारे दिग्गज अभिनेता विजय कदम यांचे निधन झाले आहे. मराठी चित्रपटसृष्टीला हा मोठा धक्का असून गेल्या दीड वर्षापासून कॅन्सरने विजय कदम हे आजारी होते. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 10, 2024 | 11:01 AM
विजय कदम यांनी घेतला अखेरचा श्वास (फोटो सौजन्य - Instagram)

विजय कदम यांनी घेतला अखेरचा श्वास (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

हरहुन्नरी अभिनेता आणि आपल्या कॉमेडी टायमिंगने सर्वांना हसायला लावणारा असा कमालीचा अभिनेता विजय कदम यांचे आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. गेल्या दीड वर्षांपासून कॅन्सरमुळे विजय कदम हे काम करत नव्हते. तसंच ते कोणाच्याही आल्यागेल्यातही नव्हते. मराठी चित्रपटसृष्टीला सकाळीच आज हा धक्का मिळाला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

विजय कदम यांच्या पार्थिवावर आज अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र हरहुन्नरी आणि कमालीचा अभिनेता हरपल्याने नक्कीच मराठी चित्रपटसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली असल्याची हळहळ सर्वांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

विजय कदम हे 67 वर्षांचे असून त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि मुलगा असे त्यांचे कुटुंबीय आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. अखेर त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. 

हेदेखील वाचा – मुलाच्या एंगेजमेंटबद्दल पहिल्यांदा बोलले नागार्जुन, म्हणाले – समंथाच्या घटस्फोटानंतर नैराश्यात होता चैतन्य!

विजय कदम यांची कामगिरी 

‘विच्छा माझी पुरी करा’ हे त्यांचे लोकनाट्य तुफान गाजले. चित्रपट, मालिका आणि रंगभूमी त्यांनी गाजवली असून 1980 मध्ये त्यांनी लहानमोठ्या भूमिका करत आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. ‘टूरटूर’ मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह खांद्याला खांदा लावून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम विजय कदम यांनी अचूक केले होते. तर अनेक मराठी चित्रपटांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना जिंकून घेतले होते. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत नक्कीच एक पोकळी निर्माण झाली आहे. 

विनोदाचा बादशाह

अनेक विनोदी कलाकारांमध्ये विजय कदम यांनी आपली वेगळी छाप उमटवली होती आणि त्यामुळे त्यांच्या जाण्याने अनेक कलाकार शोक व्यक्त करत आहे. अचूक कॉमेडी टायमिंग आणि अभिनयाचा एक झराच जणू हरपला असल्याची भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे. 

हेदेखील वाचा – नव्याची नवलाई अखेर संपली, निक्की अरबाजची चांगलीच जुंपली, म्हणाली, ‘गेलं खड्ड्यात’

Web Title: Veteran actor vijay kadam passed away due to cancer at the age of 67

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2024 | 10:52 AM

Topics:  

  • Entertainment News
  • marathi actor
  • marathi cinema

संबंधित बातम्या

ऐन गणेशोत्सवात Allu Arjun ला बसला धक्का, अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावलं
1

ऐन गणेशोत्सवात Allu Arjun ला बसला धक्का, अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावलं

ईशा देओलचा Ex नवरा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात, ‘मिस्ट्री गर्ल’चा फोटो व्हायरल; कौटुंबिक कार्यक्रमात दिसली झलक
2

ईशा देओलचा Ex नवरा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात, ‘मिस्ट्री गर्ल’चा फोटो व्हायरल; कौटुंबिक कार्यक्रमात दिसली झलक

‘अभंग तुकाराम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, ‘हा’ मराठी अभिनेता साकारणार संत तुकाराम महाराजांची भूमिका
3

‘अभंग तुकाराम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, ‘हा’ मराठी अभिनेता साकारणार संत तुकाराम महाराजांची भूमिका

Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.