• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Vivek Agnihotri Announcement About Delhi Files Nrsr

‘द काश्मीर फाईल्स’ नंतर येणार ‘दिल्ली फाईल्स’, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी केली घोषणा

‘द दिल्ली फाईल्स’ हा चित्रपट दिल्लीतील गुन्ह्यांच्या सत्य घटनांवर आधारित असणार आहे. काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्रींनी चित्रपटाची माहिती देताना एक ट्विट केलं होतं. विवेक अग्निहोत्रींनी आता आगामी चित्रपट ‘दिल्ली फाईल्स’ (The Delhi Files) वर काम करायला सुरुवात केली आहे.

  • By साधना
Updated On: Apr 15, 2022 | 08:19 PM
‘द काश्मीर फाईल्स’ नंतर येणार ‘दिल्ली फाईल्स’, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी केली घोषणा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘द काश्मीर फाईल्स’ ( The Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ( Vivek Agnihotri ) आता विवेक अग्निहोत्री प्रेक्षकांसाठी नवीन काय घेऊन येणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं होतं. पण आता विवेक अग्निहोत्रींनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा करत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. विवेक अग्निहोत्रींनी आता आगामी चित्रपट ‘दिल्ली फाईल्स’ (The Delhi Files) वर काम करायला सुरुवात केली आहे.

I thank all the people who owned #TheKashmirFiles. For last 4 yrs we worked very hard with utmost honesty & sincerity. I may have spammed your TL but it’s important to make people aware of the GENOCIDE & injustice done to Kashmiri Hindus. It’s time for me to work on a new film. pic.twitter.com/ruSdnzRRmP — Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) April 15, 2022

विवेक अग्निहोत्री यांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘मी सर्वांचे आभार मानतो ज्यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ला एवढं प्रेम दिलं. मागची ४ वर्षं आम्ही या चित्रपटासाठी प्रामाणिकपणे काम केलं होतं. काश्मिरी पंडितांचा नरसंहार आणि त्यांच्यावर झालेले अत्याचार सर्वांसमोर येणं गरजेचं होतं. पण आता मी नव्या चित्रपटाची तयारी करण्याची वेळ झाली आहे.’

याशिवाय विवेक अग्निहोत्री यांनी आणखी एक ट्वीट करत त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. आपल्या या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाचं नाव देखील सांगितलं आहे. ‘द दिल्ली फाईल्स’ हा विवेक अग्निहोत्रींचा आगामी चित्रपट असणार आहे.

Few years back, I started telling untold stories of independent India. 1. #TheTashkentFiles – Right To Truth.
2. #TheKashmirFiles – Right To Justice (releasing soon)
Happy to announce the last & the boldest of the trilogy: 3. #TheDelhiFiles – Right To Life. Pl bless us. pic.twitter.com/gBJtX4ilZR — Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) September 13, 2021

मिळालेल्या माहितीनुसार ‘द दिल्ली फाईल्स’ हा चित्रपट दिल्लीतील गुन्ह्यांच्या सत्य घटनांवर आधारित असणार आहे. काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्रींनी चित्रपटाची माहिती देताना एक ट्विट केलं होतं. त्यांनी लिहिलं, ‘सत्य लपवणं, न्याय नाकारणं आणि मानवी जीवनाला महत्त्व न देणं या गोष्टी आपल्या लोकशाहीवर कलंक आहेत. ‘द दिल्ली फाईल्स’मधून सर्वात बोल्ड आणि आपल्या या काळातील एक हृदय पिळवटून टाकणारी कथा प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.’

Web Title: Vivek agnihotri announcement about delhi files nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2022 | 08:17 PM

Topics:  

  • The Kashmir Files
  • vivek agnihotri

ताज्या बातम्या

पुढे वाचा
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त FC कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम; स्मृतीस्थळ दर्शनासाठी राहणार खुले

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त FC कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम; स्मृतीस्थळ दर्शनासाठी राहणार खुले

Feb 25, 2026 | 02:35 AM
शर्ट काढून काँग्रेसचे विचित्र आंदोलन; भारत मंडमपमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन

शर्ट काढून काँग्रेसचे विचित्र आंदोलन; भारत मंडमपमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन

Feb 25, 2026 | 01:15 AM
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला

Feb 25, 2026 | 12:30 AM
Nuclear War ची टांगती तलवार? रशिया, अमेरिका आणि चीनच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने खळबळ; भारताचं टेन्शन वाढणार?

Nuclear War ची टांगती तलवार? रशिया, अमेरिका आणि चीनच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने खळबळ; भारताचं टेन्शन वाढणार?

Feb 24, 2026 | 11:20 PM
लज्जास्पद! एकट्या Harry Brook ने लावली पाकिस्तानची वाट, T20 World Cup मधील अद्भुत शतक, PAK हरले

लज्जास्पद! एकट्या Harry Brook ने लावली पाकिस्तानची वाट, T20 World Cup मधील अद्भुत शतक, PAK हरले

Feb 24, 2026 | 10:36 PM
WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

Feb 24, 2026 | 09:36 PM
MHT CET 2026: ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ; आता काय असणार नवीन तारीख?

MHT CET 2026: ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ; आता काय असणार नवीन तारीख?

Feb 24, 2026 | 09:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.