हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अभिनेत्री छाया कदम हे नाव चांगलच गाजतं आहे. त्यांची भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. त्याशिवाय अनेक हिंदी-मराठी चित्रपटातील त्यांच्या कामाचं कौतुक झालं आहे. आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या छाया कदम यांनी इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटोशूट शेअर केलं आहे.
Chhaya Kadam Photos
हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अभिनेत्री छाया कदम हे नाव चांगलच गाजतं आहे. त्यांची भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता.
त्याशिवाय अनेक हिंदी-मराठी चित्रपटातील त्यांच्या कामाचं कौतुक झालं आहे. आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या छाया कदम यांनी इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटोशूट शेअर केलं आहे.
अभिनेत्रीने गोल्डन वेस्टर्न ड्रेस वेअर करत इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याच्या जोरदार कौतुक केले जात आहे.
फुल्ल कोट, स्टायलिश वेस्टर्न ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने स्टायलिश फोटोज् शेअर केले आहेत. ओपन हेअर्स आणि लूकला साजेसा मेकअप करत अभिनेत्रीने आपला पूर्ण लूक केलेला आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये छाया कदम खूपच सुंदर दिसत असून त्यांच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे. अभिनेत्रीने वेस्टर्न आऊटफिटवर हाय हिल्स सँडल कॅरी केली आहे. शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
अभिनेत्री छाया कदम यांनी शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.