अभिनेत्री रुबिना दिलाईक बिग बॉसच्या माध्यमातून भारताच्या घराघरात पोहचली. शॉमधील तिचा अनोखा अंदाज अनेकांच्या पसंतीस आला. तिच्या बोलण्याची शैली आणि स्वतःसाठी उभे राहण्याचे प्रयत्न चाहत्यांना फार आवडले. पण अभिनेत्रीने आता सौंदर्याची जादू चाहत्यांच्या मनावर करण्याचे ठरवले आहे.
अभिनेत्री रुबिना दिलाईकने शेअर केले तिचे नवीन Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री रुबिना दिलाईकने तिच्या @rubinadilaik या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोज शेअर केले आहेत. चाहत्यांना हे Photos फार आवडले आहेत.
अभिनेत्रीने पोस्टखाली 'Sunheri dhoop ne kuch iss tarah se chhoohaaa…' असं सुंदर कॅप्शन नमूद केले आहे.
अभिनेत्रीने मेहंदी रंगांचा आऊटफिट परिधान केला आहे. या Look मध्ये तिचा साज अतिशय आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीला पोस्टखाली कॉमेंट्समध्ये भरभरून कौतुक मिळाले आहे. अगदी तरुण तिच्या प्रेमात वेडे झाले आहेत.
अनेक नेटकऱ्यांनी तसेच सिनेचाहत्यांनी तिला मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा कॉमेंट्सच्या माध्यमातून प्रकट केली आहे.